खानापूर : गोवा प्रदेश काँग्रेसने पक्ष संघटनासाठी आयोजित केलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी सहभाग घेतला. गोवा प्रदेश काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीला एआयसीसी सचिव, खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी हजेरी लावली. या बैठकीत त्यांनी पक्ष संघटन आणि बळकटीसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. डॉ. …
Read More »बोगस आदेश काढून अंगणवाडी भरतीत फसवणूक? : ब्लॉक काँग्रेसकडून चौकशीची मागणी
खानापूर : अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बदल्यात उमेदवाराकडून तीस हजार रुपये घेऊन चक्क नियुक्तीचे बोगस आदेशदेखील देण्यात आले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ब्लॉक काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. हेमाडगा भागातील एका गावातील महिलेला अंगणवाडी सेविका पदावर नोकरी …
Read More »खानापुरातील आरोग्य शिबिराचा ८०० रुग्णांनी घेतला लाभ
नामवंत डॉक्टरांकडून तपासणी: आजपर्यंतचे सर्वात मोठे शिबिर खानापूर : खानापूर येथील डॉक्टर असोसिएशन व सरकारी दवाखाना खानापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी खानापूर शहरातील मारुतीनगर येथील समर्थ इंग्लीश मीडियम स्कूलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शहर व तालुक्यातील ८०० हून अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. खानापूर …
Read More »श्री कलमेश्वर को-ऑप. मल्टीपर्पज सोसायटी हालगा अध्यक्षपदी महाबळेश्वर गावडू पाटील यांची निवड
खानापूर : श्री कलमेश्वर को-ऑप. मल्टीपर्पज सोसायटी हालगा या सोसाटीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणूकीत अध्यक्ष म्हणून महाबळेश्वर गावडू पाटील यांची निवड झाली तर उपाध्यक्ष म्हणून सौ. तेजस्विनी गुरूदास पठान यांची निवड झाली. नागेश पठाण, वसंत सुतार, ओमन्ना केसरेकर, विनायक रजकन्नवर तसेच सुनिता पाटील असे ७ सदस्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष …
Read More »तेरेगाळी गावात वाघाच्या हल्ल्यात म्हैस ठार झाल्याचा संशय
खानापूर : खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्यातील हेमाडगा या ठिकाणी तेरेगाळी गावातील शेतकरी भीमाप्पा मल्लाप्पा हणबर यांच्या चार वर्षाच्या म्हशीवर वाघाने हल्ला केल्याने म्हशीचा मृत्यू झाल्याने सदर गरीब शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. म्हशीचा मालक, म्हशीला वाघाने खाल्ल्याचे सांगत आहे. परंतु म्हैस वाघाने खाल्ली की, एखाद्या दुसऱ्या जंगली प्राण्याने …
Read More »खानापूर तालुका समितीने दाखवला “मराठी बाणा”
खानापूर : सीमा लढ्यात नेहमीच अग्रभागी असलेल्या खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवारी देखील आपला मराठी बाणा दाखवून दिला. महामेळाव्याच्या ठिकाणी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत खानापूर तालुक्यातील नेते व कार्यकर्ते महामेळाव्यात सामील होण्यासाठी बेळगावकडे येताना दिसत होते. खानापूर तालुक्याचे माजी आमदार दिगंबर …
Read More »तिओली देसाईवाडा येथील श्री गणेश मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात
खानापूर : तिओली देसाईवाडा तालुका खानापूर येथील श्री गणेश मंदिराचा सोळावा वर्धापन दिन 8 डिसेंबर 2024 रोजी संपन्न झाला. यावेळी सौ. व श्री. नंदकुमार गोविंद देसाई व सौ. व श्री. यशवंत दत्तू देसाई यांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आले. यानिमित्त गावात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त …
Read More »खानापूरात वनहक्कांच्या मागणीदारांसाठी मार्गदर्शनपर बैठक संपन्न
खानापूर : अतिक्रमित वन जमिनीवर अधिकार मिळवण्यासाठी खानापूर तालुका वनहक्क समितीने चालवलेल्या उपक्रमांतगर्त वनहक्क प्राप्तीसाठी जे दावे दाखल करावे लागतात त्यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. ही प्रक्रिया कांही प्रमाणात पूर्ण होऊन बहुतांश मागणीदारांनी ‘क’ नमुन्यातील आवश्यक तो अर्ज भरून तयार केला आहे. तेव्हा दावा मंजूरीसाठी पुढे …
Read More »बसचा पत्रा तुटून पडल्याने महिला प्रवासी जखमी
खानापूर : खानापूर येथे झालेल्या धक्कादायक अपघाताने केएसआरटीसी बस देखभाल आणि व्यवस्थापनातील गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे. बसचा पत्रा तुटून पडल्याने दोन महिला सुदैवाने बचावल्या. निडगल येथील पद्मिनी भुजंग कदम (६५) या गोदगेरीकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करत असताना ही घटना घडली. रुमेवाडीजवळ गाडीने भरधाव वेग घेतल्याने महिलेच्या पायाखालचे प्लायवूड निखलेले …
Read More »खानापूर तालुका समितीच्या वतीने शहरात जनजागृती!
खानापूर : बेळगाव येथे कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध म्हणून दरवर्षी मराठी भाषिकांच्या वतीने समितीच्या नेतृत्वाखाली महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे यावर्षीही उद्या सोमवार दि. 9 रोजी सकाळी 11 वाजता धर्मवीर संभाजी चौक बेळगाव येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सीमाभागातील लोकांनी मोठ्या प्रमाणात बेळगाव येथील महामेळाव्याला उपस्थित राहावे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta