Sunday , July 26 2026
Breaking News

निपाणी

स्तवनधीतील गुरुकुल आश्रमातील सातवी, दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ

  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित निपाणी स्तवनिधी येथील श्री पार्श्वनाथ ब्रह्मचर्याश्रम गुरुकुल मधील अरुण शामराव पाटील हायस्कूल आणि पी. जी. विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ७ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ पार पडला. बी. बी. दादन्नावर यांनी स्वागत केले. संचालक महावीर पाटील व चिक्कोडी येथील डाएटचे निवृत्त …

Read More »

बोरगाव जय गणेश विविधउद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी संघाचे शनिवारी उद्घाटन

  निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील शेतकरी व ऊस उत्पादकांना वेळेत पत मिळावे, त्यामधून त्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या उद्देशाने येथे जय गणेश विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघाची स्थापना केली आहे. त्याचा उद्घाटन सोहळा शनिवारी (ता.२१) होणार असल्याची माहिती संघाचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक अभयकुमार मगदूम यांनी दिली. मगदूम म्हणाले,जय …

Read More »

तणावमुक्त वातावरणात अभ्यास केल्यास यशप्राप्ती

  अरुण निकाडे; कुर्ली हायस्कूलमध्ये अभ्यास संनियंत्रण समितीची स्थापना निपाणी (वार्ता) : दहावी परीक्षेचा निकाल चांगला लगण्यासाठी अभ्यासपूरक विविध उपक्रम राबविले जात आहेत.‌ विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात अभ्यास करून चांगले यश संपादन करावे, असे मत अरुण निकाडे यांनी व्यक्त केले. कुर्ली येथील रयत शिक्षण संस्थेच्या सिद्धेश्वर विद्यालयामध्ये तहसीलदार सुरेश मुंजे यांच्या …

Read More »

हजारो भाविकांच्या उपस्थितीत मानकापूरमध्ये मलकारसिद्ध देवाचा पालखी महोत्सव

  निपाणी (वार्ता) : माणकापूर येथे श्री मलकारसिद्ध देवाच्या यात्रेनिमित्त मुख्य मंदिरात आयोजित पालखी मिरवणुकीचे उद्घाटन सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी दीपक पाटील (वसगडेकर) आणि सचिन चौगुले यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले. सोमवारी (ता.१६) मुख्य मंदिरात देवाची विधिवत पूजा करून रुद्राभिषेक, बिल्वार्चण, महाअभिषेक व पूजा बांधण्यात …

Read More »

विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या युवकांचा ‘बोरगाव अरिहंत’ परिवारातर्फे सन्मान

  निपाणी (वार्ता) : कुन्नूरसारख्या ग्रामीण परिसरातून जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर सुदर्शन आप्पासाहेब मगदूम यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे त्यांची महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये मंडल कृषी अधिकारी पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल बोरगाव येथील अरिहंत परिवारातर्फे सहकार रत्न उत्तम पाटील यांच्या …

Read More »

शतकोत्तर वर्षाची परंपरा लाभलेला निपाणीतील महादेवाचा रथोत्सव

  शतकोत्तर परंपरा लाभलेल्या निपाणी शहराचे दैवत महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले येथील रथोत्सव महाशिवरात्रीचे खास आकर्षण आहे. यंदा बुधवारी (ता.१८) महादेवाचा ऐतिहासिक रथोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त… गजेंद्र तारळे, महादेवाचे भक्त, निपाणी निपाणी नगरीची स्थापना श्रीमंत सिद्धोजीराजे देसाई निपाणकर सरकार यांनी केली. त्यांच्या कारकिर्दीतच …

Read More »

शेतकरी सुखी झाला तर देश सुखी होईल : डॉ. आनंद पाटील

  कुर्लीत शेतकरी गौरव पुरस्कार निपाणी (वार्ता) : शेतकऱ्याला अन्नदाता म्हणून संबोधले जाते. पण निसर्गाचा लहरीपणा शासनाच्या आडमुठे धोरण अशा विविध कारणामुळे शेतकरी दिवसेंदिवस अडचणीत सापडत चालला आहे. त्यामुळे देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे अवलंबणे आवश्यक आहे. शेतकरी सुखी झाल्यास देशही सुखी बनेल, असे मत …

Read More »

महाशिवरात्रीनिमित्त निपाणी परिसरातील शिवालयामध्ये ‘बम बम बोले’चा गजर

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरातील शिवालयामध्ये महाशिवरात्रीनिमित्त हर, हर महादेवाचा गजर झाला. शिवाय दिवसभर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी भाविकांना केळी आणि शाबू खिचडीचे वाटप करण्यात आले. येथील महादेव गल्ली येथील महादेव मंदिरात आयोजित कार्यक्रम प्रसंगी सहकाररत्न उत्तम पाटील यांनी भेट देऊन महादेवांचे दर्शन घेतले. यावेळी …

Read More »

‘जीवनानंद’ पुस्तक श्रमातून समृद्धीकडे नेणारी प्रेरणादायी वाट

  डॉ. अच्युत माने : निपाणीत पुस्तक प्रकाशन सोहळा निपाणी (वार्ता) : प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने उभे राहत स्वतःला सिद्ध करणाऱ्या प्रा. आनंद संकपाळ यांनी ‘जीवनानंद’ या पुस्तकातून श्रमातून समृद्धीकडे जाणारी प्रेरणादायी वाट समाजासमोर ठेवली आहे, असे मत अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. अच्युत माने व्यक्त यांनी केले. येथील बी. आर. पाटील …

Read More »

शेंगदाणा पावणे दोनशे पार, भगर दीडशेहे

  उपवास निरंकार; महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर फराळ महागला निपाणी (वार्ता) : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उपवास करणाऱ्या भाविकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. येथील बाजारपेठेत फराळाच्या साहित्याचे दर कडाडले असून केवळ सुका मेवाच नाही, तर साध्या फळांचेही दर गगनाला भिडले आहेत. विशेषता शेंगदाण्याने पावणे दोनशे पार तर भगर दीडशेहे रुपये किलो पर्यंत मजल मारली …

Read More »