चेन्नई : आयपीएल २०२४ मधील २२ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पार पडला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियवर खेळल्या गेलेल्या सामन्यात सीएसकेने कर्णधार ऋतुरात गायकवाडच्या अर्धशतकाच्या जोरावर केकेआरचा ७ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआरने १३७ धावांचे लक्ष्य दिले होते, जे सीएसकेने …
Read More »बटलरच्या नाबाद शानदार शतकाच्या जोरावर राजस्थानकडून आरसीबीचा सहा गडी राखून पराभव
जयपूर : आयपीएल २०२४ मधील १९ वा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने होते. ज्यामध्ये राजस्थानने आरसीबीचा विकेट्सनी पराभव करत यंदाच्या हंगामातील सलग चौथा विजय नोंदवला. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने विराट कोहलीच्या नाबाद शतकाच्या जोरावर …
Read More »हैदराबादचा चेन्नईवर ६ विकेट्सने विजय
हैदराबाद : नितीश रेड्डीचा विजयी षटकार आणि हैदराबादच्या संघाने आपल्या घरच्या मैदानावरील सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा सहज पराभव केला. हैदराबादने ११ चेंडू आणि ६ विकेट्स राखून शानदार विजय मिळवला. अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड यांनी संघाला पॉवरप्लेमध्ये एक शानदार सुरूवात करून दिली. संपूर्ण सामन्यात चेन्नईच्या वेगवान गोलंदाजांनी खूप धावा …
Read More »शशांक सिंहच्या वादळी खेळीच्या जोरावर पंजाबची गुजरातवर मात
शशांक सिंहच्या ६२ धावांच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने शानदार विजय मिळवला. इम्पॅक्ट प्लेअर आशुतोष शर्मा आणि शशांक सिंह यांनी डेथ ओव्हर्समध्ये वादळी फलंदाजी करत संघाला ३ विकेट्सने विजय मिळवून दिला. पंजाब किंग्जने १ चेंडू बाकी ठेवत लक्ष्य गाठले आणि सामना ३ गडी राखून जिंकला. गुजरातने दिलेल्या २०० धावांच्या …
Read More »कोलकाता नाईट रायडर्सचा मोठा विजय! दिल्ली कॅपिटल्सचा तब्बल १०६ धावांनी उडवला धुव्वा
विशाखापट्टणम : आयपीएल २०२४ मधील १६ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात विशाखापट्टणम येथे खेळला गेला. या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना २७२ धावा करत आयपीएलमधील इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धासंख्या उभारली होती, ज्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ १६६ धावांवर गारद झाला. ज्यामुळे केकेआरने मोठा …
Read More »लखनऊ सुपरजायंट्सकडून आसीबीचा २८ धावांनी पराभव
बेंगळुरू : आयपीएल २०२४ मधील १५वा सामना बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपरजायंट्स आमनेसामने आले होते. या सामन्यात लखनऊने मयंक यादवच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर आसीबीचा २८ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर यंदाच्या हंगामातील आपला दुसरा विजय नोंदवला. या विजयात मयंक-डी कॉक यांच्याशिवाय कर्णधार …
Read More »राजस्थानने सलग तिसरा विजय मिळवत गुणतालिकेत पटकावले अव्वल स्थान, मुंबईला ६ गड्यांनी नमवले
मुंबई : आयपीएल २०२४ मधील १४वा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स संघात खेळला. ज्यामध्ये राजस्थानने मुंबईचा ६ विकेट्सनी पराभव करत सलग तिसरा विजय नोदंवला. त्याचबरोबर गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने राजस्थानला १२६ धावांचे लक्ष्य दिले होते, …
Read More »दिल्लीचा चेन्नई सुपर किंग्सवर 20 धावांनी विजय
सलग दोन पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सने तिसऱ्या सामन्यात विजयाचा नारळ फोडला आहे. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच 20 षटकात 5 गडी गमवून 191 धावा केल्या आणि विजयासाठी 192 धावांचं आव्हान दिलं. चेन्नई सुपर किंग्सला हे आव्हान पेलता आलं नाही. चेन्नई सुपर किंग्सने 6 गडी गमवून …
Read More »लखनऊचा पंजाब किंग्सवर २१ धावांनी विजय
लखनऊ : लखनऊ सुपर जायंट्स संघाने आयपीएल २०२४ मधील आपला पहिला विजय मिळवला आहे. लखनऊचा संघ आपल्या घरच्या मैदानावर विजय नोंदवण्यात यशस्वी ठरला आणि त्यांनी पंजाब किंग्सवर २१ धावांनी विजय मिळवला. लखनऊ संघाचा पदार्पणवीर मयंक यादवच्या भेदक आणि वेगवान गोलंदाजीच्या जोरावर संघाने पंजाब किंग्सकडून विजय हिसकावून घेतला. मयंक यादव …
Read More »केकेआरकडून आरसीबीचा ७ गडी राखून पराभव
बंगळुरू : आयपीएलच्या १७व्या हंगामातील १०वा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाइट रायडर्स आमनेसामने आले होते. या सामन्यात गौतभ गंभीरच्या केकेआरने विराट कोहलीच्या आरसीबीचा ७ विकेट्सनी पराभव केला. त्याचबरोबर यंदाच्या हंगामातील सलग दुसरा विजय नोंदवला. या सामन्यात केकेआरसाठी व्यंकटेश अय्यने (५०) …
Read More »