Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणी

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये ‘विद्यार्थी परिषद पदग्रहण सोहळा उत्साहात

  निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील बेळगाव नाक्यावरील मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये ‘नेतृत्व क्षमता प्रज्वलित करणारी परिषद’ होती. विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणांना चालना देणे व त्यांना प्रेरित करणे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी …

Read More »

निपाणीत गणेश मूर्ती कामाचा ‘श्री गणेशा’ : शहर, ग्रामीण भागातील मंडळाकडून नोंदणी सुरू

  निपाणी (वार्ता) : यंदा जुलै महिन्यातील सोमवारी (ता.१४ सप्टेंबर) गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निपाणी आणि परिसरात गणेश मूर्ती कामाचा श्री गणेशा करण्यात आला आहे.या पर्वात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती शाडूच्या मूर्तींपेक्षा थोड्या स्वस्त मिळत असल्या, तरी नागरिकांच्या मागणीनुसार शहर व परिसरातील मूर्तिकारांनी शाडूच्या गणेशमूर्तीवरही सुबकतेचे हात …

Read More »

निपाणीतील चिमगावकर गल्ली परिसरात पिसाळलेल्या श्वानाचा दहा जणांना चावा

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात दहा नागरिक जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत या कुत्र्याने अनेकांचा चावा घेत परिसरात दहशत निर्माण केली आहे. या घटनेत सुनील गुरव, नजमा बागवान, सुलोचना कमते, हजरत बागवान, मिनाज अब्दुस्सलाम बागवान यांच्यासह अनेक वृध्द महिला जखमी झाल्या आहेत. …

Read More »

बुधवारच्या सामाजिक न्यायाच्या लढ्यात सहभागी होण्याचे मानव अधिकार संघटनेतर्फे आवाहन

  निपाणी (वार्ता) : बुधवारी (ता. १५) पासून निपाणी शहरातील नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी फोर जे-आर ह्युमन राईट्स मानव अधिकार संघटनेतर्फे तहसीलदार कार्यालयात लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येणार आहे. हा लढा कोणत्याही एका व्यक्तीचा, एका संघटनेचा किंवा काही मोजक्या लोकांचा नाही. हा लढा निपाणी शहरातील प्रत्येक सामान्य नागरिकाच्या हक्कांचा, मूलभूत गरजांचा …

Read More »

दुर्गंधीयुक्त पाण्याचा होणार निपटारा

  तहसीलदार, तालुका पंचायतकडून पाहणी; रयत संघटनेच्या प्रयत्नाला यश निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील समुदायभवनापासून येणारे गटारीचे पाणी रस्त्या वरून वाहत आहे. त्याची विल्हेवाट मुख्य गटारीत न केल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार निवेदन देऊनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी अखेर कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार …

Read More »

वड्डर समाजातील कुटुंबांना स्थलांतरित न करण्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : भोज येथील गायरान हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या वड्डर समाजातील १६ कुटुंबांना स्थलांतरित करू नये. त्यांना आहे, त्या ठिकाणी राहण्याची परवानगी द्यावा, अशी मागणी संबंधित कुटुंबीयांतर्फे माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर -पवार यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. सर्व्हे क्रमांक …

Read More »

निपाणीत महालोक अदालतीत १०४२ खटले निकाली

  १ कोटी ४२ लाख वसुल; विभक्त होण्याच्या मार्गावरील तीन जोडपी एकत्र निपाणी (वार्ता) : निपाणी येथील न्यायालय संकुलात या वर्षातील दुसऱ्या आयोजित महालोकअदालातिला पक्षकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी पार पडलेल्या लोक अदालतीमध्ये वरिष्ठ,कनिष्ठ आणि अतिरिक्त न्यायालयाअंतर्गत १३३४ खटले मिटवण्यासाठी घेतले होते. त्यापैकी १०४२ खटले तडजोडीने निकाली काढण्यात आले. त्यापोटी …

Read More »

रवळनाथ युनिक संस्थेचा विस्तार देशभर व्हावा

  डॉ. ज्ञानेश्वर मुळे; रवळनाथची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा निपाणी (वार्ता) : सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या वित्तीय संस्थांचे पर्यावरण हे केवळ आर्थिक नसून ते राजकीय, सामाजिक स्वरुपाचे आहे. परंतू हे पर्यावरण संतुलित आहे असे नाही. तरी देखील प्रतिकूल परिस्थितीतून या संस्था उभ्या रहात असतात. श्री रवळनाथ हौसिंग फायनान्सने देखील …

Read More »

छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त जस्टीस फोरमतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील जस्टीस फोरमतर्फे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी बी. एस. कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. राजेंद्र थरकर, रमेश जयकर, सुरेश कांबळे, अजित कांबळे,‌ राजेंद्र भगवंत मधाळे, नास्तिक कांबळे, उदय वंटे, जनार्दन मोहिते, …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणासाठी १ कोटी निधीच्या मागणीसाठी पालकमंत्र्यांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील शासकीय विश्राम धामात सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन जत्राटवेस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणाच्या विकासासाठी १ कोटी निधी मंजूर करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. त्यावर जारकीहोळी यांनी सकारात्मक ग्वाही दिल्याने समाजबांधवांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. निवेदनातील माहिती अशी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर …

Read More »