Monday , September 21 2026
Breaking News

मंजुनाथ स्वामींचे अध्यात्मिक प्रवचन आजही; सकल मराठा समाजाचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : मंगळवारी झालेल्या बेळगाव येथील हिंदवाडी घुमटमाळ मंदिरात श्रावण मासानिमित्त आयोजित मराठा जगद्गुरु वेदांताचार्य परमपूज्य श्री श्री मंजुनाथ भारती स्वामीजी गोसाई महासंस्थान मठ भवानी दत्त पीठ गवीपुरम बेंगलोर यांच्या आध्यात्मिक प्रवचनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
बुधवारी ही या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी घुमटमाळ मारुती मंदिर हिंदवाडी बुधवार 28 -8- 2024 रोजी संध्याकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे तरी भाविकांनी अध्यात्मिक प्रवचनाचा लाभ घ्यावा ही विनंती असे आवाहन समस्त मराठा समाज बेळगाव यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *