बेळगाव : शहरातील काही गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात तंबाखूजन्य विमल गुटख्याच्या जाहिरातीचे फलक लावण्यात आले होते. ही बाब मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या निदर्शनास येताच महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सामंजस्यपणे विमल गुटख्याच्या जाहिरातीचे फलक हटविले व आपली चूक सुधारत संबंधित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव काळात व्यसनमुक्ती विरोधी जनजागृती करण्याचा …
Read More »“वार्ता”चा इम्पॅक्ट! लेले ग्राऊंडवरील विद्युत तारा, स्वीच बोर्ड दुरुस्त
बेळगाव : लेले ग्राऊंडवरील विद्युत तारा व स्वीच बोर्ड खुले असल्याची बातमी “बेळगाव वार्ता”ने प्रसारित केली होती. या बातमीची तात्काळ दखल घेत प्रशासन खडबडून जागे झाले व काही तासातच सदर विद्युत तारा आणि उघड्यावर असलेले स्वीच बोर्ड तात्काळ दुरुस्त करून त्या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले. सदर बातमी प्रसारित …
Read More »शिवसेनेतर्फे सुंदर सार्वजनिक श्री गणेश मूर्ती स्पर्धा
बेळगाव : सालाबाद प्रमाणे बेळगाव जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (सीमाभाग) यांच्यावतीने यंदा देखील ‘सुंदर सार्वजनिक श्री गणेश मूर्ती स्पर्धा -2023’ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा बेळगाव उत्तर आणि बेळगाव दक्षिण विभाग अशा दोन गटात आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी श्री गणेश मूर्ती व मंडप परिसर स्वच्छता या …
Read More »जायंटस् मेनच्यावतीने उद्या कुस्ती व कबड्डी स्पर्धेचे आयोजन
बेळगाव : बेळगाव येथील ‘जायंटस् ग्रुप ऑफ बेळगाव मेन’ यांच्यावतीने उद्या रविवारी 24 रोजी महिलांकरीता कुस्ती व कबड्डी स्पर्धा बालिका आदर्श विद्यालय टिळकवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर कबड्डी स्पर्धा ही हायस्कूल मधील मुलींसाठी तर कुस्ती स्पर्धा ही महिलांसाठी वजनी गटात आयोजित करण्यात आली आहे. वजन गट 25 …
Read More »बेळगावच्या राजाची विद्यार्थ्यांनी केली महाआरती!
बेळगाव : गणेश चतुर्थी उत्सवात बेळगावच्या राजाचे शनिवारी सकाळी आठ वाजता क्रांतिसिंह नाना पाटील चौक चवाट गल्ली बेळगाव येथील 1500 विद्यार्थ्यांनी महाआरती करून बेळगावच्या राजाला महावंदना दिली. यावेळी कपलेश्वर महाआरती मंडळाने मोठ्या जयघोषात तब्बल अर्धा तास आरती म्हणून गणरायाचा जयघोष केला. यावेळी महाआरतीला प्रमुख उपस्थिती बेळगाव तालुका रुरल …
Read More »लेले ग्राऊंडजवळ विद्युत तारा, स्वीच बोर्ड उघड्यावर!
बेळगाव : लेले ग्राऊंडवर विद्युत तारा खुल्या ठेवण्यात आल्या आहेत. हॅस्कॉमच्या या गलथान कारभारामुळे लेले ग्राऊंड परिसरात एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हॅस्कॉमने याची दखल घ्यावी, अशी मागणी या परिसरातून होत आहे. लेले ग्राऊंडवर सकाळी फिरायला येतात. तसेच विविध मैदानी खेळ खेळण्यासाठी लहान मुले, तरुण येत असतात. येथील …
Read More »26 रोजी जिल्हास्तरीय जनता दर्शन कार्यक्रम
बेळगाव : मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सार्वजनिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी येत्या मंगळवार दि. 26 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता बेळगाव जिल्हास्तरीय जनता दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगाव शहरातील केपीटीसीएल भवन येथे जिल्हा पालक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. जिल्हा पातळीवर सार्वजनिकांच्या निवेदनांचा गांभीर्याने विचार केला जावा यासाठी …
Read More »जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनची वार्षिक साधारण सभा खेळीमेळीत संपन्न
बेळगाव : जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनची वार्षिक साधारण सभा नुकतीच कपिलेश्वर रोड येथील जायंट्स भवन येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी पी. आर. कदम होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे वाहतूक व्यावसायिक विठ्ठल गवस, उपाध्यक्ष अनंत लाड, सेक्रेटरी शिवराज पाटील व खजिनदार अशोक हलगेकर उपस्थित होते. प्रारंभी दुखवट्याचा ठराव …
Read More »दसरा मुख्यमंत्री कप क्रीडा स्पर्धांचे आयोजन
बेळगाव : कर्नाटक शासनाच्या युवजन व क्रीडा खात्यातर्फे दसरा मुख्यमंत्री कप क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि. 16 ते 21आक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. सदर स्पर्धा म्हैसूर येथे चामुंडेश्वरी मैदानावर होणार आहेत. हाॅकी विभागात बेळगाव जिल्ह्यातून सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोमवार दि. 25 सप्टेंबर रोजी महिला व पुरुष विभागातून निवड करण्यात …
Read More »नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक फोन नंबरच्या पत्रकाचे प्रकाशन
मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, शहापूर विभाग यांचेकडून स्तुत्य उपक्रम बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ शहापूर विभाग यांचेकडून प्रत्येक वर्षी नागरिकांच्या सोयीसाठी म्हणून आपल्या विभागातील पोलीस स्टेशन, पोलीस ऑफिसर, वीज महामंडळ, त्यांचे प्रमुख विभागीय अधिकारी, अग्नीशमन दलाचे अधिकारी, शहापूर विभागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष-उपाध्यक्ष, सामाजिक प्रमुख कार्यकर्ते, विभागातील नगरसेवक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta