Friday , August 21 2026
Breaking News

नूतन मराठी विद्यालयातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : स्काऊट गाईड मध्ये राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त महेक जगदाळे व पवन सतीश चौगुले विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले, तहसीलदार सुरेश मुंजे, गट शिक्षणाधिकारी. महादेवी नाईक, नगरपालिका आयुक्त गणपती पाटील, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी प्रवीण कट्टी, मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या विद्यार्थ्यांना संस्थेच्या अध्यक्षा अलका धुमाळ, सचिव विक्रमादित्य धुमाळ, स्काऊट गाईडचे कार्यदर्शी टी. बी. लोकरे मुख्याध्यापक व्हि. एम. बाचने व स्काऊट शिक्षक एस. पी. जगदाळे यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव शेतकऱ्यांच्या मागणीची लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकाऱ्यांकडून दखल: शेतकऱ्यांनी मानले आभार

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथे घोसरवाड सीमा लागत असलेला जुना बंधारा दुरुस्ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *