राजू पोवार; गदग तालुक्यात जनजागृती मेळावा निपाणी (वार्ता) : उत्पादन खर्चाच्या तुलनेत साखर कारखाने आणि सरकारने एकत्रित ५५०० रुपये प्रति टन दर मिळावा, अशी भूमिका रयत संघटनेचे आहे. त्यामुळे हा दर शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनात विधानसभेत आवाज उठविला जाणार आहे. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संघटित होऊन …
Read More »कोगनोळीत गुरुवारी नितीन बानुगडे पाटील यांचे व्याख्यान
कोगनोळी : येथील ग्रामदैवत श्री बिरदेव यात्रेनिमित्त प्रजावाणी फाउंडेशन व समस्त ग्रामस्थ यांच्यावतीने गुरुवार तारीख 9 रोजी सायंकाळी 6 वाजता येथील प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेत प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांचे आजच्या युवकांची दशा व दिशा या विषयावर व्याख्यान होणार असल्याची माहिती प्रजावाणी फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मुरारी …
Read More »१५ नोव्हेंबरला दुष्काळी परिस्थितीचा अहवाल द्या
मुख्यमंत्र्यांच्या पालकमंत्र्यांना सूचना बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जिल्हा पालक मंत्र्यांना राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांचा आणि जिल्ह्यांचा दौरा करून १५ नोव्हेंबरला सविस्तर स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील २३६ पैकी २१६ तालुके अपुऱ्या पावसामुळे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्देश जारी करण्यात आला आहे. …
Read More »लोकसभा निवडणुकीत २० जागा जिंकण्याचे कॉंग्रेसचे लक्ष्य
मुख्यमंत्री बदलावर जाहीर वक्तव्यास मज्जाव बंगळूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी पुढील वर्षी होणाऱ्या संसदीय निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी मंत्र्यांसोबत बैठक बोलावली होती. या बैठकीत लोकसभेच्या २८ जागांपैकी किमान २० जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या निवासस्थानी उपहार बैठकीचे आयोजन केले होते. मंत्री व आमदारांनी …
Read More »खाण, भूगर्भशास्त्र महिला अधिकाऱ्याची बंगळूरात हत्या
हत्येमागे खाण माफीया असण्याचा संशय बंगळूर : येथील सुब्रमण्यपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाण आणि भूविज्ञान विभागाच्या एका महिला अधिकाऱ्याची समाजकंटकांनी निर्घृणपणे भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. खाण आणि भूविज्ञान विभागाच्या उपसंचालक प्रतिमा (वय ३७) असे खून झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या हत्येमागे खाण माफीया असण्याची शक्यता व्यक्त करण्यात …
Read More »‘महात्मा बसवेश्वर’च्या ममदापूर शाखा अध्यक्षपदी कावडकर
उपाध्यक्षपदी निरंजन पाटील यांची निवड निपाणी (वार्ता) : येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या ममदापूर शाखेच्या अध्यक्षपदी गजानन कावडकर यांची तर उपाध्यक्षपदी निरंजन पाटील-सरकार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रारंभी विजय हातगिणे यांनी स्वागत करून गेल्या ८ वर्षांपासून ममदापूर शाखा यशस्वीरित्या वाटचाल करत आहे. शाखेकडे ४.८७ कोटी …
Read More »राजाभाऊ शिरगुप्पेंचा चळवळीतील सहभाग महत्त्वाचा
प्रा. सुभाष जोशी : निपाणीत शोकसभा निपाणी (वार्ता) : कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विविध चळवळीमध्ये राजाभाऊ शिरगुप्प्पे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्याशिवाय त्यांनी निर्माण केलेले साहित्य वाखाण्याजोगे आहे. सर्वत्र भटकंती करत ईशान्य भारत त्यांनीच प्रथम दाखविला आहे. आता कार्यकर्त्यांनी सावध राहून जागृतपणे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज आहे, असे …
Read More »डॉ. चारुदत्त कासार यांना पीएचडी प्रदान
निपाणी (वार्ता) : चिकोडी तालुका शिक्षण संस्थेच्या श्रीमती ए. ए. पाटील महिला महाविद्यालयातील मराठीचे प्रा. डॉ. चारुदत्त भालचंद्र कासार यांना धारवाड येथील कर्नाटक विश्वविद्यालयाने पीएचडी पदवी प्रदान केली आहे. धारवाड येथे झालेल्या पदवीदान समारंभामध्ये विद्यापीठाचे कुलाधिपती व राज्यपाल डॉ. थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते पदवी प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले. …
Read More »भ्रष्टाचार, लाचेची माहिती द्या : उपनिरीक्षक अजीज कलादगी
निपाणीत नागरिकांमध्ये जनजागृती निपाणी (वार्ता) : सरकारी कार्यालयासह इतर ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या कामासाठी भ्रष्टाचारासह लाच प्रकरणे वाढत आहेत. त्याला पायबंद घालण्यासाठी लोकायुक्त आणि पोलीस विभागातर्फे पाऊल उचलले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही कामासाठी लाच देऊ नये. याशिवाय सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्यास तात्काळ त्याची माहिती लोकायुक्तांना देऊन सहकार करावे, …
Read More »जैनापुर अरिहंत साखर कारखान्याकडून ३ हजार रुपये दराची घोषणा
निपाणी (वार्ता) : जैनापुर येथील अरिहंतहा साखर कारखाना सहकार महर्षी रावसाहेब पाटील, उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीकडे वाटचाल करत आहे. कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपत सन २०२३-२४ गळीत हंगामासाठी ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिटन ३ हजार रुपये प्रमाणे दर देण्याचे निश्चित केले आहे. गळीत हंगामाच्या एफआरपीनुसार ऊस तोडणी वाहतूक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta