मृग नक्षत्र कोरडे गेल्याने हंगाम वाया जाण्याची भीती निपाणी (वार्ता) : मृगातील पाऊस पडल्यावर पेरणीची लगबग सुरू होते. मात्र यंदा मृग नक्षत्र लागून आठवडा उलटला तरी पेरणी योग्य पाऊस न पडल्याने शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पडलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची टोकनी केली आहे. पण त्यानंतर …
Read More »जवाहर तलाव परिसरातील मोकळी जागा महिला, बाल विकास विभागाला न देण्यासाठी पालिकेला निवेदन
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील जवाहर तलाव हे निपाणीच्या नागरिकासाठी निर्मिती केली आहे. या तलावाद्वारे अनेक वर्षांपासून निपाणीच्या नागरिकांची तहान भागवत आहे. नागरिकांना चांगले पाणी मिळावे यासाठी तलावा शेजारी एक मोकळी जागा आहे. भविष्यात या जागेचा वापर केवळ तलावाच्या कामासाठीच केला जाऊ शकतो. शेजारी असलेली ही १ एकर २० …
Read More »बोरगाव विद्यासागर शिक्षण संस्थेत इंग्लिश मीडियम शाळेत नर्सरी क्लास प्रारंभ
निपाणी (वार्ता) : आधुनिक आणि मोबाईलच्या गतिमान युगात इंग्रजी भाषेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. ही काळाची पावले ओळखून बोरगांव येथील श्री विद्यासागर शिक्षण संस्था संचलित इंग्लिश मीडियम शाळेत नूतन ‘इंग्रजी नर्सरी क्लास’ सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे, असे मत संस्थेचे संस्थापक …
Read More »नूतन मराठी विद्यालयात शैक्षणिक साहित्याचे वितरण
निपाणी(वार्ता) : निपाणी येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन मराठी विद्यालय, प्राथमिक व माध्यमिक विभागा मधील विद्यार्थ्यां नासामाजिक कार्यकर्ते सुरेश घाटगे यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एस. पचंडी तर प्रमुख पाहुणे म्हणून यरनाळ मधील सामाजिक कार्यकर्ते सुरेश घाटगे हे होते. नामदेव चौगुले, राजेंद्र घाटगे, गुलाबराव …
Read More »‘रवळनाथ’ हौसिंग फायनान्सच्या सेवकांना सुधारित वेतन लागू : संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांची माहिती
निपाणी (वार्ता) : गडहिंग्लज येथील रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या कायम सेवेत असणाऱ्या सेवकांना सध्या ६ व्या आयोगानुसार वेतन दिले जात आहे. १ जून २०२६ पासून ग्रेड पे मध्ये वाढ करुन त्यांना सुधारित वेतन रचना लागू केल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष व संचालक एम. एल. चौगुले, अध्यक्ष प्राचार्य डॉ. आर. …
Read More »नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशनतर्फे तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा
निपाणी (वार्ता) : निपाणी शहर व तालुक्यातील नागरिकांच्या विविध प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी ४ जे. आर ऑर्गनायझेशने आक्रमक भूमिका घेतली आहे. संस्थेने तहसीलदार सुरेश मुंजे, नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांना लेखी निवेदन दिले. निवेदनातील माहिती अशी, अनेक दिवसांपासून विविध मागण्यांचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. परंतु केवळ आश्वासनाशिवाय प्रत्यक्ष …
Read More »बोरगाव सर्कल रुंदीकरण कामात दुजाभाव
अधिकारी, लोकप्रतिनिधीसह स्थानिक नेत्यांनी लक्ष देण्याची मागणी निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील सर्कल परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी होऊन सुरळीत वाहतूक होण्याच्या उद्देशाने शासनाकडून २ कोटी ५० लाखांच्या निधीतून रस्ता रुंदीकरण कामास सुरुवात करण्यात आले. पण सध्या सर्कल रुंदीकरण काम पाहिल्यास एकीकडे जास्त व एकीकडे कमी रुंदीकरण झाल्याचा आरोप शहरातील …
Read More »ममदापुरच्या कन्येची वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी भरारी
निपाणी (वार्ता) : ममदापुर (के. एल.) येथील शिक्षक शंकर गणपती इंगळे यांच्या नात प्रगती संजय इंगळे हिने एम.बी.बी.एस. परीक्षेत विशेष प्राविण्यासह यश संपादन केले आहे. या उल्लेखनी यशामुळे ममदापूर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यानिमित्त तिचा बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहातर्फे उत्तम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात …
Read More »भूमी वात्सल्य फाऊंडेशनतर्फे यरनाळमध्ये शैक्षणिक साहित्य वाटपासह वृक्षारोपण
निपाणी (वार्ता) : निपाणी जवळील यरनाळ येथील भागवत धर्माचे प्रचारक व प्रसारक निवृत्ती घाटगे यांचा जन्मदिनानिमित्त निपाणी येथील भूमी वात्सल्य फाऊंडेशनतर्फे पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले परिवारातर्फे स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला. यावेळी पिंपळ, पिंपरी व महोगणी या विविध वृक्षांची लागवड करण्यात …
Read More »प्रशासनाकडून महिन्याभरात घरकुलांच्या वितरणाचे आश्वासन : विलास गाडीवड्डर यांचे आंदोलन स्थगित
निपाणी (वार्ता) : निपाणी नगरपालिकेतर्फे राजीव गांधी हौसिंग कार्पोरेशन आश्रय योजना जी प्लस २ अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलांचे वितरण येत्या महिन्याभरात सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून करण्यात येईल, अशी लेखी आश्वासन जिल्हाधिकारी आणि नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांनी दिले आहे. त्यामुळे आंदोलन येत्या महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती माजी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta