प्रा. डॉ. अच्युत माने : यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन निपाणी (वार्ता) : माजी उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाणचे आदर्श आणि दृष्टे राजकारणी होते. त्यांनी प्रामाणिकपणे देशसेवा करत महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागात दिलेले योगदान मोलाचे आहे. त्यांच्या कार्याचा राज्यकर्त्यांनी आदर्श घेण्यासारखा आहे. सीमाभागातील मराठी बांधवासाठी त्यांनी दिलेल्या शैक्षणिक योजनांमुळे या भागातील अनेक पिढ्यांचा …
Read More »हदनाळ येथे महिलेचा विहिरीत पडून मृत्यू
कोगनोळी : हदनाळ तालुका निपाणी येथे विहिरीत पाय घसरून पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार तारीख 11 रोजी घडली. सुनिता शिवाजी पाटील (वय 38) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की सुनिता या शेतात भांगलण कामासाठी गेल्या होत्या. पाणी आणण्यासाठी विहिरीत उतरले असता त्यांचा पाय घसरल्याने पाण्यात …
Read More »चिमुकल्यांनी केले पर्यावरण प्रदूषणाचे प्रबोधन
प्लास्टिक टाळा देश वाचवा : ’अंकुरम’ शाळेचा उपक्रम निपाणी (वार्ता) : नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने अनेक सोयी-सुविधा घरबसल्या मिळत आहेत. त्याप्रमाणे मानवाच्या चुकीमुळे पर्यावरणाचे समतोल बिघडून प्रदूषण वाढत आहे. याशिवाय वाहतुकीचे नियम माहीत नसल्याने रस्ते अपघातही दररोज घडत आहेत. ही बाब लक्षात घेऊन येथील श्रीनगरमधील अंकुरण इंग्लिश मीडियम स्कूलच्या चिमुकल्यांनी …
Read More »कोगनोळी येथे रस्ता कामाचा शुभारंभ
कोगनोळी : कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या गणेश कॉलनी ते भगवा रक्षक चौक पर्यंतचा रस्ता कामाचा शुभारंभ बसव ज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते झाले. कोगनोळी भाजपाध्यक्ष कुमार पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या …
Read More »विकास कामामुळे दलित समाजाची प्रगती
नगरसेवक दिगंबर कांबळे : उत्तम पाटील यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : सहकाररत्न रावसाहेब पाटील, युवा उद्योजक अभिनंदन पाटील व युवा नेते उत्तम पाटील तसेच अरिहंत उद्योग समूह यांच्याकडून शहरातील दलित समाजाचा सर्वांगीण विकास करण्यात आलेला आहे. वस्तीतील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी शुद्ध पाणी घटकची निर्मिती केली आहे. युवकांना व्यायामाची …
Read More »यमगर्णीजवळ अपघात : वाहनांचे मोठे नुकसान
एअर बॅग उघडल्यामुळे वाचले सांगलीच्या तिघांचे प्राण निपाणी : पुढे जाणाऱ्या वाहनाला मागून येणाऱ्या वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात केवळ एअर बॅग उघडल्याने त्यातील सांगलीमधील प्रवासी बचावल्याची घटना शुक्रवारी (ता. ११) दुपारी घडली. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील यमगर्णी हद्दीतील बॉम्बे धाब्याजवळ हा अपघात झाला. त्यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले …
Read More »मठ गल्लीत कष्टकरी महिलांच्या सन्मानाने महिला दिन साजरा
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठ आवारात जागतिक महिला दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींचे दिव्य सानिध्य लाभले होते. मठ गल्ली आणि नदी गल्लीतील महिलांनी जागतिक महिला दिन कष्टकरी महिलांच्या सन्मानाने साजरा केला. प्रमुख पाहुण्या म्हणून नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, अरुणा …
Read More »हिरण्यकेशी मैली हो गई….
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर हिरण्यकेशी नदीचे पाणी काळेकुट्ट झालेले दिसत आहे. नदीचे प्रदुर्षण थांबविण्याचे कार्य कोण करणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळ्यात हिरण्यकेशी नदी पात्रातील पाणी ओसरू लागले की नदीचं गाळ आणि गढूळ पाणी लोकांच्या नजरेत पडते. मग नदी प्रदूषित झाल्याची लोकांत चर्चा सुरू होते. यापूर्वी नांगनूररांनी हिरण्यकेशी नदी …
Read More »संस्थाना साहित्य वाटप करून केला आईचा स्मृतिदिन
शांडगे कुटुंबाचा उपक्रम : पारंपारिक प्रथांना बगल निपाणी(वार्ता) : येथील मंगळवार पेठ मधील शांडगे परिवारामार्फत भारती शांडगे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त पारंपरिक प्रथांना बगल देत पुरोगामी विचारांचा वारसा जपण्यासाठी विविध संस्थांमध्ये भेटवस्तू आणि शैक्षणिक साहित्य देऊन अनोखा उपक्रम राबविला आहे. त्याचे निपाणी व परिसरात कौतुक होत आहे. सागर शांडगे हे अर्जुन …
Read More »माऊली फाऊंडेशनतर्फे महिला दिन साजरा
निपाणी(वार्ता) : महिला दिनाचे औचित्य साधून माऊली फाऊंडेशन व ममता संघाच्या संयुक्त विद्यमाने येथील संत नामदेव मंदिरात महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. सुषमा बेंद्रे उपस्थित होत्या. माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील राउत यांनी स्वागत केले. येथील महात्मा गांधी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा गुंजाळ , ऍड. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta