Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणी

संग्गोळी रायण्णा पुतळा धनगर समाजासाठी प्रेरणादायी

  बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे ; पुतळा भूमिपूजन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा सर्कलचे सुशोभीकरण करून तेथे पूर्णाकृती पुतळा बसण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती. गेल्या दोन वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केल्याने पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सर्कलच्या सुशोभीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातून ३.२५ कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्यातून अक्कोल क्रॉसवर …

Read More »

निपाणीत पालकमंत्र्यासमोर तक्रारींचा ‘पाऊस’

  निवेदन देण्यासाठी गर्दीचा उच्चांक; निवेदन देण्यासाठी नागरिकांची रिघ निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरात दिवसेंदिवस विविध समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत शासकीय कार्यालयात समस्या बाबत तहसीलदारासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन ही देऊन ही समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. याची दखल घेऊन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी रविवारी (ता.१२) …

Read More »

दलित समाजाच्या विकासात पाटील कुटुंबीयांचे मोठे योगदान

  नगराध्यक्ष दिगंबर कांबळे :बोरगावमध्ये कुपनलिका खोदाईचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : दिवंगत सहकार रत्न रावसाहेब पाटील यांनी बोरगावच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले. विकासात्मक दृष्टिकोन ठेवून कोणत्याही प्रकारचे जात-पात न करता शाश्वत विकास कामे राबविली. दलित समाजाच्या गल्ली बोळात रस्ते डांबरीकरण, गटार, विज, पाणी, पेव्हर ब्लॉक, शुद्ध पाणी घटक अशी विकास …

Read More »

निपाणीच्या समस्यासंदर्भात १५ पासून फोर -जेआर ह्युमन राईट्स संघटनेचे उपोषण

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी फोर जेआर ह्युमन राईट्स मानव अधिकार संघटनेतर्फे बुधवारपासून (ता.१५) तहसीलदार कार्यालया समोर लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येणार आहे. हा लढा कोणत्याही व्यक्ती अथवा संघटनेचा नाही. हा लढा निपाणी शहरातील प्रत्येक सामान्य नागरिकाच्या हक्कांचा, मूलभूत गरजांचा आणि न्यायाच्या अपेक्षांचा लढा आहे. अनेक …

Read More »

शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांचा दोशी विद्यालयात सत्कार

    निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयातील शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापिका व मार्गदर्शक शिक्षकांचा जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह यांच्या हस्ते मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी मधील पात्र ठरलेल्या २ व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आठवी मध्ये …

Read More »

बोरगांवच्या दूधगंगा नदीवरील बंधाऱ्यासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील दूधगंगा नदीवर कायमस्वरूपी बंधारा उभारणीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव येथे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रमेश मालगावे, रयत संघटनेचे आदिनाथ …

Read More »

पावसामुळे छत्र्या दुरुस्तीची लगबग

  कारागिरांच्या हाताला पावसाळ्यात काम निपाणी (वार्ता) : आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे जुन्या छत्रीच्या दुरुस्तीची कामांची धांदल सुरू झाली आहे. त्यामुळे कारागरांच्या हाताला हंगामी स्वरूपात का होईना, काम मिळाले आहे. त्यामुळे येथील बस स्थानक परिसरात अनेक कारागीर दिवसभर छत्र्या दुरुस्तीच्या कामात गुंतले आहेत. यंदा नवीन क्षेत्रांचे दरर वाढल्याने जुन्या छत्र्या …

Read More »

पंचहमी योजना अंमलबजावणी समिती आढावा बैठकीत विविध विषयावर चर्चा

  निपाणी (वार्ता) : निपाणी तालुका पंचायत हमी योजना अंमलबजावणी समितीची जुलै महिन्याची प्रगती आढावा बैठक तालुका पंचायत कार्यालयात पार पडली. बैठकीत विविध विकासकामे, रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी तसेच प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी तालुका पंचायतीचे कार्यनिर्वाहक अधिकारी प्रवीण कट्टी होते. यावेळी कमिटी तालुका अध्यक्ष रमेश जाधव यांनी, …

Read More »

सिदनाळमधील अंतर्गत रस्ते, गटारींच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष

  पूरग्रस्त भागातील निधीच्या गैरवापराचा आरोप निपाणी (वार्ता) : सिदनाळ ग्रामपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे येथील वॉर्ड नंबर २ मधील नागरिक नरक यातना सहन करावी लागत आहे.‌ प्रभागामधील मरगुबाई गल्ली (हुन्नरगी रोड) येथील अंतर्गत रस्ते आणि गटारींची दुरावस्था झाली आहे. गेल्या १८ वर्षांपासून या भागातील विकासकामांकडे दुर्लक्ष झाले असून, जिल्हा पंचायत …

Read More »

सदलगा अर्बनच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सिद्धार्थ पाटील यांचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : सदलगा येथील सदलगा अर्बन सौहार्द सहकारी संस्थेच्या संचालकपदी बोरगाव येथील सिद्धार्थ पाटील-टोणे यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त अरिहंत उद्योग समूहातर्फे सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बी. के. वठारे, अभयकुमार मगदूम, राजू पाटील, मनोज पाटील, अभय करोले, जंबो मोळवाडे, अशोक पाटील, बाळासाहेब …

Read More »