निपाणी (वार्ता) : चिकोडी जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून खडकलाट येथील काँग्रेस कार्यकर्ते व युवा उद्योजक बालाजी उर्फ रोहित राजू यादव यांची निवड करण्यात आली. पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, आमदार प्रकाश हुक्केरी, चन्नराज हट्टीहोळी, गणेश हुक्केरी, माजी आमदार …
Read More »निपाणी तालुक्यात ३१ घरांची पडझड
नुकसानीचा अहवाल तयार; वर्गवारी नुसार मिळणार भरपाई निपाणी (वार्ता) : गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे निपाणी तालुक्यात रविवारपर्यंत (ता. ६) सुमारे ३१ घरांची झाली आहे. झालेल्या घरांचा अहवाल तहसील कार्यालयाने बनविला असून तो जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. पडझडीच्या प्रभागात ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत भरपाई मिळणार …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने पालकमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर
बेळगाव : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष गोपाळराव देसाई व माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे निवेदन आज शनिवारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना देण्यात आले आले. निवेदनाचा स्वीकार करून पालकमंत्र्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना देखील निवेदनाची प्रत …
Read More »बाळंतिणीचा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू?
संकेश्वर : डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील संकेश्वरजवळील निडसोसी प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळंतिणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर रुग्णवाहिकेतून तिचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणून कुटुंबीयांनी धरणे धरली. याब6समजलेली अधिक माहिती अशी की, 24 वर्षीय किरण महादेव टिक्के ही हुक्केरी तालुक्यातील कोनकेरी येथील महिला, बारा दिवसांपूर्वी तिने सिझेरियनद्वारे मुलाला …
Read More »खानापूर डेपोच्या बस गाड्या सर्विस रस्त्याने सोडाव्यात : विद्यार्थ्यांचे डेपो मॅनेजरना निवेदन
खानापूर : खानापूर डेपोच्या बस गाड्या बेळगावकडे जाताना व खानापूरला येत असताना सर्विस रस्त्याने न येता परस्पर जात असल्याने विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच प्रवासी वर्गाला सुद्धा त्रास होत आहे. खानापूरकडे व बेळगावकडे जाणाऱ्या बस गाड्या सर्विस रस्त्याने येऊन निटूर, इदलहोंड, गणेबैल, या ठिकाणी न थांबता परस्पर …
Read More »हलकर्णी ग्रा. पं. च्या नुतन सभागृहाचे उद्घाटन उत्साहात
खानापूर : खानापूर शहराच्या हक्केवर असलेल्या हलकर्णी (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतीच्या नुतन सभागृहाचे उद्घाटन ग्राम पंचायतीचे अध्यक्ष प्रविण अगणोजी यांच्या हस्ते फित कापून नुकताच करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सौ. रेणूका कुंभार, सदस्य संभाजी पाटील, अशपाक अत्तार, परशराम पाटील, हरिशकुमार शिलवंत, रवी मादार, सदस्या सौ. उज्वला भैरू कुंभार, मेहबूबी …
Read More »यमगर्णी शाळेतील कुंड्यांची मोडतोड
वर्षभरात तीनवेळा समाजकंटकांचे कृत्य; कारवाईची मागणी निपाणी (वार्ता) : यमगर्णी ता. निपाणी) येथील सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळा आवारात असलेल्या कुंड्यांमध्ये शोभेसह औषधी रोपे व विविध जातींची रोपे विद्यार्थी व शिक्षकांनी लावली आहेत. परंतु काही समाजकंटकांनी या कुंड्यांची गेल्या वर्षभरात तीनवेळा मोडतोड केली आहे. त्यामुळे संबंधितावर योग्य ती कारवाई …
Read More »गांजा विक्री प्रकरणी खानापूरात एकाला अटक
खानापूर : खानापूर – असोगा रोडवर 600 ग्रॅम गांजा जप्त करून याप्रकरणी एकाला खानापूर पोलिसांनी अटक केली आहे. खानापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मंजुनाथ नाईक, उपनिरीक्षक गिरीश एम. आणि गांजा विक्री करणाऱ्या दीपक कुधाळे याला अटक करण्यात आली. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे 600 ग्रॅम गांजा आढळून आला. खानापूर पोलिसांनी …
Read More »आण्णाभाऊ साठेचे कार्य समाजाला प्रेरणादायी
राजेंद्र वडर : गळतगा येथे अण्णाभाऊ साठे जयंती निपाणी (वार्ता) : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजाला पोषक तर होतेच. शिवाय त्यांनी समाजाच्या सुधारणेसाठी नेहमीच कार्य केले आहे. आपल्या शाहिरीतून त्यांनी समाजातील अनिष्ठ प्रथा, परंपराना बंद केल्या. आजही त्यांचे आचार, विचार आणि संस्कार समाजाला प्रेरणादायी ठरतात. फक्त त्यांची जयंती …
Read More »आरोग्य विभागाचे कर्मचारी शब्बीर देसाई यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार
निपाणी (वार्ता) : अक्कोळ प्राथमिक रूग्णालयातील एफडीए कर्मचारी शब्बीर देसाई हे २५ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. येथील हॉटेल संगम पॅराडाईज येथे आयोजीत कार्यक्रमात तालुका आरोग्याधिकारी डॉ. विठ्ठल शिंदे व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. विठ्ठल शिंदे यांनी शब्बीर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta