कणकुंबी : खानापूर तालुका माध्यमिक शाळा नोकर सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी करंबळ हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल कदम तर उपाध्यक्षपदी गणेबैल हायस्कूलचे मुख्या. राजु पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सदर सोसायटीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक मागील आठवड्यात बिनविरोध पार पडली होती. २०२६ ते २०३१ पर्यंत होणाऱ्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया दि. …
Read More »चारित्र्यावर संशयावरून पत्नीचा खून; आरोपी पतीला अटक
खानापूर : खानापूर तालुक्यातील कापोली (ता. खानापूर) येथे पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला अमानुष मारहाण करून ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 10/2026 अन्वये आरोपी पतीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103(1), (2) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या …
Read More »मेरडा……. देवीचं आजोळ निघालं, हलशीला, मानाच्या ओटीने परंपरा उजळायला!
काही नावं उच्चारली की ती केवळ शब्द न राहता आठवणी जाग्या करतात. मेरडा हे असंच एक नाव आहे. हे नाव घेताच मन नकळत वाकतं, कारण मेरडा म्हणजे फक्त एक गाव नाही, ते देवीचं आजोळ आहे. आजोळ म्हणजे नात्यांची पहिली शाळा, मायेचा पहिला हात, श्रद्धेची पहिली ओळख आणि संस्कारांची पहिली …
Read More »हलशी येथील सरकारी मराठी शाळेच्या विकासासाठी अनुदान मंजूर करा
शाळा सुधारणा कमिटीतर्फे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडे मागणी खानापूर : लक्ष्मी यात्रेपूर्वी हलशी येथील सरकारी मराठी शाळेच्या विकासासाठी अनुदान मंजूर करावे अशी मागणी शाळा सुधारणा कमिटीतर्फे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडे करण्यात आली आहे. मंगळवारी हलशी येथे बस स्थानकाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आमदार हलगेकर यांनी शाळा सुधारणा कमिटी व …
Read More »नंदगड येथे क्रांतीवीर संगोळी रायण्णा पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
खानापूर : खानापूर तालुक्यातील नंदगड येथील जिथे क्रांतिकारी सांगोली रायण्णा यांना फाशी देण्यात आली होती त्या वीरभूमीमध्ये संगोळी रायण्णा संग्रहालय आणि रायण्णा पुतळ्याचे लोकार्पण कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले. नंदगड येथे क्रांतीवीर संगोळी रायण्णा संग्रहालय (वीरभूमी) उद्घाटन, समाधीस्थळाजवळील तलावात संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याचे लोकार्पण तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन …
Read More »राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा…
खानापूर : पुन्हा एकदा एक दिवस शाळेसाठी या उपक्रमा अंतर्गत इयत्ता दहावीच्या 2003-2004 सालातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी येथे आयोजित करण्यात आला. या स्नेह मेळाव्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा मिळण्याचे चेअरमन श्री. तुकाराम हनुमंतराव साबळे होते. व्यासपीठावर आजी व माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळा …
Read More »युवा स्पोर्ट्स हलशीवाडी यांच्यावतीने हाफ पिच (सर्कल) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
बेळगाव : युवा स्पोर्ट्स हलशीवाडी यांच्यावतीने 26 जानेवारी रोजी खानापूर तालुका मर्यादित हाफ पिच (सर्कल) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला 7001 तर उपविजेत्या संघाला 4555 रुपयांचे बक्षीस आणि आकर्षक चषक दिला जाणार आहे. यासह उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, सामनावीरसाठी आकर्षक चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेचे …
Read More »मराठी सन्मान यात्रेला खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा पाठिंबा
खानापूर : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने सीमा भागात “मराठी सन्मान यात्रा”चा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे, या सन्मान यात्रेची सुरुवात येत्या 26 जानेवारी रोजी रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन व आशीर्वाद घेऊन होणार आहे, या सन्मान यात्रेसंदर्भात चर्चा करण्यासाठी व त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी म्हणून खानापूर …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन!
खानापूर : 1956 भाषांवर प्रांतरचना करताना मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ 17 जानेवारी 1956 रोजी आंदोलन छेडण्यात आले होते, या मध्ये महाराष्ट्र मुंबईसह सीमाभागात अनेकांनी आपल्या जीवाची आहुती देऊन हौतात्म्य पत्करले होते, त्या पैकीच खानापूरचे हुतात्मा कै. नागाप्पा होसुरकर, खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने स्टेशन रोड हुतात्मा स्मारक …
Read More »हुतात्मा दिनाच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे कणकुंबी भागात जनजागृती
खानापूर : खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे हुतात्मा दिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. १७) खानापूर तालुक्यातील जनतेने आपापले उद्योगधंदे बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा तसेच सकाळी ८.३० वाजता स्टेशन रोड खानापूर येथे कै. नागाप्पा होसूरकर हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यासाठी आज शुक्रवार दि. १६ रोजी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta