निपाणी (वार्ता) : निपाणी येथील माजी आमदार काकासाहेब पांडुरंग पाटील (वय ७१) यांचे बेळगाव येथील रुग्णालयात बुधवारी (ता.१८) अल्पशा आजाराने निधन झाले. माजी आमदार काकासाहेब पाटील यांची मागील काही दिवसापासून प्रकृती ठीक नसल्याने त्यांना गेले ४० दिवस बेळगाव मधील केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसापासून तब्येतीमध्ये काही …
Read More »महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप…
निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी यांच्या वतीने कुर्ली येथे तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी तालुका अध्यक्ष श्री. अजित पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुर्ली येथे सरकारी उच्च प्राथमिक मुला-मुलींची शाळा इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष श्री. अजित पाटील …
Read More »सलामवाडीत चैतन्याचा महासोहळा: ओंकार गणेशोत्सव मंडळाचा ‘रणझुंजार क्रीडा महोत्सव’
बेळगाव : ‘नवसाला पावणारा गणपती’ अशी लोकमानसात अढळ ख्याती असलेल्या ओंकार गणेशोत्सव मंडळाने, आगामी गणेशोत्सवाचा उत्साह केवळ द्विगुणितच नव्हे, तर अविस्मरणीय बनवण्यासाठी ‘रणझुंजार क्रीडा महोत्सव २०२५’ ची भव्य आणि ऐतिहासिक घोषणा केली आहे. मंडळाचा संकल्प हा महोत्सव केवळ धार्मिक परंपरेचा ठेवा नसून, तो श्रद्धा, प्रेम, गौरव, कला, क्रीडा, आणि …
Read More »शिक्षणा सोबत संस्कार महत्त्वाचे : प. पू. राम गोविंद प्रभुजी
हिंदु हेल्प लाईनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…. निपाणी : निपाणी येथे दि. प्लस हॉल मध्ये निपाणी आणि निपाणी तालुक्यातील दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये जास्त गुण मिळवलेल्या 60 हुन अधिक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी इस्कॉनचे पुणे (निगडी) येथील प.पू. राम गोविंद प्रभुजी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी …
Read More »देवाळे विद्यालयाच्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त विष्णुपंत चिकोडे यांच्या स्मरणार्थ 61 हजार रुपयाची देणगी
निपाणी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आपले सुपुत्र प्रिन्स शिवाजी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बहुजन समाजात शैक्षणिक विकास व्हावा यासाठी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर या संस्थेची स्थापना केली. याच संस्थेने देवाळे ता. पन्हाळा जि. कोल्हापूर येथे देवाळे विद्यालय सुरू केले याच विद्यालयात ज्ञानदानाचे कार्य करीत देवाळे ग्रामवासीयाच्या …
Read More »गोरक्षण सेवा समितीच्या गोरक्षकांना मोठे यश; कागल येथे गोरक्षकाकडून दोन टन हून अधिक गोमांस जप्त
निपाणी : कोल्हापूर – बेळगाव राष्ट्रीय महामार्ग 4 वर सदर बाजार कोल्हापूर येथून गाडी क्रमांक एमएच 42, एम 6224 या बोलोरो पिकप गाडी मधून 2 टन गोमांसची बेकादेशीररित्या वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती श्री विरुपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांना एका गोभक्ताकडून मिळाली. यावेळी प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी गोरक्षण …
Read More »कोगनोळी येथील टोल प्लाझाच्या केबिनला आग; लॉरीच्या इंधन टाकीचा स्फोट
कोगनोळी : कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरती असणाऱ्या कोगनोळी टोल नाक्यावरती बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बर्निंग ट्रकचा थरार अनुभवयास मिळाला. यामध्ये टोल नाक्यावरील एक बूथ जळून खाक झाला असून सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, निपाणी …
Read More »नागपूर येथील दीक्षांत समारंभात; डॉ. निखिल पंतबाळेकुंद्री यांना पदवी बहाल
निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील डॉ. निखिल संजय पंतबाळेकुंद्री यांनी प्रथम क्रमांक पटकावून ७ सुवर्णपदके मिळवत एम. डी. (डॉक्टर ऑफ मेडिसिन) पदवी पूर्ण केली. त्यानंतर वर्धा-नागपूर येथील दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (जेएनएमसी) येथे झालेल्या दीक्षांत समारंभात त्यांना सन्मानित करण्यात आले. पदव्युत्तर दिक्षांत समारंभात एएफएमसीच्या व्हाइस एडमिरल डॉ. …
Read More »निपाणीत १४ पासून खासदार चषक टॉप स्टार प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धा
निपाणी (वार्ता) : येथील टॉप स्टार स्पोर्टस् क्लबतर्फे बुधवारपासून (ता. १४) २ लाखांहून अधिक रक्कमेची बक्षिसे असणाऱ्या ‘खासदार चषक’ टॉप स्टार प्रीमियम लीग २०२५ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या भित्तीपत्रकाचे अनावरण बुडा अध्यक्ष अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे व टॉप स्टार स्पोर्टस् क्लबच्या पदाधिकाऱ्यातर्फे करण्यात आले लक्ष्मण चिंगळे …
Read More »गळतगा येथील नेत्र तपासणी शिबिरात १०६ नेत्र रुग्णांची मोफत तपासणी
निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य रयत संघटनेची गळतगा शाखा आणि सांगली येथील कुल्लोळी नेत्र रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने गळतगा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये गळतग्यासह परिसरातील १०६ नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली. संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. रमेश पाटील यांनी स्वागत केले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta