काकासाहेब पाटील: काँग्रेस कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी निपाणी (वार्ता) : विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा आणली. काळम्मावाडी करार करून हरितक्रांती घडविली. दिवंगत जानुमामा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पांगिरे गावांत अनेक विकासकामे केली. पाण्याची समस्या जाणून घेऊन नवीन तलावाची निर्मिती केली. बहुग्राम पाणी योजना मंजूर करून गावांत पाण्याची सोय केली. सुवर्णं ग्राम योजनेतून डांबरीकरण केले. …
Read More »निपाणी- पंढरपूर पायी दिंडीबाबत निपाणकर वाड्यात आढावा बैठक
निपाणी (वार्ता) : गेली पाच वर्ष श्री विठ्ठल माऊलीची निपाणी -पंढरपूर माघ वारी पायी दिंडी सोहळा यावर्षीही निपाणी ते श्री पंढरपूर माघवारी पायी दिंडी सोहळा होत आहे. या दिंडी संबंधित आढावा बैठक निपाणकर राजवाड्यामध्ये श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या उपस्थितीत झाली. यावेळेस संस्थापक राजेंद्र मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज …
Read More »निवडणुका टाळण्यासाठीच चुकीची मतदारसंघ पुनर्रचना
राजेंद्र वडर यांचा आरोप : अधिकाऱ्यांची मनमानी निपाणी (वार्ता) : जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणूक कार्यकाळ संपून वर्ष लोटले आहे. पण शासनाकडून या निवडणुका घेण्यासाठी कार्यवाही होताना दिसत नाही. निवडणूक लांबणीवर टाकण्यासाठीच मतदारसंघ पुनर्रचना चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे. सरकारला आता निवडणूक घेतल्यास त्यांचा पराभव निश्चित वाटत आहे. त्यामुळेच निवडणूक …
Read More »कोगनोळी नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद
75 रुग्णांची तपासणी : मोफत औषध उपचार कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या टोलनाका व जीवम आय हॉस्पिटल कोगनोळी यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर घेतले. यावेळी 75 रुग्णांची तपासणी नेत्रतज्ञ डॉक्टर नूतन चौगुले मगदूम यांनी केले. या शिबिराचे उद्घाटन टोल नाका व्यवस्थापक अजित सिंग यांच्या …
Read More »निपाणीत 22 जानेवारीपासून अरिहंत चषक हॉलीबॉल स्पर्धा
युवा नेते उत्तम पाटील : ४ राज्यातील राष्ट्रीय संघ सहभागी निपाणी (वार्ता) : येथील बालवीर स्पोर्ट्स क्लब आणि बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहाच्या संयुक्त रविवार (ता.२२) ते विद्यमाने मंगळवार (ता.२४) अखेर ‘अरिहंत चषक’ पुरुष आणि महिला हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येथील देवचंद महाविद्यालयाच्या मैदानावर रात्रंदिवस प्रकाशझोतात या …
Read More »२४ तास नळ पाण्याच्या हवेमुळे नागरिकांची लूट
आम आदमी पक्षाचा आरोप : मंगळवारी काढणार मोर्चा निपाणी (वार्ता) : पाणी म्हणजे जीवन असून ती जीवसृष्टीची मूलभूत गरज असून पाण्याचे बाजार करू नये. किमान नगरपालिकेने पाण्याकडे व्यावसायिक दृष्टीकोण न ठेवता मिळकतीचे साधन बनवू नये. पाणी येण्यापूर्वी हवेच्या दाबाने मीटर फिरते. त्याचा भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांना भरावा लागत आहे. त्यामुळे २४ …
Read More »निपाणी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अमर गुरव
उपाध्यक्षपदी अजित कांबळे तर सचिवपदी अश्विन अमनगी यांची निवड कोगनोळी : निपाणी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सन 2023 सालाकरिता अमर गुरव यांची, उपाध्यक्षपदी अजित कांबळे यांची तर सचिवपदी अश्विन अमनगी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. कोगनोळी (ता. निपाणी) येथील हॉटेल मधुबनमध्ये झालेल्या पत्रकार संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात …
Read More »इनरव्हील क्लबतर्फे विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी
प्रियांका खांडके यांचे मार्गदर्शन : ४०० विद्यार्थ्यांची तपासणी निपाणी (वार्ता) : येथील इनरव्हील न्यू जेन ग्लोरी क्लबतर्फे सीएमसी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये दंत तपासणी शिबीर पार पडले. यावेळी सुमारे ४०० विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी करून त्यांना टूथब्रशचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रियांका खांडके उपस्थित होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते …
Read More »रक्तदान करून सहकार्य करा
निपाणी रोटरी क्लबचे आवाहन : रक्ताचा तुटवडा निपाणी (वार्ता) : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून रक्तदात्यांची संख्या घटली आहे. पण अपघात, शस्त्रक्रिया व इतर उपचारासाठी रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे शहर व परिसरातील रोटरी क्लबला रक्तदान करून सहकार्य करावे असे आवाहन येथील रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. गेल्या २८ वर्षापासून येथील …
Read More »स्वच्छतागृहात जादा रकमेच्या आकारणीवरून बसस्थानकात ‘आप’चे आंदोलन
निपाणी (वार्ता) : येथील बसस्थानकातील स्वच्छतागृहामध्ये स्त्री व पुरुषाकडून कंत्राटदाराकडून अवाजवी रक्कम घेतली जात जात आहे. याबाबत बऱ्याचदा आगारप्रमुखाकडे तक्रार करूनही त्यांनी दुर्लक्ष केले होते. अखेर या घटनेचे गांभीर्य ओळखून आम आदमी पक्षाच्या येथील कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडत सदर घटने बाबत आगारप्रमुखांना भेटून हा प्रकार थाबविण्यास सांगितले. बसस्थानकात स्त्रियांकडून लघुशंकेसाठी ५ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta