Saturday , March 7 2026
Breaking News

बेळगाव

चित्रकला स्पर्धा रद्द करण्यामागे कोणाचा हात याची चौकशी व्हावी : रमाकांत कोंडुसकर

    बेळगाव : सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी आयोजित केलेली चित्रकला स्पर्धा रद्द झाल्याबद्दल श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, ही चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ठेवण्यात आली होती. यामध्ये कोणताही राजकीय हेतू नव्हता. अनेक नेते राजकीय …

Read More »

जखमीच्या मदतीसाठी सरसावले मोरे पिता-पुत्र

    बेळगाव : जिथे मदतीची गरज असते तिथे देव स्वतः तरी धावतो किंवा किमान त्याचे दूत तरी पाठवतो हे काही खोटे नाही. अशीच एक घटना काल पुणे- बेंगलोर महामार्गावर घडली. महामार्गावर अपघातात जखमी झालेल्या आणि रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका जखमी व्यक्तीला मदत करण्यासाठी विजय मोरे व त्यांचा मुलगा …

Read More »

महापौर पदासाठी शोभा सोमणाचे तर उपमहापौर पदासाठी रेश्मा पाटील यांचे नाव आघाडीवर…

  बेळगाव : महापौर उपमहापौर निवडणुकीसाठी अनगोळ येथील नगरसेविका शोभा सोमनाचे तर शाहू नगरच्या नगरसेविका रेश्मा पाटील यांची नावे आघाडीवर असून दोघीही नगरसेविकांनी नामांकन दाखल केले आहे. भाजप कोअर कमिटीच्या झालेल्या बैठकीत महापौर उपमहापौर उमेदवार अंतिम करण्यावर सविस्तर चर्चा झाली असून त्या बैठकीत शोभा सोमाणाचे यांची महापौर तर रेश्मा पाटील …

Read More »

स्मार्ट सिटीच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही : रमाकांत कोंडूस्कर

    बेळगाव : स्मार्ट सिटीच्या नावाखाली चाललेला सावळा गोंधळ श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी उघडकीस आणला आहे. त्यांच्याशी जनतेने संपर्क साधून याबाबत माहिती दिल्याने रमाकांत कोंडुस्कर यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. महिन्या आधी डांबरीकरण केलेल्या रस्त्याचे परत एकदा काँक्रिटीकरण सुरू आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली अशा हलक्या …

Read More »

कर्नाटक मिल्क फेडरेशनने दुधाची तस्करी रोखावी

    बेळगाव : बेळगावमध्ये अनेक दुधाचे ब्रँड आपल्या मालाचे विक्री करत असतात. महाराष्ट्रातून येणाऱ्या दुधाबरोबरच कर्नाटकातील अनेक ब्रँड अनेक नावाने बेळगावात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करतात. कर्नाटक मिल्क फेडरेशनतर्फे नंदिनी या ब्रँडने दूध विक्री करीत होते. कर्नाटक मिल्क फेडरेशन अनेक फॅट आणि एसएमएसचे नंदिनी ब्रँड अंतर्गत दुधाची विक्री …

Read More »

‘चित्रकला’बाबत शिक्षण खात्याचा तकलादू आदेश

  भाजप नेते किरण जाधव; विमल फौंडेशन चित्रकला स्पर्धेला आडकाठी, स्पर्धेपासून हजारो वंचित बेळगाव : चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांत लपलेल्या सुप्तगुणांना दरवर्षी विमल फौंडेशनकडून व्यासपीठ मिळते. कलेच्या माध्यमातून मुले रंगात न्हाऊन निघतात. यंदा मात्र शिक्षण खात्याचा गलथान कारभार व तकलादू निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे हजारो विद्यार्थी स्पर्धेपासून वंचित …

Read More »

पत्रकार मल्लिकार्जुन मुगळी यांना कै. कृष्णा मुचंडी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

  येळ्ळूर : येथील येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा दिवंगत कृष्णा मुचंडी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दैनिक सकाळचे बेळगाव आवृत्ती प्रमुख श्री. मलिकार्जुन मुगळी यांना जाहीर करण्यात आला आहे. येळ्ळूर येथे होणाऱ्या ग्रामीण साहित्य संमेलनात सदर पुरस्कार मान्यवरांचा हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. 2020 सालापासून येळ्ळूर ग्रामीण …

Read More »

सांबरा येथे 12 फेब्रुवारी रोजी कुस्ती मैदान!

  बेळगाव : सांबरा कुस्तीगीर कमिटी आणि ग्रामस्थांच्यावतीने रविवार दि. 12 फेब्रुवारी 2023 रोजी कुस्ती मैदान भरवण्यात आले आहे. प्रथम क्रमांकाची लढत डबल कर्नाटक केसरी पै.कार्तिक काटे विरुद्ध मध्यप्रदेश केसरी पै. सुदेश ठाकूर यांच्यात होणार आहे. दोन नंबरची कुस्ती कर्नाटक केसरी पै. नागराज बसुडोणी विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पै. श्रीमंत भोसले …

Read More »

कौंदलच्या काॅलेज विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

  खानापूर (प्रतिनिधी) : अलिकडे काॅलेज विद्यार्थी अनेक मानसिक तणावाखाली वावरत आहेत. अशाच प्रकारे कौंदल (ता. खानापूर) येथील काॅलेज विद्यार्थी महादेव सुभाष कोलेकर (वय १७) याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दि. ४ रोजी घडली. सदर विद्यार्थ्याच्या घरचे लोक शेताकडे गेले होते. घरी कोणी नसल्याचे पाहून …

Read More »

बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सदस्यांची होणार चौकशी!

    बेळगाव : बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीच्या अखत्यारित बांधकामासंदर्भात नियमबाह्य ठराव आणि परवानगीबाबत जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या तक्रारीवर प्रादेशिक आयुक्त कार्यालयात सुनावणी होणार आहे. यासाठी बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीच्या 35 आजी-माजी सदस्यांना हजर राहण्याचे आदेश बजाविण्यात आले आहेत. प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांनी 27 जानेवारी 2023 रोजी दिलेल्या आदेशात, …

Read More »