एम्. व्ही. हेरवाडकर स्कूलची प्रांतस्तरीय स्पर्धेसाठी निवड बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने आंतरशालेय राष्ट्रीय समूहगीत स्पर्धा संत मीरा विद्यालयाच्या माधव सभागृहात अपूर्व उत्साहात पार पडली. उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश व लोक अदालतचे चेअरमन अजित सोलापूरकर तसेच दुपारच्या सत्रात पारितोषिक वितरण समारंभाला समाजसेवक व आनंद ॲडव्हर्टायझिंगचे …
Read More »मंजुनाथ स्वामींचे अध्यात्मिक प्रवचन आजही; सकल मराठा समाजाचे आवाहन
बेळगाव : मंगळवारी झालेल्या बेळगाव येथील हिंदवाडी घुमटमाळ मंदिरात श्रावण मासानिमित्त आयोजित मराठा जगद्गुरु वेदांताचार्य परमपूज्य श्री श्री मंजुनाथ भारती स्वामीजी गोसाई महासंस्थान मठ भवानी दत्त पीठ गवीपुरम बेंगलोर यांच्या आध्यात्मिक प्रवचनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बुधवारी ही या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी घुमटमाळ मारुती मंदिर हिंदवाडी बुधवार …
Read More »माजी मंत्री नागेंद्र यांच्या नातलगांच्या घरावर ईडीची धाड
बंगळुरू : वाल्मिकी विकास महामंडळाचा निधी बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्याच्या कथित प्रकरणाच्या संदर्भात ईडीच्या अधिकाऱ्यांनी माजी मंत्री बी. नागेंद्र यांच्या नातेवाईकांच्या घरावर छापा टाकला आहे. वाल्मिकी कॉर्पोरेशनमधील घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी बेळ्ळारी, रायचूर, कोप्पळ येथे छापे टाकले. तसेच नागेंद्रचे नातेवाईक एरीस्वामी आणि काही निकटवर्तीयांच्या घरांवर छापे टाकून तपासणी केली. या प्रकरणातील …
Read More »कराच्या पैशातून नुकसानभरपाई देण्याचा महापालिकेच्या विशेष बैठकीत निर्णय
बेळगाव : बेळगाव महापालिकेला कराच्या पैशातून शहापूर येथील बँक ऑफ इंडिया सर्कलमधून जुने पी. बी. रोडपर्यंतच्या रस्ते बांधणीत घरे गमावलेल्यांना भरपाई देण्याचा निर्णय महापालिकेच्या विशेष बैठकीत घेण्यात आला. धारवाड उच्च न्यायालयाने २० कोटी भरपाईची रक्कम बेळगाव महापालिकेला जमा करण्याचे आदेश दिले आहेत. आमदार आसिफ सेठ म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशाने …
Read More »महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नी ठोस भूमिका घ्यावी अन्यथा लवकरच मुंबईत ठिय्या आंदोलन
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय बेळगाव : महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नी ठोस भूमिका घ्यावी अन्यथा लवकर मुख्यमंत्री व समन्वयक मंत्र्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत देण्यात आला. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक आज मंगळवार दि. २७ रोजी मराठा मंदिर …
Read More »विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे
राजू पोवार; भाग्यलक्ष्मी संस्थेचा वर्धापन दिन निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात शिक्षण क्षेत्रातही स्पर्धा वाढली आहे. शिवाय दिवसेंदिवस शिक्षण महागडे बनत चालले आहे. तरीही नोकरी मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करून उद्योग, व्यवसाय सुरू करावेत, असे आवाहन कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार …
Read More »मूर्ती कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान मोदी आणि महाराष्ट्र सरकारने तातडीने माफी मागावी : मृणाल हेब्बाळकर
बेळगाव : राजकोट किल्ल्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या पडझडीबाबत भाजप नेते मौन बाळगून आहेत, अशी गंभीर टीका काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांनी केली आहे. बेळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना युवक काँग्रेसचे नेते मृणाल हेब्बाळकर यांनी बेळगाव …
Read More »इस्कॉनमध्ये जन्माष्टमी उत्साहाने संपन्न
बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना मृत संघ (इस्कॉन)च्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा उत्साहाने पार पडला. श्री श्री गोकुलानंद मंदिरात आठवडाभर विविध कार्यक्रम संपन्न झाले. सोमवारी मध्यरात्री जन्माष्टमी उत्सवाची सांगता इस्कॉन चे अध्यक्ष भक्ती रसामृत स्वामी महाराज यांच्या जन्माष्टमी वरील व्याख्यानाने झाली. तर मंगळवारी संस्थापक श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिन व्यासपूजा …
Read More »राज्यस्तरीय स्पर्धेत बेळगावच्या वेटलिफ्टिंग टीमचे घवघवीत यश
बेळगाव : म्हैसूर येथे झालेला कर्नाटक स्टेट वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 या स्पर्धेत बेळगावच्या एकूण 16 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी स्वस्तिका मिरजकर हिने 87 वजनी गटात सुवर्णपदक, रोहित मुरकुटे यांने 55 किलो वजनी गटात सुवर्ण, समीक्षा मानमोडे हिने 59 किलो वजनी गटात सुवर्ण, आदर्श धायगोंडे याने 81 किलो वजनी …
Read More »मलप्रभा धरण काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
बेळगाव : मलप्रभा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसाचा विचार करता धरणाची पूर्ण पातळी २०७९.५० फुटांच्या तुलनेत २०७८.१० फुटांवर पोहोचली आहे. मलप्रभा धरणात सध्याची आवक १० हजार क्युसेक आहे. धरणाची पातळी राखण्यासाठी मलप्रभा धरणातून पाणी सोडण्यात वाढ करण्यात येणार आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून आज दिनांक २७-०८-२०२४ रोजी सायंकाळी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta