निपाणी : माणकापूर येथे समाजकंटकाकडून कन्नड शाळा इमारतीचे नुकसान करण्यात आले आहे. माणकापूर कन्नड शाळेत एका माथेफिरुने कन्नड शाळेच्या शैक्षणिक साहित्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले आहे. तसेच सौचालयाची देखील तोडफोड करण्यात आली आहे. शाळा हे एक ज्ञानमंदिर आहे आणि अश्या ज्ञानमंदिराचे जाणूनबुजून नुकसान करणाऱ्या माथेफिरूवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, …
Read More »जैनापूरनजीक सैनिक टाकळीच्या दाम्पत्याला डंपरची धडक, पत्नी ठार, पती जखमी
चिकोडी : डंपर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात पत्नी जागीच ठार तर पती गंभीर जखमी झाला. ही घटना आज (दि. ४) दुपारी जैनापूरनजीक घडली. ज्योती राहुल शिरट्टी (वय २८, रा. सैनिक टाकळी) असे मृत पत्नीचे नाव असून राहुल शिरटी (वय ३२) असे जखमी पतीचे नाव आहे. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरुन पसार …
Read More »कोगनोळी येथे गव्या रेड्यांचे आगमन झाल्याचा अंदाज
कोगनोळी : परिसरातील हणबरवाडी दत्तवाडी या विभागात गवे रेड्याचे आगमन झाल्याचा अंदाज येथील शेतकरी वर्गातून व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन चार दिवसापासून गावातील विविध भागांमध्ये गव्याचे दर्शन झाले असल्याची चर्चा गावात सुरू आहे. यामुळे शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे. प्रत्यक्ष कोणी पाहिल्याचे सांगत नसले तरी सोशल मीडियावर गवे …
Read More »छावा ग्रुपने पटकाविला ’नरेंद्र’ चषक
रायझिंग स्टार उपविजेता : शिंदे परिवारातर्फे आयोजन निपाणी (विनायक पाटील) : येथील निपाणी फुटबॉल अकॅडमीचे सदस्य दिवंगत नितीन शिंदे यांच्या स्मरणार्थ मंगळवारपासून (ता.24) नरेंद्र चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिंदे परिवाराच्या सहकार्याने निपाणी फुटबॉल अॅकडमीतर्फे समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर आयोजित स्पर्धेमध्ये येथील छावा ग्रुपने विजेतेपद पटकावून रोख …
Read More »निपाणीत महाराणा प्रतापसिंह जयंती
निपाणी (वार्ता) : राजपूत समाजातर्फे गुरुवारी (ता.2) महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी करण्यात आली. समाजाचे उपाध्यक्ष शिवसिंग राजपूत यांच्याहस्ते राणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमाचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राजपूत समाजाचे अध्यक्ष अमर सिंग, अमोल सिंग, अभिजित सिंग, राजेंद्रसिंग, करण सिंग, सतीशसिंग, पृथ्वीराजसिंग, रामसिंग, कस्तुरीबाई, कम्जुरीबाई सौखमी, रेखाबाई, आरतीबाई, वैशालीबाई, सुष्माबाई, …
Read More »व्हिजन संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
कोगनोळी : येथे सहकार क्षेत्रात अग्रेसर असणार्या व्हिजन को-ऑफ सोसायटीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकारी संचालक अभिजित पाटील यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात व्हिजन संस्थेच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. संस्थेच्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्त इयत्ता दहावीमध्ये चांगले गुण घेऊन क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा याठिकाणी सत्कार करण्यात येत असल्याचे त्यांनी …
Read More »सर्पदंशाने लखनापूर येथील सर्प मित्राचा मृत्यू
गावामध्ये हळहळ निपाणी : सर्पदंश झाल्याने लखनापूर येथील सर्प मित्राचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.2) उघडकीस आली आहे. आनंदा पांडुरंग पोवार (वय 25) असे या सर्प मित्राचे नाव आहे. त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. आनंदा पवार हा लखनापूर आणि परिसरात सर्पमित्र म्हणून कार्यरत होता. शेतीवाडी इतर ठिकाणी …
Read More »विवाहितेचा विष देऊन खून
कुटुंबियांचे तहसीलदारांना निवेदन : फाशी देण्याची मागणी निपाणी (वार्ता) : येथील शिवाजीनगर येथे राहणारे विनोद सखाराम मातीवड्डर (जोत्रे) यांनी आपली मुलगी अर्चना हिचा विवाह 2018साली अंधेरी व गोरेगाव येथे वास्तव्यास असणार्या शकुंतला मारिया कुशाळकर त्यांचा मुलगा महेश कुशाळकर यांच्याशी विवाह लावून दिला होता. सहा महिने संसार सुरळीत चालू होता. मात्र …
Read More »निपाणीत शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
निपाणी : केएलई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि रोटरी क्लब, निपाणी यांच्या संयुक्त विद्यमानाने लिव्हरतज्ञ, गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजिस्ट डॉ. संतोष हजारे यांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर रोटरी हॉल निपाणी येथे होणार आहे. शनिवारी (ता. 4) सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सदर शिबिर होणार आहे. यावेळी पोटदुखी, लिव्हरला सुज येणे, …
Read More »शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रशांत पाटील विशेष पुरस्काराने सन्मानित
निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार, डॉक्टर, उद्योजक, समाजिक कार्य करणार्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन नष्टे लॉन कोल्हापूर येथे गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात बेळगाव गोमटेश विद्यापीठ संचलित निपाणी येथील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूलचे उपाध्यक्ष प्रशांत ऊर्फ उदय पाटील यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उल्लेखनीय कार्याची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta