बेळगाव : श्रीरामनवमी निमित्त बेळगाव शहरात 6 एप्रिल रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, शहापूर या मार्गावर ही शोभायात्रा काढण्यात येणार आहे. हिंदू संस्कृती आणि परंपरेचा जागर करणाऱ्या या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष …
Read More »धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने माजी नगरसेवकांच्या वतीने अभिवादन
बेळगाव : धर्मवीर संभाजी महाराज चौक येथील धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेला आज 25 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने माजी नगरसेवकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. 4 एप्रिल 2000 सालि तत्कालीन महापौर व माजी आमदार संभाजीराव पाटील व तत्कालीन नगरसेवक यांच्या प्रयत्नातून महानगरपालिका सभागृहात एकमताने ठराव संमत करून धर्मवीर संभाजी चौक …
Read More »किरकोळ कारणावरून कणबर्गीत वकीलाला मारहाण
बेळगाव : गाडी आडवी लावण्याचे कारण विचारल्यामुळे वकिलाला मारहाण केल्याची घटना कणबर्गी परिसरात घडली. या घटनेत वकील गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बेळगावच्या कणबर्गी येथे वकील राहुल ट्यानगी हे आपल्या नातेवाईकांसमवेत दुचाकीवरून जात असताना त्यांच्यासोबत हा प्रकार घडला. गाडी आडवी घातल्याचे निमित्त साधून संशयितांनी वटारून पाहिल्याने …
Read More »समाजामध्ये मुल्यात्मक परिवर्तन घडविण्याचे कार्य शिक्षकच करू शकतात : प्रा. मधुकर पाटील यांचे प्रतिपादन
फौंडेशनच्या वतीने संस्थापक वाय. एन. मजुकर यांचा ८२ वा वाढदिवस उत्साहात साजरा बेळगाव : समाजामध्ये मुल्यात्मक परिवर्तन घडविण्याचे कार्य शिक्षकच करू शकतात कारण म. फुले, राजाराम मोहनराय, कर्मवीर भाऊराव पाटील, या लोकांनी ज्या प्रतिकुल परिस्थितीमध्ये जीवनामध्ये बदल घडवून आणला. ती प्रेरणा आजच्या शिक्षकांनी घेणे गरजेचे आहे. साने गुरुजीं सारखा …
Read More »मराठी विद्यानिकेतन शाळेची वेटलिफ्टर राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र
बेळगाव : आदिती शंकर पाटील राहणार कंग्राळी बी.के. ही विद्यार्थिनी सध्या मराठी विद्यानिकेतन शाळेत इयत्ता दहावी या वर्गात शिकत आहे. मंगळूर या ठिकाणी झालेल्या सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित स्कूल फेडरेशन ऑफ इंडिया राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत आदिती शंकर पाटील यांनी 44 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावत 17वर्षाखालील स्कूल गेम्स …
Read More »महामार्गावरील दुभाजकाला ऑटोची धडक : चालकाचा मृत्यू
बेळगाव : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील हलगा गावाजवळ ऑटो रिक्षा दुभाजकाला धडकल्याने ऑटो चालकाचा मृत्यू काल दि. ३ रोजी रात्री झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऑटो चालकाचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. न्यू गांधीनगर येथील 45 वर्षीय मम्मदल्ली शब्बीरअहमद भारगीर असे दुर्दैवी मृताचे नाव आहे. धामणे गावातील सासूच्या …
Read More »एकाला मारहाण केल्याच्या आरोपातून तिघे निर्दोष!
बेळगाव : पाण्याच्या वादातून एकाला फावड्याने व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याच्या आरोपातून सोनोली येथील तिघा जणांची बेळगाव द्वितीय जेएमएफसी न्यायालयाने साक्षीदारातील विसंगतीमुळे निर्दोष मुक्तता केली आहे. मारुती नारायण चांदिलकर (वय 50 वर्षे, धंदा -शेती), अनिकेत मारुती चांदीलकर (वय 23, धंदा -शेती) आणि मनोज मारुती चांदीलकर (वय 21, …
Read More »उन्हाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर नैऋत्य रेल्वेची विशेष रेल्वे सेवा
बेळगाव : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी व्यवस्थापित करण्यासाठी रेल्वे बोर्डाने नैऋत्य रेल्वेला विशेष रेल्वे गाड्या चालवण्यास मान्यता दिली. उन्हाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. 1) रेल्वे क्र. 06281/06282 म्हैसूर -अजमेर एक्सप्रेस उन्हाळी विशेष रेल्वे (11 फेऱ्या) : रेल्वे क्र. 06281 म्हैसूरहून एप्रिलमध्ये दि. 05,12,19,26 रोजी, मे मध्ये दि. 3,10,17,24, …
Read More »येळ्ळूर रोड के.एल.ई. हॉस्पिटल नजीक रस्त्याशेजारी टाकलेला कचरा पेटवल्याने दुर्गंधीयुक्त धूर
बेळगाव : रस्त्याच्या कडेला कचरा टाकणे आणि कचरा जाळण्याचे प्रकार बेळगाव शहर परिसरात वाढले आहेत. येळ्ळूर रोडवर के.एल.ई. हॉस्पिटल नजीक रस्त्याशेजारी मोठ्या प्रमाणात टाकण्यात आलेला कचरा कोणा अज्ञाताने पेटवून दिल्यामुळे दुर्गंधीयुक्त प्रचंड धूर सुटल्याने परिसरातील रहिवाशांसह शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. येळ्ळूर रस्त्यावर के.एल.ई. …
Read More »सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाचा मुद्दा संसदेत
नवी दिल्ली : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांच्या हद्दपारीची मुद्दा आता थेट लोकसभेत पोहोचला असून, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांनी केंद्र सरकारला हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. बेळगाव सीमाभागात मराठी भाषिकांविरोधात होत असलेल्या कारवायांवरून वातावरण तापले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta