Sunday , July 26 2026
Breaking News

निपाणी

भीमापूरवाडीतील अखंड हरिनाम सप्ताहाची नगरप्रदक्षिणा, काल्याच्या कीर्तनाने सांगता

  निपाणी (वार्ता) : भीमापूरवाडी येथील श्रीराम मंदिरात चैत्र शुध्द पौर्णिमे निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची हिंदी नगरप्रदक्षिणा आणि काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली. त्यानिमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सोहळा काळात दररोज पहाटे काकड आरती, सकाळी हरी भजन, दुपारी भोजन विश्रांती, सायंकाळी हरिपाठ, कीर्तनाचा कार्यक्रम होत …

Read More »

धारपवार समाजाच्या एकत्रीकरणसाठी निपाणीत रविवारी धारपवार मेळाव्याचे आयोजन

  निपाणी (वार्ता) : सीमा भागातील धारपवार समाजाची एकत्रीकरण बैठक व परिचय मेळावा रविवारी (ता.१२) सकाळी १०.३० वाजता साखरवाडीतील महर्षी वाल्मिकी भवनात आयोजित करण्यात आल्याची माहिती मुख्य प्रवर्तक डॉ. भालचंद्र पोवार व गोविंदराव पवार यांनी दिली आहे. या कार्यक्रमात परिचय चर्चा मनोगत व शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. …

Read More »

सर्वोत्तम श्राविका पुरस्कार मिळाल्याने मीनाक्षी पाटील यांचा विविध संस्थातर्फे सत्कार

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत संस्थेच्या संचालिका मीनाक्षी रावसाहेब पाटील यांना नवी दिल्ली येथील संस्थेच्या संचालिका आदरणीय श्रीमती मीनाक्षीआई रावसाहेब पाटील यांना नवी दिल्ली येथील भारत वर्षीय दिगंबर जैन महिला महासभेतर्फे ‘सर्वोत्तम श्राविका’ हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याबद्दल अरिहंत बँकेचे अध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील, सहकाररत्न …

Read More »

देशसेवेतून २२ वर्षानंतर निवृत्त झाल्याने नायक यमाजी पुजारी यांचा नागरी सत्कार

  निपाणी (वार्ता) : म्हसोबा हिटणी येथील सुपुत्र नायक यमाजी बिवा पुजारी (ईएमई दल) हे भारतीय सैन्यात २२ वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानिमित्त त्यांचे ग्रामस्थातर्फे स्वागत करुण नागरी सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी कुटुंबीयांसह निपाणी नगरपालिकेच्या आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला …

Read More »

घरगुती गॅसची कृत्रिम टंचाई करणाऱ्यावर कारवाई करा

  अन्यथा श्रीराम सेनेतर्फे तीव्र आंदोलन; निपाणी उपतहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही काही गॅस वितरक आणि पुरवठा कर्मचारी जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई निर्माण करून ग्राहकांची अडवणूक करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांची आर्थिक लूट होत असून प्रशासनाने दोषींवर कडक कारवाई करावी, अशी …

Read More »

हॉटेल चालकांना व्यावसायिक सिलेंडर वेळेत द्या

  हॉटेल व्यवसायिकांची मागणी; गॅस वितरकांना दिले निवेदन निपाणी (वार्ता) : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे १५ दिवसापासून हॉटेल पालकांना व्यवसायिक सिलेंडर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला असून अनेकांनी हॉटेल बंद केले आहेत. त्याचा अनेक कुटुंबीयांवर परिणाम होत असून हॉटेल व्यवसायिकांना वेळेवर व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध करून देण्याच्या …

Read More »

शिंत्रे कॉलनीतील अतिक्रमण हटण्यासाठी नागरिकांचे नगरपालिका आयुक्तांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील जुन्या पी.बी. रोड वरून शिंत्रे कॉलनीत जाण्यासाठी १२ फूट रुंदीचा रस्ता कॉलनीमध्ये नागरिक व वाहने जाण्यासाठी कॉलनी मालकानी सोडला आहे. या रस्त्यावरून कॉलनीतील नागरिक अनेक वर्षापासून ये-जा करत आहेत. पण पाण्यातील कार्यालया समोरच तिळवे यांनी नवीन कमर्शिअल इमारत बांधली आहे. त्यामुळे कॉलनीच्या १२ फूट …

Read More »

गॅस टंचाईमुळे हॉटेल चालकांनी पेटविल्या चुली

  दुसऱ्या सिलेंडरसाठी ४५ दिवसांची अट : ऑइल शेगडीचाही वापर निपाणी (वार्ता) : गेल्या पंधरा दिवसापासून शहरात गॅस पुरवठा कमी जास्त प्रमाणात विस्कळित होत असल्याने निपाणीसह परिसरातील लहान मोठे हॉटेल व ढाबा व्यवसाय संकटात सापडला आहेत. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. …

Read More »

बोरगांव पिकेपीएस संघाला १.६३ कोटींचा नफा

  सहकाररत्न उत्तम पाटील ;२०९३ शेतकऱ्यांना शुन्य व्याजदराने पत वितरण निपाणी (वार्ता) :  शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचा आर्थिक विकास डोळ्यासमोर ठेवून स्वर्गीय रावसाहेब पाटील यांनी बोरगाव पिकेपीएस संघाची स्थापना केली. बोरगावसह परिसरातील शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना देत जिल्ह्यात सर्वाधिक पत मिळवणाऱ्या या पिकेपीएसला आर्थिक वर्षात १ .६३ कोटींचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे …

Read More »

मुलींच्या आरोग्यासाठी भीती न बाळगता एचपीव्ही लस घ्यावे

  आरोग्यसेविका अंकलगी : कुर्ली सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये मार्गदर्शन निपाणी (वार्ता) : सध्या शालेय पातळीवर विद्यार्थीनीमध्ये एचपीव्ही लस घेण्याबाबत द्विधा मनस्थिती आहे. मात्र पालकांनी स्वत:हून पुढाकार घेणे गरजेचे असून मुलींच्या आरोग्यासाठी भीती न बाळगता एचपीव्ही लस घेण्याचे आवाहन सौंदलगा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका एस. एस. अंकलगी यांनी केले. त्या रयत …

Read More »