बेळगाव : मुंबई येथे उपमुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे व श्री. मंगेश चिवटे यांच भेट घेऊन सीमा भागातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी संबंधित चर्चा करण्यात आली. या भेटीदरम्यान श्री. चिवटे यांनी येणाऱ्या दिवसात लवकरात लवकर उपमुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सुरुवात होईल व महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत मदत सुद्धा चालू …
Read More »श्री सरस्वती वाचनालयातर्फे आयोजित ‘स्वरांजली’ मैफलीने रसिक श्रोते मंत्रमुग्ध
बेळगाव : एकाहून एक प्रस्तुत सदाबहार, हृदयस्पर्शी, सुश्राव्य, सुमधूर, सुरेल भावगीते, सोबतीला वाद्यांची अप्रतिम साथसंगत, ध्वनिसंयोजन आणि वेळोवेळी मनस्वी उत्स्फूर्त दाद देणारे रसिक श्रोते यामुळे रविवारची रम्य संध्याकाळ स्वरांजलीच्या संगीताने न्हाऊन गेली. निमित्त होते श्री सरस्वती वाचनालयाच्या 150 व्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वाचनालयाच्या संगीत कला मंच आयोजित गायक विनायक …
Read More »लहान वयापासून स्पर्धेत सहभागी व्हा : शंकर चौगले
कावळेवाडी : पुस्तक वाचल्याने नकळत आपलं आयुष्य घडत जाते. कथा सादर करताना, स्वतः अभिनय करणं आवश्यक आहे. शिक्षक व पालकांनी मार्गदर्शन करावे. शब्दफेक चढउतार, भाव- भावना मनात रुजलेली हवी. ऐकणाराच्या हृदयात भिडायला हवं विद्यार्थीदशेत धिटपणे बोलण्याची बिज पेरायला हवे साने गुरुजी होऊन जिवंतपणा आणायला हवा. शिवाजी महाराज बनून इतिहास …
Read More »येळ्ळूर येथील कलमेश्वर गल्ली कॉर्नर जवळील धोकादायक टीसी अन्यत्र हटवण्याची मागणी
बेळगाव : येळ्ळूर येथील युनियन बँकेसमोरील शिवसेना चौकात कलमेश्वर गल्ली कॉर्नर वर असलेला धोकादायक ट्रान्सफॉर्मर तात्काळ अन्यत्र सुरक्षित जागी हटविण्यात यावा, अशी मागणी श्रीराम सेना हिंदुस्थान, येळ्ळूर शाखा आणि स्थानिक नागरिकांनी एका निवेदनाद्वारे हेस्कॉमच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे. श्री राम सेना हिंदुस्थान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत दादा कोंडूसकर …
Read More »मराठी भाषा दिनाला डॉ. शरद बाविस्कर उपस्थित राहणार
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा केला जाणार आहे. या मराठी भाषा दिनाला जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्लीचे प्राध्यापक डॉ. शरद बाविस्कर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत तर ज्योती महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक सुरेश पाटील हे उद्घाटक म्हणून उपस्थित …
Read More »हेरवाडकर शाळेत नवा बहुकौशल्य विकास कार्यक्रम सुरू : डॉ. कुलकर्णी
बेळगाव : बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीच्या टिळकवाडी येथील एम. व्ही. हेरवाडकर इंग्लिश मीडियम हायस्कूल या आमच्या शाळेने कॉज टू कनेक्ट फाउंडेशन नावाच्या ना-नफा संस्थेशी एकीकरण करून आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नवा बहुकौशल्य विकास कार्यक्रम सुरू केला आहे. शाळेच्या ‘वी मेक वर्दी सिटीझन्स’ या ब्रीदवाक्याला पूर्णतः पूरक असा हा …
Read More »सन्मित्रचा हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न
येळ्ळूर : येळ्ळूर ता. बेळगांव येथील सन्मित्र मल्टिपर्पज को- ऑप. सोसायटीच्या वतीने आयोजित हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात सोसायटी च्या सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. विद्या रा. पाटील होत्या. सौ. वीणा स. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले व सोसायटीच्या व्यवस्थापिका सौ. लक्ष्मी मा. पाटील यांनी प्रास्ताविक केले. संचालिका सौ. …
Read More »श्री समादेवी पालखी उत्सव उत्साहात साजरा
बेळगाव : वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ आणि श्री समादेवी संस्थान समादेवी गल्ली बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळालातील सोमवारी सकाळी महाअभिषेकानंतर सायंकाळी पालखी उत्सव पार पडला. यावेळी वैश्य समाजातील बांधव आणि भाविक मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने भाग घेतला होता. सोमवारी …
Read More »पंढरपूर येथील वैष्णव आश्रमाच्या बांधकामासाठी नेताजी सोसायटीकडून देणगी
पंढरपूर येथे भूमिपूजनाचा कार्यक्रम : भक्तासह मान्यवरांची उपस्थिती येळ्ळूर : येळ्ळूर धामणे ते पंढरपूर पायी दिंडीच्या भाविकासाठी पंढरपूर येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या वैष्णव आश्रमाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम नुकताच पंढरपूर येथे पार पडला. येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील, नेताजी युवा संघटनेचे अध्यक्ष किरण गिंडे आणि सर्व संचालक …
Read More »विनोद गायकवाड यांना स्वातंत्र्यवीर द. का. हसमनीस पुरस्कार प्रदान
बेळगांव : येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. विनोद गायकवाड यांना दिनांक नऊ फेब्रुवारी 2025 रोजी विटा येथील 43 व्या साहित्य संमेलनामध्ये उपरोक्त पुरस्कार प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. मानपत्र, पाच हजार रुपये, शाल, स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ भेट देऊन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta