रावसाहेब पाटील, उत्तम पाटील यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : सहकार चळवळीच्या माध्यमातून सहकारत्न रावसाहेब पाटील यांनी कर्नाटकासह महाराष्ट्रात शैक्षणिक, सामाजिक धार्मिक कार्य केले आहेत. सहकारामुळेच या भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे त्यांनी संघ संस्था कारखाने उभे करून अनेक बेरोजगारांना काम उपलब्ध करून दिले आहे. सामाजिक बांधिलकी आणि कष्टामुळेच हे …
Read More »रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्सतर्फे प्रा. डॉ. शिवाजीराव होडगे यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या निपाणी शाखेचे सल्लागार प्रा. डॉ. शिवाजीराव होडगे यांचा मॉरिशिअस येथे शोधप्रबंध सादर झाला आहे. त्यानिमित्त येथील शाखा अध्यक्ष व्ही. आर. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुरगुड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात मराठीचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रा. डॉ. शिवाजीराव होडगे …
Read More »बोरगाव आरोग्य शिबिरात ४०० रुग्णांची तपासणी
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील जय गणेश मल्टीपर्पज को-ऑप. क्रेडिट सोसायटी व गौरी गणेश महिला सोसायटीतर्फे संक्रांतीनिमित्त सर्व रोग निदान आरोग्य शिबीर पार पडले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून ४०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष अभय मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराचे उद्घाटन सहकाररत्न उत्तम पाटील व उद्योजक अभिनंदन …
Read More »अक्कोळ येथे पंत महाराज बाळेकुंद्रीकर उत्सवानिमित्त उद्या विविध शर्यती
निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील दिवंगत मलगौंडा नरसगौंडा पाटील (कट्टीकल्ले) यांनी सुरू केलेल्या श्री सद्गुरू पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचा १०८ व्या उत्सवास शुक्रवारपासून (ता.१२) झाला आहे. त्यानिमित्त शुक्रवारी (ता.१२) सकाळी १० वाजता अभिषेक, ओम नमः शिवाय जप, भजन व आरती, शनिवारी (ता.१३) रात्री आरती व भजन, रविवारी (ता.१४) सायंकाळी …
Read More »निपाणीत उद्या सन्मान, कृतज्ञता सोहळा
रावसाहेब पाटील, उत्तम पाटील यांचा सत्कार : शरद पवार यांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : माजी केंद्रीय कृषिमंत्री राष्ट्रवादीचे नेते शरद पवार मंगळवारी (ता.१६) निपाणीत येत आहेत. त्यांच्या हस्ते सहकाररत्न रावसाहेब पाटील व सहकाररत्न उत्तम पाटील यांचा नागरी सत्कार तसेच तालुक्यातील उत्तम पाटील गटाचे नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार व कार्यकर्ता …
Read More »‘महात्मा बसवेश्वर’च्या कुर्ली शाखेतर्फे सत्कार समारंभ
निपाणी (वार्ता) : येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेच्या कुर्ली शाखेतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाखेचे अध्यक्ष विनायक तेली होते. शाखेचे संचालक कुमार माळी यांनी प्रास्ताविक केले. शाखा संचालक प्रदिप बुधाळे यांची कागल येथील सर पिराजिराव प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. …
Read More »वेदगंगा नदी पुलावर भराव करू नये
शेतकरी बचाव कृती संघर्ष समिती; ज्योतिरादित्य सिंधिया यांना निवेदन निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. यमगरणी जवळील वेदगंगा नदी पूल ते मांगूर फाटा पर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यावेळी या परिसरात भराव घातला जाणार आहे. त्यामुळे परिसरासह महाराष्ट्रातील अनेक गावासह शेतींना पुराच्या पाण्याचा …
Read More »क्रांतिवीर संगोळ्ळी रायाण्णा उत्सव ज्योतीचे निपाणीत स्वागत
निपाणी (वार्ता) : कर्नाटक शासनातर्फे बुधवारी (ता. १७) होणाऱ्या क्रांतिवीर संगोळी रायाण्णा उत्सवानिमित्त उत्सवानिमीत्त मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाचा प्रसार करण्यासाठी बेळगांव जिल्ह्यातील १५ तालुक्यातून क्रांतीवीर संग्गोळी रायण्णा उत्सव ज्योतीचे स्वागत करण्यात येत आहे. शनिवारी (ता.१३) सकाळी येथे चिक्कोडी जिल्हा काँग्रेस …
Read More »लॉज कर्मचारी मृत्यूप्रकरणी बेळगावातील दोघांना अटक
निपाणी (वार्ता) : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शहराबाहेरील हॉटेल गोल्डन स्टार लॉजमध्ये तिसऱ्या मजल्यावरून पायरीवरून उतरताना तोल जाऊन पडल्याने कर्मचारी किरण गणपती भिर्डेकर (रा.भीमनगर तिसरी गल्ली,निपाणी) याचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी शहर पोलिसांनी बाळाप्पा गुडगेनहट्टी (वय २५ रा. जोडीहाळ, बंबरगा ता. बेळगाव) व नितेश कित्तुर (वय २८ …
Read More »युवकांनो शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करा
आमदार राजू सेठ; निपाणी येथे सत्कार निपाणी (वार्ता) : मुस्लिम समाज हा आर्थिक, सामाजिक दृष्ट्या मागासलेला असून शैक्षणिक क्षेत्रातही म्हणावी तशी प्रगती नाही. त्यामुळे समाजाने याकडे लक्ष देऊन काम हाती घ्यावे. युवकांनी शैक्षणिक क्षेत्रात अधिक प्रगती करावी,असे आवाहन बेळगांव उत्तरचे आमदार व अंजुमन मुस्लिम बोर्डचे अध्यक्ष राजू सेठ यांनी …
Read More »