निपाणी (वार्ता) : कर्नाटका तायक्वांदो असोसिएशन बेंगलोर, कर्नाटक ओलंपिक असोसिएशन, बेळगाव जिल्हा असोसिएशन, यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी येथे सद्गुरु तायकांदो स्पोर्ट्स अकादमी मार्फत तायक्वांदो कलर बेल्ट परीक्षा रविवारी (ता.15) केएलई सीबीएसई शाळेत पडल्या. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवले. यलो बेल्ट विभागात ओम पाटील, प्रांजल उन्हाळे, आराध्या ज्वारे, आरोही ज्वारे, अनिकेत ज्वारे, …
Read More »निपाणी ब्लॉक काँग्रेस युवा अध्यक्षपदी अवधूत गुरव
निपाणी (वार्ता) : केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, कर्नाटक युवक काँग्रेस अध्यक्ष महमद नालपाड, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री विरकुमार पाटील, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, निपाणी ब्लॉक काँग्रेस काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम यांच्या आदेशान्वये निपाणी ब्लॉक युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी अवधूत गुरव यांची निवड करण्यात …
Read More »निपाणीत दोन वर्षानंतर शाळा परिसरात किलबिलाट
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची हजेरी : शाळांमध्ये विविध उपक्रम निपाणी : गेल्या दोन वर्षापासून कोरोना संसर्गामुळे शाळा बंद चालू होत्या. पण या वर्षी संसार कमी झाल्याने शहरासह ग्रामीण भागात सोमवार (ता.16) पासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला. त्यामुळे शाळा परिसरात पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. दरवर्षी मे अखेरीस शाळा सुरू …
Read More »शिवराय ते भिमरायमधून तरुणांनी केला महापुरुषांचा वैचारिक जागर
डॉ. आंबेडकर विचार मंचचा उपक्रम: दास्य मुक्तीतून संघर्षाकडे अभियान निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने महापुरुषांचा खरा इतिहास व वारसा आजच्या डॉल्बीच्या युगात विसरून जात आहे. परिणामी महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास लोप पावत आहे. आजचा तरुण दिशाहीन न बनता त्याला सामाजिक समतेची …
Read More »शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी निवडणूक रिंगणात
प्रकाश हुक्केरी :वायव्य शिक्षक मतदार संघ निवडणूक निपाणी (वार्ता) : वायव्य शिक्षक पदवीधर मतदारसंघातून केवळ शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी पक्षश्रेष्ठिंच्या सल्ल्यानुसार उमेदवारी स्विकारली आहे. शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून काम करणार असल्याची ग्वाही माजी खाससदार प्रकाश हुक्केरी यांनी दिली. आडी येथील सर्वेज्य सांस्कृतिक सभाभवनात आयोजित शिक्षक मतदरांच्या बैठकीत बोलतांना दिली. ते म्हणाले, चिकोडी, …
Read More »विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात समस्याचा डोंगर
कोगनोळी : येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांत नाराजी पसरली आहे. कोगनोळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणार्या प्रभाग क्रमांक आठ मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे गेल्या अनेक दिवसापासून गटारीचे पाणी, कचरा तुडुंब भरून राहिला असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आंबेडकर …
Read More »दुर्गम भागातील गावांच्या विकासासाठी प्रयत्नशील
युवा नेते उत्तम पाटील : शिरगुप्पीत विविध कामांचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : बरीच वर्षे राजकारणातील विविध पदे भुषवूनही अजूनही दुर्गम भागातील पाणी, रस्ते अशा अनेक मूलभूत सुविधा प्रलंबित आहेत. त्यामुळे अशा भागातील नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ही वास्तू स्थिती असताना लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पण आपल्याकडे …
Read More »शहरातील मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे उतरवा
श्रीराम सेना हिंदुस्तान संघटना : शहर पोलिसांना निवेदन निपाणी (वार्ता) : निपाणी शहर व परिसरात असलेल्या मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे उतरवा, अशा मागणीचे निवेदन श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेच्यावतीने येथील शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहोसुर यांना देण्यात आले. परिसरातील अनेक मशीदवर बेकायदेशीर भोंगे आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. ती टाळण्यासाठी …
Read More »कार – दुचाकी अपघातात दोघे जण जखमी
निपाणी (वार्ता) : येथील अकोळ क्रॉस छत्रपती शिवाजी सांस्कृतिक भवनासमोर भरधाव दुचाकीने कारला पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे युवक जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता.११) घडली. हा अपघात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात उदय पाटील (वय १८), सौरभ पाटील (वय २३) दोघेही रा. म्हसोबा हिटणी ता. …
Read More »शेतकऱ्यांच्या समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलन
राजू पोवार : प्रांताधिकार्यांच्या चर्चेनंतर निर्णय निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या संदर्भात रयत संघटनेतर्फे वेळोवेळी निवेदन व आंदोलने केली आहेत. तरीही अनेक समस्यांची उकल झालेली नाही. त्यासंदर्भात योग्य ती पावले उचलून तात्काळ शेतकऱ्यांच्या समस्या निकालात न काढल्यास येथील तहसीलदार कार्यालयासमोर संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा चिकोडी जिल्हा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta