पुरुष 40 तर महिलांचे 10 संघ सहभागी : प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी (वार्ता) : बालवीर स्पोर्ट्स क्लब आयोजित अरिहंत उद्योग समूह व उत्तम पाटील युवाशक्ती यांच्यातर्फे राष्ट्रीय पातळीवरील व्हॉलीबॉल स्पर्धेतील पुरुष गटात अंतिम सामन्यात पुणे संघाने प्रथम क्रमांक मिळवून अरिहंत चषक, सुवर्णपदक आणि रोख 25 हजाराचे बक्षीस मिळविले. तर …
Read More »निपाणीतील क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर संघ विजेता
सांगली संघ उप विजेता : १४ वर्षाखालील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा निपाणी (वार्ता) : येथील चॅलेंजर स्पोर्टस् ऍण्ड युथ क्लब व समर्थ व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना सोमवारी (ता. २३) अटीतटीचा झाला. त्यामध्ये कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम संघाने विजेतेपद पटकावले. तर सांगलीच्या अनिल …
Read More »निपाणीतील शिबीरात ५१ जणांचे रक्तदान
श्रीराम सेनेतर्फे आयोजन : रक्तदात्यांना हेल्मेट वितरण निपाणी (वार्ता) : श्रीराम सेना कर्नाटक यांच्यातर्फे संस्थापक प्रमोद मुतालिक यांचा जन्मदिवस आणि हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त येथील संत नामदेव मंदिरात चिकोडीतील आदर्श ब्लड बँकेच्या सहकार्याने सोमवारी (ता.२३) रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून ५१ रक्तदात्यांनी रक्तदान …
Read More »संगणक उताऱ्यासाठी ग्रामस्थांच्या फेऱ्या
पन्नासहून अधिक अर्ज : ग्रामस्थांची कुचंबणा कोगनोळी : येथील ग्रामपंचायतीकडून देण्यात येणारे संगणक उतारे गेल्या चार पाच महिन्यापासून वेळेत मिळत नसल्याने ग्रामस्थांच्या ग्रामपंचायतीला फेऱ्या मारण्याचे काम सुरू आहे. यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावातील अनेक नागरिकांनी आपल्या घराचे बांधकाम सुरू करण्यासाठी बँक लोन व अन्य …
Read More »निपाणीत ‘अरिहंत’ चषक व्हॉलीबॉल स्पर्धेस प्रारंभ
राष्ट्रीय पातळीवरील व्हॉलीबॉल स्पर्धा : मान्यवरांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : अर्जुननगर येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या मैदानावर रविवार (ता.२२ ते बुधवार (ता.२४ ) अखेर अरिहंत उद्योग समूह, उत्तम पाटील युवाशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने बालवीर स्पोर्ट्स क्लब यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय पातळीवर महिला आणि पुरुष व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे …
Read More »हणबरवाडी पिण्याचे पाणी सुरळीत देण्याची ग्रामस्थांची मागणी
कोगनोळी : हणबरवाडी तालुका निपाणी येथे गेल्या चार-पाच दिवसापासून पिण्याचे पाणी आले नसल्याने येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून उपस्थित अधिकारी व कर्मचार्यांना सुरळीत पाणी देण्याची मागणी केली. यावेळी बोलताना विजय खोत म्हणाले, हणबरवाडी येथील ग्रामस्थांना गेल्या चार दिवसापासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या संदर्भात ग्रामपंचायतच्या सदस्यांना व …
Read More »विद्यार्थिनींनी घेतली एक आगळीवेगळी शपथ…
सौंदलगा : सौंदलगा येथील सरकारी उच्च प्राथमिक मुलींच्या शाळेमध्ये अभ्यासासाठी दोन तास या उपक्रमांतर्गत दररोज सायंकाळी सात वाजेपासून नऊ वाजेपर्यंत टीव्ही पाहणार नाही व हातामध्ये मोबाईल घेणार नाही, अशी शपथ विद्यार्थिनींच्याकडून घेण्यात आली. दररोज सायंकाळी टीव्ही पाहण्यामध्ये आणि मोबाईलमध्ये गुंतलेल्या मुलांना अभ्यासाकडे पुन्हा वळवण्यासाठी, मुलींच्या शाळेमध्ये अभ्यासासाठी दोन तास …
Read More »लाल बावटा आडी शाखेकडून पेंटर किटचे वितरण
सौंदलगा : गुरुवार दि.19/1/2023 रोजी लाल बावटा बांधकाम कामगार संघटना शाखा आडी यांच्याकडून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना पेंटर किटचे वाटप सीआयटीयु तालुका कमिटी सदस्य राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास बहुसंख्येने बांधकाम कामगार महिला व पुरुष उपस्थित होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. दिलीप वारके ग्राम पंचायत कामगार …
Read More »निपाणीत उद्यापासून ‘अरिहंत’ चषकास प्रारंभ
राष्ट्रीय पातळीवरील व्हॉलिबॉल स्पर्धा : स्पर्धेची तयारी पूर्णत्वाकडे निपाणी (वार्ता): अर्जुन नगर येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या मैदानावर रविवार ता.२२ ते बुधवार ता.२४ अखेर अरिहंत उद्योग समूह, उत्तम पाटील युवाशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने बालवीर स्पोर्ट्स क्लब यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय पातळीवर हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या तयारीची पाहणी शुक्रवारी …
Read More »कोगनोळी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन
कोगनोळी : येथील संयुक्त वार्ड नंबर तीन मधील ग्रामस्थ, युवक यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त पुतळा पूजन करून अभिवादन करण्यात आले. राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने भगवा चौक परिसराची स्वच्छता करून रांगोळी काढण्यात आली. यावेळी माजी सैनिक बाबुराव गायकवाड, सचिन इंगवले, उद्योगपती शहाजी चव्हाण, यांच्यासह संयुक्त वार्ड नंबर 3 …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta