हुन्नरगीत हळदी – कुंकू कार्यक्रम निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नेते मंडळी विकास कामे केल्याचा आव आणत आहेत. प्रत्यक्षात अनेक समस्यांना मतदारसंघातील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र आपण सत्तेत नसतानाही अरिहंत उद्योग समूहातून समाज हिताची कामे केली आहेत. समाजकारणाला राजकारणाची जोड देऊन सर्वसामान्यांच्या सेवेसाठी निवडणूक रिंगणात आहोत. …
Read More »घंटा वाजवत आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पालिका प्रशासनाची भेट
निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरात अजूनही 24 तास पाणी योजना पूर्ण क्षमतेने सुरू नाही. याशिवाय अनेक प्रभागात चार ते सहा दिवसातून एकदा पाणी येत आहे. याशिवाय पाणी येण्यापूर्वी काही वेळ हवा येत असल्याने मीटर फिरून त्याचे बीलही नागरिकांना दिले जात आहे. त्यासंदर्भात नगरपालिकेवर मोर्चा काढून बऱ्याचदा निवेदन दिले होते. …
Read More »राजगड सज्जनगड मोहिम पूर्ण; मावळा ग्रुपची राजगडला भेट
निपाणी (वार्ता) : येथील मावळा ग्रुपच्या २५० सदस्यांनी राजगडला भेट देऊन या किल्ल्याची माहिती जाणून घेतली. ग्रुपच्या व्दितीय वर्धापन दिनानिमित्त या गडकोट मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. गतवर्षी प्रतापगड व रायगड किल्ल्याला भेट देण्यात आली होती. यावर्षी सज्जनगड व राजगड मोहीम पूर्ण करण्यात आली. राजगडावर सचिन खोपडे यांनी या गडाची …
Read More »लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
विद्यार्थ्यांनी प्रथम स्वतःचा शोध घेउन आपल्यामध्ये जे चांगले गुण आहेत त्यांचा विकास करावा. प्रत्येक विद्यार्थ्या मध्ये कोणते ना कोणते कौष्यले असतेच तेव्हा आपल्यामध्ये असलेल्या गुणांचा विकास करुन जीवनामध्ये एक चांगला माणूस बना, असे विचार नवलीहाल येथील सरकारी मद्यामिक विद्यालयाचे मराठी विषयाचे शिक्षक संतोष माने यांनी व्यक्त केले. मनगुत्ती …
Read More »राजकीय मंडळीकडून विकासकामांत अडथळे
उत्तम पाटील : बेनाडीत हळदी कुंकू कार्यक्रम निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून गेल्या पंचवीस वर्षापासून अरिहंत उद्योग समूहातर्फे समाजकार्य केले जात आहे. त्यामध्ये महिलांना रोजगार, पुरुषांच्या हाताला काम, शेतकऱ्यांना मदत, आरोग्य सुविधा, शिष्यवृत्ती यासह अनेक उपक्रमांचा समावेश आहे. राजकीय सत्ता नसतानाही निरंतरपणे कार्यरत आहोत. पण आता राजकीय मंडळीकडून …
Read More »संभाजीनगर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत डॉन फायटर विजेता
निपाणी (वार्ता) : येथील देवचंद महाविद्यालयात शेजारील न्यू संभाजीनगरमध्ये प्रीमियर लीग हाफपिच नाईट क्रिकेट स्पर्धा 2023 मधील सीजन-2 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये डॉन फायटर संघाने विजेतेपद पटकवले. या स्पर्धेत वेद फायटर्स संघ, ब्ल्यू आर्मी संघ यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा बहुमान …
Read More »उत्तम पाटील नावाच्या वादळात सर्व नेतेमंडळी उडून जातील
प्राध्यापक सुभाष जोशी : कोनोळीत रेकॉर्ड ब्रेक गर्दी कोगनोळी : कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून केलेली विकास कामे कौतुकास्पद आहेत. 2000 साली आमदारकीच्या निवडणुकीत सोळाशे मतदान झाले होते. या ठिकाणी विरोध आहे. कोगनोळी येथे दबाव टाकून देखील इतक्या मोठ्या संख्येने महिला जमा झाल्या हे कौतुकास्पद आहे. …
Read More »कार्यकर्त्यांच्या बळावर विधानसभा लढविणार : उत्तम पाटील
अंमलझरी येथे होम मिनिस्टर कार्यक्रम निपाणी (वार्ता) : महिलांसाठी गेल्या दीड महिन्यापासून तालुक्यातील प्रत्येक गावात आपण हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत. साडेचार वर्षांपासून तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन युवक, महिला, शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न जाणून त्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले आहे. ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील यांच्यामुळे तालुक्यात अनेक जण आमदार, खासदार, झाले. पण …
Read More »विद्या वसवाडे बनल्या बोरगावच्या होम मिनिस्टर
उत्तम पाटील युवा शक्तीतर्फे आयोजन : महिलांची लक्षणीय बोरगाव (वार्ता) : येथे उत्तम पाटील युवाशक्ती व उत्तम पाटील प्रेमी यांच्यातर्फे हळदी -कुंकू कार्यक्रम होम मिनिस्टर स्पर्धा महिलांच्या जनसमुदायात पार पडल्या. अध्यक्षस्थानी मीनाक्षी रावसाहेब पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, निपाणीच्या माजी नगराध्यक्ष शुभांगी जोशी, विनयश्री अभिनंदन …
Read More »शहरवासीयांच्या पाण्यापेक्षा खेळालाच महत्त्व
नगरसेवक विलास गाडीवड्डर : शहरवासीयांच्या पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष निपाणी (वार्ता) : आपल्या कारकिर्दीमध्ये २४ तास पाणी योजनेचे ९० टक्के काम पूर्ण झाले होते. पण त्यानंतर येथील नगरपालिकेमध्ये अपक्षांच्या मदतीने भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. या पाच वर्षाच्या काळात नगराध्यक्षासह सभागृहाला उर्वरित १० टक्के काम पूर्ण करता आले नाही. त्यांच्या या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta