पुस्तक प्रकाशनाचे निमित्त ः कर्नाटक, महाराष्ट्रातील कविंचा सहभाग निपाणी (वार्ता) : ‘जेंव्हा येतो कावळा, तेंव्हा जगतो तुमचा गाव’ ‘आमची तेंव्हा बोंब असते राव जेव्हा होतो गोळा गाव’ ही ग्रामीण भागातील ‘कावळा’ कविता सादर करून कारदगा येथील प्रकाश काशिद यांनी रसिकांतून वाहवा मिळविली. जगण्या मरण्यातच कविता असते. प्रत्येकाची स्वप्ने वेगळी असतात …
Read More »अलीकडच्या काळात चळवळींची धार बोथट : केंद्रीय मंत्री रामदास आठवले
‘जीवनरंग’ पुस्तकाचे प्रकाशन निपाणी (वार्ता) : ‘जेव्हा गातो मी भिमाचे गाणे, तेव्हा डोळ्यासमोर उभे राहतात डॉ. अच्युत माने’!, ‘करू नका माझ्या भिमाचा स्वप्नभंग’ डॉ. अच्युत माने यांच्या जीवनाचे आहेत अनेक ‘रंग’, या काव्यपंक्ती ने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करून निपाणी करांच्या टाळ्या मिळवल्या. येथील …
Read More »गोंदिकुपीतील शर्यतीत रणजीत पाटील यांची बैलगाडी प्रथम
हनुमान जयंतीनिमित्त आयोजन : दिवसभर विविध कार्यक्रम निपाणी (वार्ता) : गोंदिकुपी येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित जनरल बैलगाडी शर्यतीमध्ये रणजीत पाटील यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावून ५ हजार एक रुपये आणि निशान पटकाविले. त्या शर्यतीत नितीन पाटील आणि रोहित पाटील यांच्या गाड्यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची ३ हजार रुपये व …
Read More »एक मुखाने बोला, जय जय हनुमान! निपाणीत हनुमान जयंती साजरी
धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात शनिवारी (ता.16) हनुमान जन्मोत्सवाची जय्यत तयार करण्यात आली होती. यानिमित्त विविध मंडळे, ट्रस्ट आणि मंदिर प्रशासनाकडून विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे सहा वाजल्यापासून अनेक मंदिरात ’एक मुखाने बोला, जय जय हनुमान’चा गजर सुरू होता. दिवसभर शहर …
Read More »बहुजन क्रांती मोर्चातर्फे रविवारी तालुकास्तरीय संमेलन
जरारखान पठाण : रॅलीचेही आयोजन निपाणी (वार्ता) : विखुरलेल्या बहुजन समाजाला एकत्रित आणण्याच्या उद्देशाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बहुजन क्रांती मोर्चा तर्फे रविवारी (ता.१७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महापुरुषांची जयंती, तालुका स्तरीय संमेलन आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी निपाणी व परिसरातील बहुजन समाजातील नागरिकांनी …
Read More »बोगस लाभार्थीवर कारवाई न झाल्याने उपोषण
माजी सैनिक सदाशिव शेटके यांचा इशारा : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन निपाणी (वार्ता) :गतवर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरात अनेक गावातील घरासह पिकांचे नुकसान झाले होते. त्या काळात हदनाळ (ता. निपाणी) येथील अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. ग्रामपंचायतीतर्फे सर्वे करून त्यातील काहींचे कमी नुकसान होऊनही अधिक भरपाई दिले गेले तर …
Read More »सौंदलगा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती साजरी
सौंदलगा : सौंदलगा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सौंदलगा ग्रामपंचायतमध्ये ग्राम विकास अधिकारी अशपाक शेख यांनी सर्वांचे स्वागत केले. ग्रा.पं. अध्यक्षा अर्चना कोगनोळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर विनोद कांबळे यांनी बुद्धवंदना गायिली. यावेळी ग्रा. पं. …
Read More »जत्राटमध्ये १७ रोजी सामाजिक संघर्ष परिषद
भरत कांबळे यांची माहिती : रामदास आठवले यांची उपस्थिती निपाणी (वार्ता): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३१ व्या जयंतीनिमित्त रविवारी (ता.१७) सकाळी दहा वाजता जत्राट येथे सामाजिक संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती भरत कांबळे यांनी दिली. बुधवारी (ता.१३) …
Read More »गृहमंत्री ज्ञानेंद्र, भाजप मुख्य सचिव सी. टी. रवी यांच्यावर गुन्हे दाखल करा
काँग्रेसतर्फे मागणी : शहर पोलिसांना निवेदन निपाणी (वार्ता) : बंगळूर येथे घडलेल्या घटनेवरून खरी माहिती न घेताच राज्याचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र व भाजपचे राष्ट्रीय मुख्य सचिव सी. टी. रवी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे समाजामधील शांतता भंग पावली आहे. शिवाय जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. दोघांचे वक्तव्य निंदनीय असून …
Read More »कोगनोळी येथे पाईपलाईनचा शुभारंभ
कोगनोळी : येथील ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून नवीन पाईपलाईनचा शुभारंभ संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील होते. ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील म्हणाले, गावातील नागरिकांच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta