Tuesday , December 16 2025
Breaking News

कर्नाटक

हुक्केरीसाठी रमेश कत्ती यांच्या नावाची चर्चा….

संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरी विधानसभेसाठी माजी खासदार रमेश कत्ती यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. दिवंगत मंत्री उमेश कत्ती यांचा राजकीय वारसा पुढे खंबीरपणे चालविणेचे कार्य रमेश कत्ती निश्चितपणे करतील असा विश्वास लोकांतून व्यक्त केला जात आहे. राजकारणात‌ रमेश कत्ती हे डॅशिंग लिडर म्हणून ओळखले जातात. ते …

Read More »

वल्लभगडात कँडल मार्चने यु.के.ना श्रध्दांजली

  संकेश्वर (महंमद मोमीन) : हरगापूर आणि वल्लभडात उमेशअण्णा अमर रहेच्या जयघोषात हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांना कॅंडल मार्चने श्रध्दांजली वाहण्यात आली. यु.के. अक्षरा सभोवतीच्या मेणबतीच्या प्रकाशात उमेश अण्णांच्या आठवणी जागविण्यात आल्या. हरगापूर आणि गडवासियांनी हातात पेटत्या मेणबत्ती घेऊन कॅंडल मार्चने कत्तींना …

Read More »

सिंगीनकोपच्या कोसळलेल्या शाळा इमारतीला केंद्रीय पथकाची भेट

  खानापूर (प्रतिनिधी) : नुकताच झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील लोअर प्राथमिक मराठी शाळेच्या इमारतीच्या तीन खोल्या जमिनदोस्त झाल्या. याची पाहणी केंद्रीय पथकासह जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज केली. यावेळी केंद्रीय जल आयोग, जल उर्जा मंत्रालयाचे संचालक अशोक कुमार व्ही यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अभ्यास पथकात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि …

Read More »

कोगनोळी परिसरात सोयाबीन कापणी, मळणीच्या कामाला गती

  कोगनोळी : परिसरात सध्या सोयाबीन पिकाच्या कापणी, मळणीच्या कामाला गती आली असून या कामात शेतकरी वर्ग गुंतला असल्याचे सर्वत्र पहावयास मिळत आहे. मे महिन्याच्या पंधरवड्यामध्ये या भागामध्ये मुसळधार पाऊस झाला होता. पावसाचा लाभ घेत अनेक शेतकर्‍यांनी 9305 या जातीच्या सोयाबीन बियांची पेरणी केली होती. सोयाबीन पिकाच्या कापणी व मळणीचे …

Read More »

सुळगांव येथे आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार

  कोगनोळी : सुळगांव तालुका निपाणी येथील प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेतील शिक्षक डी. ए. मूराळी व एल. वाय. जाधव यांना 2019-20 सालातील तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी डॉक्टर गोरखनाथ चौगुले होते. …

Read More »

पारंपारिक वाद्य, लेसर शो मध्ये निपाणीत बापाला निरोप….

तब्बल आठ तास मिरवणूक : महादेव गल्ली मिरवणूक लक्षवेधी निपाणी (वार्ता): ’गणपती बाप्पा मोरयाऽऽ पुढच्या वर्षी लवकर याऽऽऽ’ असा जयघोष, डीजे वरील ताल, अत्याधुनिक प्रकाश यंत्रणा आणि ढोल ताशांच्या तालावर आनंदाने नाचत हजारो निपाणीकरांनी लाडक्या बाप्पाला शुक्रवारी (ता.9) भावपूर्ण निरोप दिला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात रात्री उशिरापर्यंत बाप्पांचे विसर्जन झाले. अनुचित …

Read More »

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी लवकरच आंदोलन

राजू पोवार : आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बेळगावात बैठक निपाणी (वार्ता) : अतिवृष्टी,पूर परिस्थितीवर इतर कारणामुळे शेतकरी अडचणी सापडला आहे. अशातच हेस्कॉमचे खाजगीकरण  करण्याचे धोरण अवलंबले जात आहे. त्याला कडाडून विरोध करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लवकरच कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे लवकरच आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष …

Read More »

आपचे खानापूर तहसीलदाराना पुन्हा निवेदन

  आठ दिवसाच्या आत निवेदनाचा विचार न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा खानापूर (विनायक कुंभार) : खानापूर, नंडगड आणि पारीश्वाड येथिल सरकारी रुग्णालयातील पाच डॉक्टर गेल्या बऱ्याच महिन्यापासून डेप्युटेशनवर आहेत, डॉक्टरांची कमतरता असून देखील नियमबाह्य पद्धतीनं ते गैरहजर आहेत. त्यांना त्वरित सेवेत हजर होण्यासाठी नोटीस द्यावे, अशा मागणीचे निवेदन आपच्या वतीने …

Read More »

बी. एम. मोटर्स शोरूमचे बेळगावात उद्घाटन

  खानापूर : बेनलिंग औराच्या इलेक्ट्रिक दुचाकी कंपनीच्या बी. एम. मोटर्स शोरूमचे उद्घाटन बुधवार (ता.07) रोजी चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक राजेंद्र मुतगेकर यांच्या हस्ते बेळगांव येथील काँग्रेस रोड पराठा कॉर्नरजवळ झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गर्लगुंजीचे सुपुत्र बांधकाम व्यावसायिक व शोरूमचे संचालक बी. एम. चौगुले होते. अभियंता व गोव्यातील नामवंत व्यावसायिक रवींद्र …

Read More »

खानापूरच्या माजी आमदारांकडून पुन्हा महिलांविषयी बेताल व्यक्तव्य!

  खानापूर : आपल्या बेताल वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असलेले खानापूर तालुक्याचे माजी आमदार अरविंद पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षातील महिला पदाधिकारीचा अवमान केला. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे वनमंत्री उमेश कत्ती यांचे नुकतेच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. दरम्यान, आज खानापूर भाजपच्या वतीने शोकसभा …

Read More »