Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणी

बोरगांव संजय कॉलेज ऑफ फार्मसी विद्यार्थ्यांचे परिक्षेत यश

  शिक्षण संस्थेच्या सी.ई.ओ. ऐश्वर्या हवले यांची माहिती निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील श्री विद्यासागर शिक्षण संस्थेच्या संजय कॉलेज ऑफ फार्मसी येथील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षाच्या प्रथम आणि तृतीय सत्र परीक्षेत यश मिळविले आहे. सीमाभागासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना औषध निर्माणशास्त्राचे दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करीत येत असल्याची माहिती शिक्षण संस्थेच्या …

Read More »

निपाणी ‘हालशुगर’ अध्यक्षपदी जयकुमार खोत

  उपाध्यक्षपदी गीता पाटील; दोन्ही निवडी बिनविरोध निपाणी (वार्ता) : येथील हालसिद्धनाथ सहकारी मल्टीस्टेट साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी जयकुमार खोत यांची तर उपाध्यक्षपदी गीता सुनील पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा कारखान्याच्यावतीने माजी अध्यक्ष एम. पी. पाटील यांनी केली. पाटील म्हणाले, मल्टीस्टेटनुसार या निवडीला सहकार खात्याच्या दिल्ली येथील कार्यालयाकडून मान्यता …

Read More »

काँग्रेस पक्ष वाढीसाठी मंत्री जाकीहोळी यांचा लवकरच निपाणी भागाचा भागाचा दौरा

  निपाणी (वार्ता) : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नूतन मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून सतीश जारकीहोळी यांची फेरनिवड होऊन शपथ घेतल्यानंतर भोज जिल्हा पंचायत माजी सदस्य व कर्नाटक राज्य ओसीसीआयचे संचालक राजेंद्र वडर- पवार यांनी भेट घेतली व मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याशी राजकीय चर्चा केली. मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या …

Read More »

श्रीमंताऐवजी सर्वसामान्यांना घरकुले द्या; बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे

  शासकीय विश्रामधामात बैठक निपाणी (वार्ता) : प्रधानमंत्री आवास योजनेतून पट्टणकुडी हद्दीत दाईंगडे मळा येथे बांधण्यात आलेल्या जी प्लस-२ घरांचे वाटप गरजू सर्वसामान्य लाभार्थ्यांना व्हावे, यासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे यादी सदोष करावी अशी मागणी केली होती. दि. २० मे रोजी विद्यमान आमदार व माजी खासदारांनी लाभार्थ्यांची यादी सदोष न बनविता …

Read More »

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात निपाणीत कारवाई

  पोलिसांकडून ‌बुलेटसह तलवारी जप्त निपाणी (वार्ता) : शहरात कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने, निपाणी पोलिसांनी बुधवारी (ता.१०) सकाळी विशेष मोहीम राबवून विविध भागांमध्ये राहणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींच्या घरांवर छापे मारण्यात आलंय. या कारवाई दरम्यान तलवार आणि एक नोंदणी नसलेली बुलेट बाईक जप्त करण्यात आली असून संबंधित व्यक्तींवर …

Read More »

नागरीकांमध्ये बंधुभाव निर्माण करण्याची कार्यकर्त्यांची जबाबदारी

  ए. जी. कांबळे; मानव बंधुत्व वेदीकेची तालुकास्तरीय बैठक निपाणी (वार्ता) : आदर्श कार्यकर्ता हा शिस्तप्रिय,अभ्यासू, समाजाभिमुख, संवेदनशील आणि निस्वार्थी असला पाहिजे. समाजातील समस्या समजून घेत त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणे, महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करणे आणि नागरीकांमध्ये बंधुभाव निर्माण करणे ही कार्यकर्त्यांची प्रमुख जबाबदारी असल्याचे मत प्रशिक्षक ए. जी. कांबळे यांनी …

Read More »

निपाणी नगरपालिकेतील भ्रष्टाचारी कर्मचाऱ्याच्या बदलीसाठी आयुक्तांनी पाठवले जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

  निपाणी (वार्ता) : निपाणी नगरपालिकेतील एजंटराजसह विविध प्रकारचे दाखले, उतारे देण्यासाठी होणाऱ्या पैशांच्या मागणीवरून संतापलेल्या नागरिकांनी गेल्या आठवड्यात थेट नगरपालिकेवर मोर्चा काढला होता. यावेळी येथील कर्मचारी राहुल कदम याच्या बदलीचा आग्रह नागरिकांनी धरला. यासाठी सोमवारपर्यंत डेडलाईन देण्यात आली होती. त्यानुसार नागरिकांनी नगरपालिकेत जाऊन अधिकाऱ्यांना कारवाईबद्दल विचारणा केली. त्यावेळी निपाणी …

Read More »

यांत्रिक युगातही ग्रामीण भागात अजूनही सर्जा- राजाच्या जोडीने पेरणीची कामे

  निपाणी (वार्ता) : मनुष्यबळाची कमतरता, शेतातील कामे वेळेत उरकण्यासाठी यंत्रांची मागणी वाढत आहे. यांत्रिकीकरण युगातही सर्जा-राजाची खिलार जोडीचे महत्त्व आजही निपाणी ग्रामीण भागात टिकून आहे. गावोगावी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच अनमोल अशी पशुसंपदा शिल्लक आहे. खर्च परवडेना तरीही हौसेखातर तर काही ठिकाणी ग्रामीणमध्ये भागातील शेतीसाठी आजही पेरणी व …

Read More »

वीज कंपनीच्या खाजगीकरणाच्या विरोधात कर्नाटक राज्य रहित संघटना आंदोलन करणार : राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांचा इशारा

  निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात सर्वच ठिकाणी ऊर्जेचा वापर केला जात आहे. त्यामध्ये घरातील विद्युत व्यवस्था लहान-मोठे उद्योगांचा समावेश आहे. त्यामुळे वीज ही प्रत्येक नागरिकाच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनली आहे. त्यामुळेवीज हा जनतेचा मूलभूत अधिकार आहे, ही आमची ठाम भूमिका आहे. परंतु. सार्वजनिक हिताला बाजूला करून जनसामान्यांच्या या मूलभूत …

Read More »

घरकुल लाभार्थींची १५ जूनपूर्वी निवड न केल्यास नगरपालिकेसमोर विलास गाडीवड्डर यांचा उपोषणाचा इशारा

  निपाणी (वार्ता) : सर्वसामान्यांसाठी शासनाने राबवलेल्या घरकुल योजना पूर्ण झाली आहे. पण लाभार्थींना घरकुल हस्तांतरित करण्यासाठी श्रेय वादाचे राजकीय नाट्य रंगले आहे. अशा परिस्थितीत योग्यलाभार्थ्यांची निवड १५ जून पूर्वी चिठ्ठी काढून करावी. अन्यथा नगर पालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी प्रशासनाला दिला आहे. याबाबतचे निवेदन नगरपालिका …

Read More »