खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील विद्यानगरातील सर्वे नंबर ९२/२ मध्ये नगरपंचायतीकडून गटारी, रस्ते आदी विकास कामे केली जात आहेत. असे असताना विद्या नगरातील रहिवासी निळू पाटील हे नगरपंचायतीच्या चीफ ऑफिसराना व इजिनिअरना मोबाईलव्दारे विद्या नगरात विकास काम का करता. सर्वे नंबर ९२/२ ही जमिन सरकार जमा झाली आहे. जर …
Read More »यरनाळ गावच्या विकासासाठी कटिबद्ध
युवा नेते उत्तम पाटील : युवा शक्तीतर्फे हळदी-कुंकू निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूह आणि यरनाळ येथील उत्तम पाटील युवा शक्ती संघाच्या संयुक्त विद्यमाने यरनाळ येथे हळदी कुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी तर प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगराध्यक्ष शुभांगी जोशी, धनश्री …
Read More »सुरळीत पाण्यासाठी निपाणी नगरपालिकेवर आक्रोश मोर्चा
पाणी बिलावर विरोधीगट, नागरिक आक्रमक : पालिका प्रशासन धारेवर निपाणी (वार्ता) : २४ तास पाणी योजनेचे अपूर्ण काम, अनियमित पाणीपुरवठा, वाढीव पाणी बिल यासह विविध मागण्यांसाठी शहर व उपनगरातील नागरिकांनी विरोधी गटनेते विलास गाडीवड्डर यांच्या नेतृत्वाखाली विरोधी नगरसेवकांनी गुरुवारी (ता.१६) नगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढला. येथील बेळगाव नाक्यावरील बॅरिस्टर नाथ …
Read More »सीमाभागात आरोग्य सुविधा देण्याचा महाराष्ट्राचा निर्णय निषेधार्ह; मुख्यमंत्री बोम्माई
बेळगाव : कर्नाटकाच्या सीमेवरील 865 गावांतील लोकांना महाराष्ट्र सरकारतर्फे आरोग्य सुविधा देण्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय निषेधार्ह असून, याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. बेंगळुरातील आरटी नगरातील निवासस्थानाजवळ प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, कर्नाटकाच्या सीमाभागातील लोकांना आरोग्य कवच देणे हा …
Read More »सर्वसामान्यांच्या सेवेसाठी निवडणूक रिंगणात : उत्तम पाटील
हुन्नरगीत हळदी – कुंकू कार्यक्रम निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नेते मंडळी विकास कामे केल्याचा आव आणत आहेत. प्रत्यक्षात अनेक समस्यांना मतदारसंघातील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र आपण सत्तेत नसतानाही अरिहंत उद्योग समूहातून समाज हिताची कामे केली आहेत. समाजकारणाला राजकारणाची जोड देऊन सर्वसामान्यांच्या सेवेसाठी निवडणूक रिंगणात आहोत. …
Read More »खानापूर विद्यानगरात विकास कामाला अडथळा आणणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करा; नागरिकांची मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील विद्यानगरातील सर्वे नंबर ९२/२ मध्ये नगरपंचायतीकडून गटारी, रस्ते आदी विकास कामे केली जात आहेत. असे असताना विद्या नगरातील रहिवासी निळू पाटील हे नगरपंचायतीच्या चीफ ऑफिसराना व इजिनिअरना मोबाईल व्दारे विद्या नगरात विकास काम का करता. सर्वे नंबर ९२/२ ही जमिन सरकार जमा झाली आहे. …
Read More »पाचवी, आठवीची परीक्षा घेण्यास न्यायालयाचा ग्रीन सिग्नल
२७ मार्चपासून बोर्डाची परीक्षा; सर्वच विद्यार्थी होणार उत्तीर्ण बंगळूर : उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. पाचवी आणि आठवीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या एकल सदस्यीय खंडपीठाच्या आदेशाला राज्य सरकारने आव्हान देत विभागीय खंडपीठात अपील दाखल केले होते. १० दिवसांनंतर …
Read More »घंटा वाजवत आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पालिका प्रशासनाची भेट
निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरात अजूनही 24 तास पाणी योजना पूर्ण क्षमतेने सुरू नाही. याशिवाय अनेक प्रभागात चार ते सहा दिवसातून एकदा पाणी येत आहे. याशिवाय पाणी येण्यापूर्वी काही वेळ हवा येत असल्याने मीटर फिरून त्याचे बीलही नागरिकांना दिले जात आहे. त्यासंदर्भात नगरपालिकेवर मोर्चा काढून बऱ्याचदा निवेदन दिले होते. …
Read More »राजगड सज्जनगड मोहिम पूर्ण; मावळा ग्रुपची राजगडला भेट
निपाणी (वार्ता) : येथील मावळा ग्रुपच्या २५० सदस्यांनी राजगडला भेट देऊन या किल्ल्याची माहिती जाणून घेतली. ग्रुपच्या व्दितीय वर्धापन दिनानिमित्त या गडकोट मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. गतवर्षी प्रतापगड व रायगड किल्ल्याला भेट देण्यात आली होती. यावर्षी सज्जनगड व राजगड मोहीम पूर्ण करण्यात आली. राजगडावर सचिन खोपडे यांनी या गडाची …
Read More »खानापूर नगरपंचायतीच्या बैठकीत बाजारात चारचाकी, अवजड वाहनांना बंदी घालण्यावर वादळी चर्चा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील शिवस्मारक चौक ते महाजन खूट पर्यंतच्या रस्त्यावर बाजारपेठेत दिवसेदिवस भयानक गर्दी उसळत आहे. अशा बाजारात चारचाकी, अवजड वाहनांना सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत पूर्ण बंदी घालण्यात यावी, अशी जोरदार चर्चा करण्यात आली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष नारायणराव मयेकर होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta