बंगळूर : चित्रदुर्गस्थित रेणुका स्वामी खून खटल्यातील ए १ आरोपी पवित्रा गौडा आणि ए २ आरोपी अभिनेता दर्शन यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी अनुक्रमे २५ सप्टेंबर आणि २७ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील तीन आरोपीना काल जामीन मंजूर करण्यात आला. एसपीपी प्रसन्न कुमार यांनी दर्शन आणि पवित्रा …
Read More »खानापुरात प्रशासकीय अधिकाऱ्यांचा २६ सप्टेंबर रोजी संप
खानापूर : येत्या २६ सप्टेंबर रोजी कामबंद आंदोलन करून धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय तालुका ग्राम प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतला असून या पार्श्वभूमीवर खानापूरमध्ये कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. ग्राम प्रशासकीय अधिकाऱ्यांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात यासह विविध मागण्यांच्या आग्रहास्तव येत्या २६ सप्टेंबर रोजी तालुका केंद्रात कामबंद आंदोलन करून राज्यव्यापी आंदोलन हाती …
Read More »मराठा मंडळ ताराराणी पदवी पूर्व महाविद्यालयात पालक जागृती अभियान संपन्न
खानापूर : उत्तम शैक्षणिक उद्दिष्ट गाठायचे असेल तर शिक्षक, पालक आणि बालक एका समान रषेत आले पाहिजेत. जेव्हा ते एका समान रेषेत येतात तेव्हाच शैक्षणिक प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. हे गृहीत धरून मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे सोमवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी पालक जागृती अभियान घेण्यात …
Read More »‘कर्मवीर’ हे शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षणमहर्षी
प्राचार्य एम. एस. कामत : कुर्ली हायस्कूलमध्ये कर्मवीर जयंती निपाणी (वार्ता) : कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य सर्व जाती-धर्मांसाठी होते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, महाराजा सयाजीराव, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा वारसा शैक्षणिक क्षेत्रामध्ये कर्मवीर आण्णांनी उभारला. ते सत्यशोधकी व मानवतावादी असून शैक्षणिक क्षेत्रातील रयतेचे तत्वनिष्ठ शिक्षणमहर्षी …
Read More »कर्नाटक छायाचित्रकार असोसिएशनचा राजगौडा पाटील यांना पुरस्कार
निपाणी (वार्ता) : बंगलोर येथील कर्नाटक छायाचित्रकार असोसिएशनचा राज्यपातळीवरील ‘छायाश्री’ पुरस्कार येथील तालुका छायाचित्रकार व व्हिडिओग्राफर संघाचे सदस्य राजगौडा पाटील यांना देण्यात आला. बंगलोर येथील त्रिपुरवासीनी पॅलेस मैदानावर संघाचे अध्यक्ष एच. एस. नागेश यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. पाटील हे आर्ट मास्टर असून गेल्या पंचवीस वर्षापासून ते छायाचित्रकार …
Read More »हलशी प्राथमिक आरोग्य केंद्राला कायमस्वरूपी डॉक्टर द्या
खानापूर : खानापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांसह इतर आवश्यक कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे रुग्णांची हाल होत आहे त्यामुळे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारणे आवश्यक बनले आहे. तसेच अनेक प्राथमिक केंद्रातील डॉक्टरांवर दोन प्राथमिक केंद्रांचा भार देण्यात आला आहे त्यामुळे अनेक रुग्णांची मोठी अडचण होत आहे. खानापूर तालुक्यातील …
Read More »कबड्डी स्पर्धेत कसबा नंदगड ग्रामपंचायत संघ विजेता
बेळगाव : बेळगाव जिल्हा पंचायत यांच्या अखत्यारीत व युवा सबलीकरण व क्रीडा क्षेत्र बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुका क्रीडा महोत्सवात कबड्डी स्पर्धेत अंतिम सामन्यात तोपिनकट्टी ग्रामपंचायत संघाचा पराभव करून कसबा नंदगड ग्रामपंचायत संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. कसबा नंदगड ग्रामपंचायतीमध्ये कसबा नंदगड, चन्नेवाडी, भुत्तेवाडी, झुंजवाड खैरवाड, गरबेनहट्टी या गावांचा …
Read More »खानापूर पीएलडी बँकेला 46.23 लाखाचा नफा : चेअरमन मुरलीधर पाटील
बँकेच्या स्वतःच्या जागेत लवकरच इमारत उभारणार! खानापूर : खानापूर तालुक्यातील भू- धारक शेतकऱ्यांना अल्प दरात कर्ज व शासनाच्या सुविधा उपलब्ध करून तालुक्यात एक आदर्श बँक निर्माण करण्याचा प्रयत्न संचालक मंडळाने हाती घेतला आहे. ग्राहकांनी दिलेल्या सहकार्यातून 2023- 24 आर्थिक वर्षात 46.23 लाखाचा नफा बँकेने मिळवला असल्याची माहिती खानापूर पीएलडी …
Read More »दसऱ्याची सुट्टी 3 ते 20 ऑक्टोबरपर्यंत!
बेंगळुरू: चालू शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये, सार्वजनिक शिक्षण विभागाने कर्नाटकातील सरकारी आणि खाजगी शाळेतील मुलांसाठी 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान दसऱ्याची सुट्टी जाहीर केली आहे. कर्नाटकातील सर्व शाळांचे शैक्षणिक वर्ष मे पासून सुरू झाले. पहिला कालावधी 2 ऑक्टोबरपर्यंत असेल. 23 सप्टेंबर ते महिनाअखेरीपर्यंत मध्यावधी परीक्षा होणार आहे. त्यानंतर दसऱ्याची …
Read More »तालुकास्तरीय दसरा क्रीडा खुल्या कबड्डी स्पर्धेत पुन्हा म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय प्रथम!
खानापूर : मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर या महाविद्यालयातील कबड्डी खेळाडूनी गेल्या दहा पंधरा दिवसात विविध क्रीडागणे गाजवत आपला खेळातील रूबाब कायम चढता क्रमाने ठेवला आहे. मराठा मंडळाच्या अध्यक्षा मान. डॉ राजश्रीताई नागराजू यांनी गेल्या महिन्यात जिल्हा क्रीडांगणावर झालेल्या खेळाडू विद्यार्थी कल चाचणी दरम्यान संस्थेतील खेळाडू …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta