Monday , December 8 2025
Breaking News

निपाणी

पूर्णवेळ शाळेची वाजली घंटा!

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : मास्क, सॅनिटायझर बंधनकारक निपाणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यामुळे निपाणी शहर आणि ग्रामीण भागात सोमवारपासून (ता.5) शाळांचे अध्यापन प्रत्यक्ष पूर्णवेळ सुरू झाले आहे. रुग्ण कमी झाले असले तरी अशा स्थितीत मुले पूर्णवेळ शाळेत जाणार म्हणून …

Read More »

कोगनोळी येथे नवरात्र उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

कोगनोळी : येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान व कोगनोळी गावचे ग्रामदैवत श्री अंबिका देवीचा जागर सोहळा दोन तीन दिवसावर येऊन ठेपला आहे. या उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी दिली. अंबिका मंदिर सभोवतालचा परिसर ग्रामपंचायतीकडून स्वच्छ करून घेण्यात आला आहे. त्याचबरोबर पुरुष व …

Read More »

निपाणीत गांजासह तीन आरोपी जेरबंद

निपाणी : बेकायदा गांजा विक्री करणार्‍या तीन जणांना निपाणी बसवेश्वर चौक पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित संशयित आरोपीकडून 12 हजार 120 रुपयांचा 1180 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. अर्जुन जयसिंग कांबळे (वय 23 रा.निपाणी) मलिक दस्तगीरसाब शेख रा. मोमीन गल्ली, गोकाक) आणि अरबाज इस्माईल शाबाजखान (रा. गोकाक) अशी …

Read More »

दुचाकींच्या भीषण अपघातात दोन ठार

निपाणीतील युवकांवर काळाचा घाला : राष्ट्रीय महामार्गावर अपघात निपाणी : येथील राष्ट्रीय महामार्गाजवळ लकडी पुलाजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात होऊन दोघेजण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर येथील महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये प्रथमोउपचार करून अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले आहे. मंगळवारी (ता. 5) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास …

Read More »

हावेरी जिल्ह्यातील शिग्गांव येथे श्री अरिहंत सूत प्रकल्प उभारावा!

मुख्यमंत्री बसवराज बोम्माई : बंगळूर येथे विविध विषयावर चर्चा निपाणी : बोरगाव येथे सहकाररत्न रावसाहेब पाटील (दादा) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या श्री अरिहंत सुत गिरणीचा सुत प्रकल्प हावेरी जिल्ह्यातील शिग्गाव येथे उभा करावा. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करू, असे ठाम आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिले. बेंगलोर येथील त्यांच्या …

Read More »

मुश्रीफांच्या पाठीशी सीमावासीय ठाम

निपाणीतील काँग्रेस पदाधिकार्‍यांनी कागल येथे घेतली भेट निपाणी : महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विकासकामांची चर्चा महाराष्ट्राबरोबर सीमाभागातही आहे. सीमाभागातील शेकडो नागरिकांना त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. असे असताना त्यांच्यावर राजकीय सूडबुद्धीतून भ्रष्टाचाराचे आरोप झाले असून सीमावासीय म्हणून मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठीशी ठाम असल्याचे निपाणीतील …

Read More »

शुभरत्न केंद्राची निपाणीत एकमेव पाचवी पिढी

आर. एच. मोतीवाला : बैठकीत दिली माहिती निपाणी : निपाणीतील रत्नशास्त्र व्यवसायात काम करणारे स्वर्गीय एच. ए. मोतीवाला यांचे शुभरत्न केंद्र फक्त निपाणीतच असून या व्यतिरिक्त कोठेही हा शुभरत्न केंद्राचा व्यवसाय सुरू नाही. निपाणीत त्यांचे वारसदार ए. एच. मोतीवाला हे एकमेव व्यवसाय करीत असल्याचे माहिती स्वर्गीय एच. ए. मोतीवाला यांच्या …

Read More »

सर्वसामान्य कुटुंबांना जागा मिळणेबाबत मंत्री शशिकला जोल्ले यांना निवेदन

निपाणी : श्रीपेवाडी येथे मराठी शाळेच्या नूतन खोलीच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री शशिकला जोल्ले आल्या असता श्रीपेवाडी येथील ग्रामस्थानी दलित सर्वसामान्य गरजू नागरिकांना जागा देण्याबाबत निवेदन दिले. श्रीपेवाडी-जत्राट ग्राम पंचायत हद्दीतील 16 एकर गायरान जागेवर श्रीपेवाडी- जत्राट गावातील विधवा गरीब दलित व इतर समाजातील लोकांना ही जागा द्यावी, या आशयाचे निवेदन …

Read More »

निपाणीत चोरट्याकडून ९ दुचाकी जप्त

बसवेश्वर चौक पोलिस ठाण्याची कारवाई : ४.११ लाखाची वाहने जप्तनिपाणी : आचारी काम करीत विश्वास संपादन करून दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यास पकडण्यात निपाणी बसवेश्वर चौक पोलिसांना यश आले आहे. पट्टणकुडी येथील अनिल आप्पासाहेब लंगोटे ( वय ३२) यास बसवेश्वर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून ४ लाख ११ हजार रूपये किंमतीच्या विविध …

Read More »

निपाणी येथील अपघातात एक ठार

निपाणी : रस्त्यात नादुरुस्त होऊन थांबलेल्या ट्रकवर आयशर मालवाहतूक ट्रक आदळल्याने झालेल्या विचित्र अपघातात आयशर वाहनाचा क्लिनर अनिल गंगाराम कुलमनी (वय ३०) रा. ईदलहोंड ता. जि. बेळगाव हा जागीच ठार झाला. तर चालक ब्रह्मा शिवाजी कोले रा. ईदलहाेंड हा गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास झाला. घटनेची नोंद …

Read More »