Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणी

शेड गळके, नातेवाईकांची फरफट!

  मारुती मंदिराजवळील स्मशानभूमी बनली गैरसोयीची; पावसाळ्यात अंत्यसंस्कार करणेही कठीण निपाणी (वार्ता) : निपाणी येथील स्मशान मारुती स्मशानभूमीत मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना हालअपेष्टांचा सामना करावा लागत आहेत. नवीन बांधलेल्या स्मशानभूमीचे हस्तांतरण केल्याने पावसाळ्यात जुन्या स्मशान शेडमध्ये अंत्यसंस्कार करणेही कठीण झाले आहे. शेडमधून गळती होत असून अनेक गैरसोयींमुळे मृतदेह …

Read More »

पावसाळ्यात सतर्क राहा, विजेचा अपघात टाळा

  हेस्कॉमचे आवाहन; तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या वीजतारांपासून राहा दूर निपाणी (वार्ता) : पावसाळ्यात पाऊस व वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटणे, विजेचे खांब कोसळणे, रोहित्र कोसळणे विद्युत प्रवाह (करंट) उतरणे अशा घटना घडतात. अशावेळी काही प्रसंगी अनेक दुर्घटना ही घडले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात होणारे संभाव्य विद्युत अपघात टाळण्यासाठी सजग राहण्यासह खबरदारी घेण्याचे …

Read More »

निपाणी भागात पावसाचा अंदाज बांधणे कठीण

  तालुक्यातील ग्रामपंचायती पर्जन्यमापक यंत्राविना ; शेतकरी, नागरिकातून नाराजी निपाणी (वार्ता) : निपाणी शहराला तालुकाच्या दर्जा मिळाला आहे. तालुका पातळीवरील सर्व कार्यालय या ठिकाणी सुरू झाली आहेत. पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पर्जन्यमापक यंत्रणा कोणत्याही ग्रामपंचायत कार्यालयात नाही. याशिवाय येथील सार्वजनिक बांधकाम खाते आणि रयत संपर्क करात असलेले पर्जन्यमापकी ही …

Read More »

हेस्कॉमच्या खासगीकरणाला मुख्यमंत्र्यांचा रेड सिग्नल

  रयत संघटनेचे आंदोलनाला यश ; राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांची माहिती निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारने वीज वितरण प्रणाली खाजगी कंपन्यांच्या हाती सोपवण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे नागरिक, शेतकरी, रोजंदारी मजूर आणि वीज ग्राहकांमध्ये गंभीर चिंता निर्माण झाली होती. त्याला विरोध करण्यासाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी …

Read More »

निपाणीतील खराब सीडी वर्क ‘मॅनहोल’ ठरताहेत जीवघेणे

  शहरातील विविध रस्त्यावरील परिस्थिती; लहान मोठे अपघात सुरूच निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील गजबजलेल्या मुख्य रस्त्यावरील अनेक ठिकाणी ‘मॅनहोल’ उघड्या अवस्थेसह खराब झाले आहेत. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या या उघड्या ‘मॅनहोल’च्या लोखंडी जाळ्या तुटल्या असून त्यामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत या ‘मॅनहोल’ मध्ये पाणी साचल्यास किंवा अंधार …

Read More »

डिजिटल क्रांतीमुळे वाचनाकडे दुर्लक्ष; नामदेवराव चौगुले

  कुर्लीत ‘वाचन कट्टा’ उपक्रमाचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : डिजिटल क्रांतीमुळे वाचनाकडे अनेकांचे दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे, भाषिक कौशल्यांचा विकास करणे आणि ज्ञानाची आवड निर्माण करून संस्कारक्षम पिढी निर्माण करण्यासाठी वाचन गरजेचे असल्याचे मत निपाणी येथील पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेवराव चौगुले यांनी व्यक्त केले. एचजेसी चीफ फौंडेशन व …

Read More »

अल्पवयीन दुचाकीस्वाराला निपाणी पोलीसाकडून २५ हजार रूपयांचा दंड

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात कार्यान्वित करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ‘ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन’ (एएनपीआर) कॅमेऱ्यांनी पहिल्याच मोठ्या कारवाईत आपली परिणामकारकता सिद्ध केली आहे. मुरगूड रोडवरील ए.आय कॅमेऱ्यात एक अल्पवयीन मुलगा दुचाकी चालवत असल्याचे स्पष्टपणे कैद झाले. त्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित वाहनमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात …

Read More »

मतदारांची नावे कायम राहण्यासाठी योग्य माहिती द्यावी

  चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांचे आवाहन निपाणी (वार्ता) : भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादी दुरुस्तीचे (एस आय आर) काम सुरू आहे. पात्र मतदारांची नावे मतदार यादीत कायम राहावीत, या उद्देशाने ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे. माहिती घेण्यासाठी आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना योग्य माहिती द्यावी, असे आवाहन बुडा अध्यक्ष …

Read More »

निपाणी ‘जवाहर’ तलावाची पाणी पातळी ३२.२ फुटावर

  आठवडाभरात ११ इंचानी वाढ: शिरगुप्पी ओढ्यातून तलावात पाणी निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे निपाणीची जीवनदायिनी असणाऱ्या जवाहर तलावाच्या पाणी पातळीत ११ इंचानी वाढ झाली आहे. पावसापूर्वी ३० फुट असलेली पाणी पातळी सोमवारी (ता.६) ३२.३ फुट इतकी झाली आहे. त्यामुळे जुलै महिन्यात मान्सून असाच …

Read More »

बोरगाव इंदिरा कॅन्टीनचे काम पूर्ण होऊनही उद्घाटनाअभावी नागरिकांमध्ये नाराजी

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारतर्फे बोरगाव येथे उभारण्यात आलेल्या इंदिरा कॅन्टीनचे काम पूर्ण होऊनही अद्याप कॅन्टीन सुरू झालेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून उद्घाटनाच्या श्रेयवादामुळेच कॅन्टीनच्या प्रारंभाला विलंब होत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सुमारे ८५ लाख खर्च करून इंदिरा कॅन्टीन उभारण्यात आले आहे. …

Read More »