लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, बंगळूरात प्रथमच आर्मी डे परेड बंगळूर : लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी रविवारी भारत-चीन सीमेवरील अस्थिर परिस्थितीचा संदर्भ देताना, देशाच्या उत्तर सीमेवर शांतता सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलली असल्याचे सांगितले. १९४९ नंतर प्रथमच बंगळूर येथे आयोजित करण्यात आलेल्या आर्मी डे परेडला ते संबोधित करत होते. पांडे …
Read More »खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे जनजागृती
खानापूर : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हौतात्म्य प्राप्त झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करून हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यासाठी खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे जनजागृती दौरा करण्यात आला. एकी प्रक्रियेला यशप्राप्ती झाल्यानंतरच्या पहिल्या जनजागृती दौऱ्याची सुरवात हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारुती मंदिर येथे दर्शन घेऊन करण्यात आली. त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »मराठा मंडळ खानापूर येथील विविध संघाच्यावतीने होनकल येथील मराठी शाळेत मोफत दंत तपासणी
खानापूर : येथील मराठा मंडळ संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील कॉमर्स फोरम (वाणिज्य संघ), माजी विद्यार्थी संघटना, इंडियन डेंटल असोसिएशन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी, दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. होनकल ता. खानापूर येथील सरकारी मराठी मुला-मुलींची शाळा मराठा मंडळ महाविद्यालयाच्या कॉमर्स फोरमने दत्तक …
Read More »कराटे स्पर्धेमध्ये खानापूरला सुयश
खानापूर : रविवार दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी बेळगाव पिरनवाडी येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात झालेल्या दुसऱ्या ओपन स्पर्धेत कराटे चॅम्पियनशिप मध्ये 300 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. या कराटे स्पर्धेमध्ये खानापूर कराटे अकादमी 5 स्पर्धकांनी भाग घेतला होता यामध्ये कुमारी निहिरा परशराम नाथ हिला बेळगाव जिल्हा गोल्ड मेडल, …
Read More »खानापूर येथे दुकान व घराला आग; लाखोंचे नूकसान
खानापूर : चिरमुरकर गल्ली खानापूर येथील कौलारु घर व घरात असलेल्या टेलर दुकानाला आग लागून मोठे नूकसान झाले आहे. अग्निशमन दल व नागरिकांनी सदर आग विझविली आहे. चिरमुरकर गल्ली ज्ञानेश्वर मंदिरच्या बाजूला दिलीप येळ्ळूरकर यांच्या घरातील पुढील भागात असलेल्या भाड्याने दिलेल्या दुकानात रामगुरवाडी ता. खानापूर येथील नामदेव नारायण माळवे …
Read More »रानडुकराच्या हल्ल्यात वृद्ध शेतकरी जखमी
खानापूर : रानडुकराच्या हल्ल्यात खानापूर तालुक्यातील चापोली गावचा 70 वर्षीय वृद्ध शेतकरी जखमी झाला आहे. त्याच्यावर बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. गंगाराम धुळू शेळके असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. गंगाराम हे गवळीवाड्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या शेतात जात होते. काही अंतरावर गेले असतानाच रानडुकराने त्यांच्यावर अचानक …
Read More »मौजे जटगे (ता. खानापूर) येथे 22 जानेवारीला मॅरेथॉन स्पर्धा
खानापूर : मौजे जटगे (ता. खानापूर) येथे रविवार दि. 22/ 01/ 2023 रोजी सकाळी ठीक 9.00 वा. उद्देश, शिक्षणाबरोबर अभ्यास, खेळ, योग, व्यायाम, कला सर्व स्पर्धांची आवड व्हावी, मानसिक, शारीरिक, सांघिक, एकाग्रता वाढवणे. जिद्द, चिकाटी, कला, कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी भव्य ओपन मॅरेथॉन स्पर्धा मोफत प्रवेश विजेता स्पर्धकांना मेडल व …
Read More »निपाणीत 22 जानेवारीपासून अरिहंत चषक हॉलीबॉल स्पर्धा
युवा नेते उत्तम पाटील : ४ राज्यातील राष्ट्रीय संघ सहभागी निपाणी (वार्ता) : येथील बालवीर स्पोर्ट्स क्लब आणि बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहाच्या संयुक्त रविवार (ता.२२) ते विद्यमाने मंगळवार (ता.२४) अखेर ‘अरिहंत चषक’ पुरुष आणि महिला हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येथील देवचंद महाविद्यालयाच्या मैदानावर रात्रंदिवस प्रकाशझोतात या …
Read More »मानद डॉक्टरेट हा तर संस्थेचा सन्मान : डॉ. राजश्री नागराजू (हलगेकर)
खानापूर : मराठा मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालय खानापूर येथील महाविद्यालयात मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांना मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त झाल्याबदल सत्कार आयोजित केला होता. त्यावेळी त्या बोलताना म्हणल्या की, “मला मिळालेली मानद डॉक्टरेट हा मराठा मंडळ संस्थेचा सन्मान आहे. मराठा मंडळ ही संस्था ज्या उद्देशाने …
Read More »२४ तास नळ पाण्याच्या हवेमुळे नागरिकांची लूट
आम आदमी पक्षाचा आरोप : मंगळवारी काढणार मोर्चा निपाणी (वार्ता) : पाणी म्हणजे जीवन असून ती जीवसृष्टीची मूलभूत गरज असून पाण्याचे बाजार करू नये. किमान नगरपालिकेने पाण्याकडे व्यावसायिक दृष्टीकोण न ठेवता मिळकतीचे साधन बनवू नये. पाणी येण्यापूर्वी हवेच्या दाबाने मीटर फिरते. त्याचा भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांना भरावा लागत आहे. त्यामुळे २४ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta