सरकारी कर्मचारी संघटनेचा इशारा ; आमदार शशिकला जोल्ले यांना निवेदन निपाणी (वार्ता) : सरकारने तात्काळ सातवा वेतन आयोग लागू करावे, या मागणीसाठी कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे आमदार शशिकला जोल्ले आणि उपतहसीलदार मृत्युंजय डंगी यांना शुक्रवारी (ता.१२) देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी, सातव्या वेतन आयोगाचा सरकारला सादर केलेला अहवाल …
Read More »अभ्यासातील सातत्य, शिस्त हीच यशाची गुरुकिल्ली
वृषाली कांबळे; विविध संघटनातर्फे गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : दहावी, बारावी नंतरच आपले ध्येय ठरविण्याची योग्य वेळ असते. विद्यार्थ्यांनी आपली आवड आणि कौशल्य शिक्षक, पालक आणि पुस्तके यांच्या मदतीने ओळखून आपले ध्येय ठरविणे महत्त्वाचे आहे. अभ्यासातील सातत्य, शिस्त व परिश्रम करण्याची तयारी ठेवल्यास यश नक्की मिळते, असे मतआयएएस …
Read More »निपाणी नगरपालिकेतील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच
दोन महिन्याचा उलटला काळ; पूर्वीप्रमाणे कॅमेरे लावण्याची मागणी निपणी (वार्ता) : नगरपालिकेतील कारभार पारदर्शक व्हावा, अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यावर नियंत्रण राहावे, यासाठी नगरपालिकेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पण लोकसभा निवडणुकीत मतदाना दिवशी कार्यालयातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले पण मतदान होऊन दोन महिन्याचा काळ उलटला तरीही कॅमेरे बंदच असल्याने नागरिकातून …
Read More »सीमाभागातील आधारवड हरपला
मान्यवरांच्या भावना ; निपाणी फाउंडेशनतर्फे आदरांजली निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील सहकारत्न रावसाहेब दादा पाटील हे गांधीवादी विचारसरणीचे होते. त्यांनी शेतकरी, कष्टकरी, बहुजन समाजातील सर्वसामान्य लोकांना अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक कुटुंबाला उभे केले. सामान्य माणसाला स्वाभिमानाने जगता आले पाहिजे, याचा पाठपुरावा त्यांनी आयुष्यभर केला. त्यांच्या निधनाने सीमाभागातील आधारस्तंभ …
Read More »भिवशी येथे मोहरम सणास प्रारंभ
सौंदलगा : परंपरेनुसार रविवार ७ रोजी रात्री ८ वाजता कुदळ मारण्याचा विधी पार पडल्यानंतर मोहरम सणास मोठ्या उत्साहास प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर शुक्रवार १२ रोजी रात्री ९ वाजता मोहरम सणानिमित्त पीरपंजे व ताबूत बसवणे, अभिषेक व नैवेद्य अर्पण करणे, असे धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. १४ जुलै दिवशी मोहरम …
Read More »वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची अक्कोळला भेट
निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची श्री. दत्त संस्थानचे बाळेकुंद्री ट्रस्टी व अक्कोळ येथे तीन पिढ्या वैद्यकीय क्षेत्रात सेवा करणारे डॉ. संजय पंतबाळेकुंद्री, अकोळ यांच्या निवासस्थानासह हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी त्यांनी पंत बाळेकुंद्री महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन व आशीर्वाद घेतला. अक्कोळ हे …
Read More »आडी-पंढरपूर पायी दिंडीत परिसरातील भाविक रवाना
निपाणी (वार्ता) : आडी येथील संत ज्ञानेश्वर माऊली पायी दिंडी ‘आनंद सोहळा’ पंढरपूर दिंडी आडी येथून वारकरी आणि माळक-यांच्या उपस्थितीत रवाना झाली. त्यानिमित्त टाळ, मृदंग आणि माऊली माऊलीचा गजर झाला. सकाळी केरबा गुरव यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर परमात्मराज महाराज आणि रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष …
Read More »सीमाप्रश्न तज्ञ समिती अध्यक्ष धैर्यशील माने यांची निपाणी तालुका समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट
निपाणी : हातकणंगले लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार व सीमाप्रश्न तज्ञ समितीचे अध्यक्ष श्री. धैर्यशील माने यांची तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली व सुरवातीला समस्त सीमाभाग मराठी भाषिक जनतेच्या वतीने खासदार माने यांचे खासदारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले व सीमा महाचिंतन शिबिर महामंथन शिबिर आयोजित …
Read More »युवकांनी शेंद्रीय शेतीकडे वळावे : कृषी पर्यवेक्षक प्रमोद शिंगे
एम. डी. विद्यालयात कृषी सप्ताह निपाणी (वार्ता) : ‘ॲग्रीकल्चर’ हेच आपले ‘कल्चर आहे’. ते आपण जपले पाहिजे. लोकांनी शेतकऱ्यांना मानसन्मान द्यावा. सुशिक्षित तरुणांनी शेती व्यवसायाकडे वळून सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून विविध नवप्रयोग करावेत. कडधान्ये, औषधी वनस्पती लागवड करावी. फुलोत्पादन, फलोत्पादन, पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, भाजीपाला व फळ प्रक्रिया जोड व्यवसायांच्या माध्यमातून …
Read More »ग्रामस्थांनी एनएसएस शिबिराचा लाभ घ्यावा
ग्रामपंचायत अध्यक्ष धनाजी पाटील; चिखलव्हाळमध्ये एनएसएस शिबिराचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : एनएसएस शिबिरांमुळे युवकांच्यात कार्य करण्याचा उत्साह वाढतो. वेगवेगळ्या सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिल्यावर समाजसेवा करण्याची आवड निर्माण होते. याशिवाय समाजात वेगळ्या प्रकारचे जनजागृतीही राष्ट्रीय सेवा योजना करत असते. याचा चिखलव्हाळ गावातील नागरिक आणि शिबिरार्थीनी लाभ घ्यावा, असे आवाहन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta