बेळगाव : बेळगाव तालुक्यातील संतिबस्तवाड गावात मशिदीतील कुराण जाळल्याच्या घटनेची पोलिसानी आधीच स्वतःहून गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. सुवर्ण विधानसौध येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, संतिबस्तवाड गावात कुराण जाळल्याच्या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत. जिल्ह्यात अनेक धार्मिक …
Read More »हडपलेली 13 एकर शेती शेतकऱ्याला परत!
डीसींच्या कोर्टात गरीब शेतकर्यांना न्याय; अथणी तालुक्यातील मदभावी येथील प्रकरण बेळगाव : तांत्रिक कारणांचा आधार घेत कागदपत्रांमध्ये फेरफार करत तब्बल 13 एकर 8 गुंठे शेतजमीन तिघा भावांनी स्वतःच्या नावावर करून घेतली. परंतु, सलग दोन वर्षे न्यायालयीन लढा देत जक्करहट्टी (ता. अथणी) येथील बजबळे कुटुंबियाने आपली शेतजमीन परत मिळवली. जिल्हाधिकार्यांच्या …
Read More »आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या विनोद मेत्री व राजेश लोहार यांचे उद्या जंगी स्वागत…
बेळगाव : थायलंड पटाया येथे नुकत्याच झालेल्या जागतिक पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगांवचा उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू विनोद पुंडलिक मेत्री याने सुवर्णपदक व आंतरराष्ट्रीय पंच म्हणून उत्तीर्ण झालेल्या राजेश लोहार यांचे धर्मवीर संभाजी महाराज पुतळ्या समोर बुधवार ता 14 मे रोजी सकाळी 11.00 जंगी स्वागत करण्यात येणार आहे, विनोदने भारताचे प्रतिनिधित्व करीत …
Read More »बेळगावात कॅन्सर हॉस्पिटल उभारणीसाठी हालचाल
केडीपी बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा बेळगाव : बेळगाव जिल्ह्यासाठी मंजूर असलेले सरकारी कॅन्सर हॉस्पिटल चिक्कोडी ऐवजी बेळगावात उभारणीसाठीबाबत आज केडीपी बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलच्या बांधकामासाठी योग्य जागा शोधण्याकरिता १० दिवसांचा अवधी मागितला आहे. बेळगाव जिल्हापालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली आज केडीपीची बैठक …
Read More »बेळगावात मुली, महिला सुरक्षित आहेत काय? : भाजप नेत्या डॉ. सरनोबत यांचा सवाल
बेळगाव : दोन दिवसांपूर्वी नानावाडी येथे तीन अल्पवयीन मुलांनी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असल्याचा आरोप आहे. यामध्ये दोन मुले पोलिस कोठडीत आहेत, तर एक फरार आहे. बेळगावचे पोलिस खाते आणि प्रशासकीय संस्था काय करत आहेत, असा सवाल कर्नाटक राज्य भाजप महिला मोर्चाच्या सचिव डॉ. सोनाली …
Read More »विविध मागण्यासाठी स्वच्छ वाहिनी कर्मचाऱ्यांचा जिल्हा पंचायतीवर मोर्चा
बेळगाव : पंचायत व्याप्तींमध्ये काम करणाऱ्या स्वच्छ वाहिनी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या (सीटू) नेतृत्वाखाली आज सकाळी बेळगाव जिल्हा पंचायतीवर मोर्चा काढून जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. कर्नाटक राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या (सीटू) नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी जिल्हा पंचायत …
Read More »संतीबस्तवाड गावात कुराण जाळल्याच्या निषेधार्थ मुस्लिम बांधव रस्त्यावर…
बेळगाव : पवित्र कुराण जाळल्याच्या घटनेनंतर संतीबस्तवाड गावात तसेच बेळगावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजातील नागरिक आज संध्याकाळी रस्त्यावर उतरले असून दोषींवर त्वरित कारवाईची मागणी करून पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि अटक करण्यातील विलंबाबद्दल प्रश्न उपस्थित केला. पोलिस आयुक्तांनी मुस्लिम समाजातील नागरिकांना आश्वासन देऊन सांगितले …
Read More »दलित उद्योजकांसाठी बेळगावात १४ मे रोजी ‘नवोद्यम’ मेळाव्याचे आयोजन
बेळगाव : दलित उद्योजकांची संख्या वाढावी आणि नवीन उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने बेळगाव येथे १४ मे रोजी एका ‘नवोद्यम’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कर्नाटक दलित उद्यमी संघर्ष समितीचे अरविंद गट्टी यांनी दिली. बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गट्टी यांनी सांगितले की, हा मेळावा १४ मे रोजी …
Read More »थायलंड पटायामध्ये फडकला बेळगावचा झेंडा…
बेळगाव : थायलंड पटाया येथे झालेल्या मिस्टर वर्ल्ड 2025 बॉडी बिल्डिंग स्पर्धेत बेळगावचा बॉडी बिल्डर विनोद पुंडलिक मैत्री याने 60 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले आहे. विनोद याला राजेश लोहार, संजय सुंठकर बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्स आणि कर्नाटक राज्य संघटनेचे मार्गदर्शन लाभले.
Read More »वीज कोसळून दोन शेतकरी महिलांचा दुर्दैवी मृत्यू
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील हिट्टणगी गावात अचानक वीज कोसळून दोन शेतकरी महिलांचा मृत्यू आज झाला. गंगव्वा जिरगीवाड आणि कलावती जिरगीवाड रा. हिट्टणगी या दोघीही गावातील शेतातून चारा गोळा करून घरी परतत असताना वीज कोसळून जागीच मृत्युमुखी पडल्या. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेमुळे कुटुंबाला धक्का …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta