माजी मंत्री वीरकुमार पाटील; बोरगावमध्ये अभिवादन निपाणी (वार्ता) : सहकार रत्न दिवंगत रावसाहेब पाटील सहकार क्षेत्रात काम करत असताना सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांना धीर देत होते. त्यांनी सहकार, शिक्षण, सामाजिक आणि ग्रामीण विकासासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे अनेक सहकारी संस्था सक्षम झाल्या आणि शेतकऱ्यांना विकासाची …
Read More »हेस्कॉमच्या खाजगीकरणासह इतर मागण्यासाठीचे रयत संघटनेचे आंदोलन आश्वासनानंतर स्थगित
निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारने वीज वितरण प्रणाली खाजगी कंपन्यांच्या हाती सोपवण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे नागरिक, शेतकरी, रोजंदारी मजूर आणि वीज ग्राहकांमध्ये गंभीर चिंता निर्माण झाली आहे. त्याला विरोध करण्यासाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या बंगळूर येथील फ्रीडम पार्क मध्ये दोन दिवस आंदोलन करण्यात आले. याशिवाय …
Read More »बेंदूर सणानिमित्त बोरगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जनावरांचे प्रदर्शन
निपाणी (वार्ता) : कर्नाटक बेंदूर सणानिमित्त बोरगाव येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सुनील नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव येथे सोमवारी (ता. २९) जनावरांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. विविध गटासाठी आकर्षक बक्षीसे देण्यात येणारअसल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तात्यासाहेब बसन्नावर यांनी दिली. बोरगाव येथील आयोजित बैठकीत ते बोलत होते. बसन्नावर म्हणाले, …
Read More »पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चारा पाण्याच्या शोधात मेंढपाळांचे कुटुंबीयांसह स्थलांतर सुरू
निपाणी (वार्ता) : जून महिना संपत आला तरी तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे चारा आणि पाण्याच्या शोधात मेंढपाळांना कुटुंबासह भटकंती करावी लागत असून चारा उपलब्ध होईल तेथे शेतात तात्पुरता मुक्काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. गेल्या काही दिवसापासून वातावरणात बदल होत असला तरी परिसरात अपेक्षित पाऊस झालेला …
Read More »तलावातील पाणी पातळी खालावल्याने पाणी काटकसरीने वापरण्याचे नगरपालिकेचे आवाहन
निपाणी (वार्ता) : वेदगंगा नदी आणि येथील जवाहर तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली. अद्याप मोठा पाऊस न झाल्याने शिरगुप्पी ओढ्यातील जल स्तोत्र सुरू झालेले नाही. परिणामी तलावातील पाणी गढूळ गाळयुक्त बनले आहे. त्यामुळे पाणी शुद्ध करण्यासाठी अधिक वेळ लागत असून सर्व प्रभागात एकाच वेळी पाणी देणे कठीण झाले …
Read More »अंमली पदार्थामुळे कुटुंबासह समाज उध्वस्त पोलीस उपाधीक्षक गोपालकृष्ण गौडर
अंमली पदार्थ विरोधी जनजागृती निपाणी (वार्ता) : अंमली पदार्थांचे व्यसन केवळ एका व्यक्तीलाच नव्हे तर कुटुंब आणि समाजालाही उद्ध्वस्त करते.अमली पदार्थ आणि धूम्रपानामुळे बुद्धीही नष्ट होऊ शकते. क्षणिक सुखासाठी मौल्यवान जीवचा बळी देऊ नका. तरुण पिढी ही देशाची संपत्ती असून अंमली पदार्थांचे गुलाम होऊ नका. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊन …
Read More »बोरगाव मधील सार्वजनिक स्मशानभूमी परिसर हिरवीगार
पट्टन पंचायतीसह पर्यावरण प्रेमींचे प्रयत्न निपाणी (वार्ता) : बोरगाव शहरात पर्यावरण याचा सुंदर समतोल साधण्याच्या महत्त्वाचे पाऊल उचललेले जात आहे. येथील स्मशान भूमीत पर्यावरण समतोलाच्या दृष्टीने विविध प्रकारची झाडे लावून हिरवाईला नवसंजीवनी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कडक उन्हात ही या स्मशानभूमीत हिरवाईची झालर दिसून येत आहे. यापूर्वी सार्वजनिक स्मशानभूमी …
Read More »निपाणी परिसरात बैलजोड्या बनवण्याची लगबग
माती मिळवण्यासाठी धावाधाव; शेतकऱ्यांमध्ये सणाची तयारी सुरू निपाणी (वार्ता) : बेंदूर सण केवळ आठवड्यावर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर निपाणीसह परिसरातील कुंभारवाड्यात यंदाच्या कर्नाटकी बेंदूर सणाचे ‘वेध’ लागले आहेत. शेतीमध्ये वर्षभर साथ देणाऱ्या सर्जा-राजाच्या कृतज्ञतेचा हा सण परिसरात साजरा होतो. त्या पार्श्वभूमीवर कुंभारवाड्यात चिखलापासून बैलजोड्या बनविण्याची लगबग दिसून येत आहे …
Read More »पेरण्या रखडल्याने कृषी सेवा केंद्रे ओस
पाऊस अद्यापही गायब; लाखो रुपयांची उलाढाल ठप्प निपाणी (वार्ता) : मशागतीची कामे आटोपून चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या बळिराजाची चिंता अधिक वाढली आहे. सुरवातीला दोन-तीन वेळा झालेल्या पावसानंतर तालुक्यातील सुमारे १५ ते २० टक्के शेतकऱ्यांनी खते आणि बियाण्यांची खरेदी करून ठेवली खरी, मात्र त्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्याने संपूर्ण पेरणीचे …
Read More »हेस्कॉमचे खाजगीकरण झाल्यास गंभीर परिस्थिती
राज्यध्यक्ष राजू पोवार; रयत संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनासाठी बेंगलोरला रवाना निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारने वीज वितरण प्रणाली खाजगी कंपन्यांच्या हाती सोपवण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे नागरिक, शेतकरी, रोजंदारी मजूर आणि वीज ग्राहकांमध्ये गंभीर चिंता निर्माण झाली आहे. वीज ही सर्वसामान्य माणसाची मूलभूत गरज असू तिचे नियंत्रण खाजगी कंपन्यांना देणे हे जनहिताच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta