सहकाररत्न उत्तम पाटील; बोरगाव येथे आरोग्य तपासणी शिबिरास उत्सपूर्त प्रतिसाद निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे. सहकाराच्या माध्यमातून आरोग्य सेवेला अधिक बळकटी देता येईल, असे मत सहकार रत्न उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या …
Read More »शाहूनगरमधील समस्या न सोडवल्यास आंदोलनाचा इशारा
पाणीटंचाई, पथदिप, अस्वच्छतेबाबत बाबत नगरपालिका आयुक्तांना निवेदन निपाणी (वार्ता) : निपाणी उपनगरातील शाहूनगर व आश्रयनगर परिसरात पाणीटंचाई, बंद पथदिप आणि अस्वच्छतेच्या गंभीर समस्या निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्या त्वरित सोडवाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देत नागरिकांनी देऊन आयुक्त गणपती पाटील यांना निवेदन देण्यात …
Read More »बोरगाव येथील अरिहंत सभागृहात उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर
निपाणी (वार्ता) : केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला ५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, ‘सहकार सप्ताह’साजरा करण्यात येणार आहे. सहकार विभाग, बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बेळगांव, विविदोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ बोरगांव, श्री अरिहंत को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि; बोरगांव (मल्टी-स्टेट) अरिहंत हॉस्पिटल, बेळगांव, लट्ठे शैक्षणिक संस्था, आचार्य देशभूषण आयुर्वेदिक …
Read More »अरिहंत संस्थेने उंचावले सर्वसामान्यांचे जीवन
सहकाररत्न उत्तम पाटील; निपाणी शाखेचा २३ वा वर्धापन दिन निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यवसायिक, उद्योजकांना केंद्रबिंदू म्हणून बोरगाव येथे दिवंगत रावसाहेब पाटील यांनी अरिहंत को-ऑप संस्थेची स्थापना केली. त्याच्या माध्यमातून पत पुरवठा करून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावले आहे. सध्या संस्थेच्या कर्नाटक आणि महाराष्ट्रात विविध शाखाद्वारे कार्य सुरू आहे. …
Read More »निपाणीत बेंदूर सणानिमित्त कर तोडणी कार्यक्रमाला मानकऱ्यासह नागरिकांची गर्दी
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्रीमंत सिद्धोजी राजे निपाणकर राजवाड्यामध्ये शेकडो वर्षापासून बेंदूर सणानिमित्त कर तोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे. यंदाही येथील गांधी श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर- सरकार, विजयराजे देसाई- सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील गांधी चौकात मानाच्या बैल जोड्याद्वारे कर तोडणीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मानकऱ्यासह नागरिकांची गर्दी झाली …
Read More »मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये ‘डॉक्टर्स डे’ दिनानिमित्त वैद्यकीय क्षेत्राबाबत मार्गदर्शन
निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘डॉक्टर्स डे’ साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका स्नेहा घाटगे तर प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेची माजी विद्यार्थिनी डॉ.अल्फिया उस्ताद नदाफ उपस्थित होत्या. समर्थ आयरेकर याने प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे …
Read More »राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने प्रा. विठ्ठल नाईक सन्मानित
निपाणी (वार्ता) : पत्रकारिता क्षेत्रातील कामाची दखल घेत महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार असोसिएशन आणि नागरिक सेवा संस्थेतर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा. विठ्ठल नाईक यांना राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे खासदार छत्रपती शाहू महाराज, विधान परिषद विरोधी गटनेते आम. …
Read More »श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेच्या कर्ज मेळाव्यास उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील महात्मा बसेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेतर्फे बेळगाव येथील क्लब रोड हॉटेल इफा येथे दोन दिवसीय कर्ज मेळावा पार पडला. त्याला बेळगाव परिसरातील ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रारंभी कारंजी मठातील गुरुसिद्ध स्वामी यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर व सिद्धेश्वर स्वामींच्या प्रतीमेचे पूजन झाले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहकार …
Read More »सांस्कृतिक कार्यक्रमामुळे व्यक्तिमत्त्व विकासाला चालना
अण्णासाहेब हावले; संजय कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये विविध कार्यक्रम निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, एकोप्याची भावना, नेतृत्वगुण आणि सांस्कृतिक कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले कौशल्य सिद्ध करावे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संघभावना, नेतृत्वगुण आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे मत संस्थेचे संस्थापक …
Read More »सैनिकरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेंद्र चौगुले यांचा कुर्ली येथे सत्कार
निपाणी (वार्ता) : सैनिक कल्याण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन कुर्ली येथील आजी-माजी सैनिक को-ऑप. मल्टीपर्पजच्या कुरली शाखेचे अध्यक्ष राजेंद्र चौगुले यांना सैनिकरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यानिमित्त कुरली येथे त्यांचा पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले व मान्यवरांच्या हस्ते पर्यावरणपूरक पद्धतीने सत्कार करण्यात आला. नामदेव चौगुले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta