मानवाधिकार संघटनेतर्फे महिला दिन निपाणी : स्त्रियांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक राहून सक्षम बनावे. दैनंदिन जीवनात वेळेचे नियोजन करून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजेत. मुलांनाही घरातील कामे करण्याच्या सवयी लावून मुलींचा व स्त्रियांचा आदर करण्याचे संस्कार रूजवावेत. आई, बहीण, पत्नी व मुलगी या नात्यासोबतच महिला अनेक भूमिका जगत असतात. फक्त महिला …
Read More »अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये महिला दिनानिमित्त मातृवंदना उपक्रम
निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बुधवारी (ता. 8) जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी शमहिला पालकांना आमंत्रित करून मातृ वंदना उपक्रम राबविण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून महिला रोग तज्ञ डॉ. उत्तम पाटील, प्रतिभा पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांना आपल्या आईबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त …
Read More »शेंडूरमधील शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास राष्ट्रीय महामार्ग रोखणार
राजू पोवार : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : दीड वर्षांपूर्वी शेंडूर गावातील शेतकऱ्यांनी सर्वांच्या संमतीने दहा फूट रस्ता आपल्या शेतामध्ये सोला होता. सध्या या गावामध्ये पवनचक्की व सौरऊर्जा प्रकल्प आलेला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना विश्वासात न घेता, नोटीस न पाठविता कंपनीकडून रस्ता रुंदीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे या गावातील …
Read More »कर्तृत्ववान व्यक्ती बनवण्याचे कर्तव्य पालकांचे
प्रा. नितीन बानगुडे- पाटील : बोरगावमध्ये व्याख्यान निपाणी (वार्ता) : प्रत्येकाने आपल्या मुलाकडून आवास्तव अपेक्षेची मागणी करू नये. मुलांमधील क्षमता, मर्यादा, गुण, ओळखून त्यांना संधी दिली पाहिजे. मुलांना योग्य दिशा दाखवून त्यांचे ध्येय ठरवून दिल्यास ते जीवनात यशस्वी होऊ शकतात. त्यासाठी पालकांनी मुलांवर संस्कार करणे महत्त्वाचे आहे, असे मत व्याख्याते …
Read More »चंदन चहाला शिवपुत्र संभाजी नाट्य कलाकारांची भेट
निपाणी (वार्ता) : लोकांच्या आरोग्यासाठी चंदन किती महत्त्वाचे आहे. चंदनाचे महत्त्व ओळखून निरोगी जीवनासाठी सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान वीरभद्र ऑरगॅनिक अँड सॅंडलवुड अग्रिकल्चर सोसायटीच्या माध्यमातून सुरू केलेल्या चंदन चहाला शिवपुत्र संभाजी महानाट्यमधील छत्रपती शिवाजी राजांची भूमिका साकार करणारे विनायक चौगुले व त्यांच्या सहकलाकारांनी भेट दिली व चंदनापासून तयार केलेल्या चंदन चहाचा …
Read More »बस नसल्याने विद्यार्थ्यांची पायपीट
जीवितास धोका : कागल आगाराचा गलथान कारभार कोगनोळी : कागल आगारातून सोडण्यात येणाऱ्या एसटी बसेस येत नसल्याने कोगनोळीतील विद्यार्थ्यांना सुमारे दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. येथील हणबरवाडी, दत्तवाडी व वाडी वस्तीवरील शेकडो विद्यार्थी कागल, कोल्हापूर येथील माध्यमिक उच्च माध्यमिक व विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जातात. गेल्या आठ पंधरा दिवसापासून कागल …
Read More »वाईट सवयींचा त्याग करत विद्यार्थ्यांचे अनोखे होळी दहन
‘अंकुरम’ शाळेतील अनोखा उपक्रम; चांगल्या सवयींच्या संकल्प निपाणी (वार्ता) : ‘मी रोज उशिरा उठतो, आई-वडिलांचे ऐकत नाही, नीट जेवण करत नाही, वेळेवर गृहपाठ करत नाही, मला लवकर राग येतो’, अशा अनेक प्रकारच्या दोष आणि वाईट सवयींचा त्याग करत विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने होलिका दहन केले. येथील कोडणी रस्त्यावरील ‘अंकुरम’ इंग्लिश मिडियम …
Read More »निपाणीत पर्यावरणपूरक होळी
विविध मंडळाकडून कचरा संकलन : दृष्ट प्रवृत्तीच्या प्रतिकृतीचे दहन निपाणी (वार्ता) : कोरोनाच्या सावटाखाली दोन वर्षापासून शहरासह उपनगरात होळीचा आनंद कमी झाला होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दोन वर्षानंतर सोमवारी (ता.६) सायंकाळी शहरात विविध ठिकाणी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कचरा संकलन करून होळी पौर्णिमा साजरी झाली. चौकाचौकासह घरासमोर होळ्या …
Read More »साहित्य प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव
महावीर पाटील; स्तवनिधी पीजी विद्यामंदिरात साहित्य प्रदर्शन निपाणी (वार्ता) : प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये अनेक कला गुण दडलेले असतात. ते हेरून शिक्षक आणि पालकांनी त्यांच्या गुणांना वाव दिला पाहिजे. तरच विद्यार्थ्यांच्या जीवनात यश मिळू शकते. अशा प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो, असे मत संस्थेचे संचालक महावीर पाटील यांनी व्यक्त केले. पी.जी. विद्यामंदिर, …
Read More »गुरव समाज भवनासाठी निधी देण्याची मागणी
निपाणीत मंत्री, खासदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यात गुरव समाजाची संख्या लक्षणीय आहे. मात्र शासनाच्या अनेक सोयी सुविधांपासून हा समाज वंचित राहिला आहे. निदान यापुढे तरी गुरव समाजाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा तसेच समाजातर्फे बेरोजगारांना प्रशिक्षण, विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रम राबवण्यासाठी गुरव समाज भवन उभारणे आवश्यक आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta