बेंगळुरू : राज्यात एसएसएलसी, पीयूसी बोर्ड परीक्षा २०२१ आयोजित करण्याचा अंतिम निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. कर्नाटकचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी बारावीची परीक्षा रद्द, तर दहावीची परीक्षा होणार असल्याचे सांगितले. शुक्रवारी सकाळी १० वाजता मंत्री शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी बैठक घेऊन अंतिम निर्णय जाहीर …
Read More »15 दिवसात थकीत बिले न दिल्यास गेटसमोर आंदोलन, युवा समितीचा इशारा
खानापूर : गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत असलेली शेतकऱ्यांची बिले 15 दिवसात देण्यात यावी अन्यथा लैला शुगर्स समोर शेतकरी बांधवांसह आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने देण्यात आला आहे.खानापूर तालुका युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी लैला शुगर्स कारखान्यावर धडक देत कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदानंद पाटील व इतर अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांना येणाऱ्या …
Read More »नियती फाउंडेशनच्यावतीने शहापूर पोलीस आणि मुक्तिधाम सेवेकऱ्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती औषधे प्रदान
बेळगाव : नियती फाउंडेशनच्यावतीने कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत कार्यरत असणाऱ्या सदस्यांना रोगप्रतिकारक औषधांचे वितरण करण्यात आले.कोरोना काळात शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्यावतीने सुरू असलेल्या कौतुकास्पद कार्याची दखल घेत तसेच जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने रात्रंदिवस घराबाहेर राहून सेवा बजावत असलेल्या शहापूर …
Read More »आमदारांच्याकडून शववाहिका व पीपी किटचे वितरण
खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्यात कोरोनाच्या महामारीमुळे नागरिकांना त्रास सहन करावे लागत आहेत. कोरोना बाधितांच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी शववाहिकाची गैर सोय होत आहे. याची जाणीव आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी ठेवुन दोन शववाहिकाची उपलब्धता करण्यात आली. त्याचबरोबर डॉ. अंजलीताई फाऊंडेशनच्या वतीने तहसील कार्यालयाच्या गेटला लागुन २४ तास कोविड मदत केंद्राची सोय करण्यात …
Read More »मुगळीत भिंत कोसळून तीन ठार
जरळी (गडहिंग्लज) : मुगळी (ता. गडहिंग्लज) येथे आज (दि. ३) दुपारी तीनच्या सुमारास वादळी पावसाने पोल्ट्री शेडची भिंत कोसळून एका पुरुषासह दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.याबाबतची माहिती अशी, अजित अर्जुन कांबळे (वय ४८, रा. नांगनूर) त्यांची बहिण गिरीजा हिच्या पतीचे निधन झाले आहे. …
Read More »कर्नाटकातील लॉकडाऊन १४ जूनपर्यंत वाढवला
बंगळूर : राज्यात कोरोना संक्रमणाची संख्या कमी असली तरी, ग्रामीण भागामध्ये कोरोना झपाट्याने वाढत आहे. यामुळे लॉकडाऊन पुन्हा एक आठवड्याने वाढवण्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य तज्ञ समितीने सरकारला दिला आहे. त्यामुळे १४ तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा व काही ज्येष्ठ मंत्र्यांच्या बैठकीत हा …
Read More »दिव्यांग व वृद्धांचे लसीकरण
बेळगाव : दिव्यांग, अंध आणि मतिमंद मुलांना तसेच वृद्धांना लस देण्याचा कार्यक्रमाला आ. अनिल बेनके यांनी चालना दिली. गुरुवारी शहरातील कोल्हापूर सर्कल जवळील माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेमध्ये कोरोना लस देण्याच्या कार्यक्रमाला चालना देण्यात आली. यावेळी आ. अनिल बेनके बोलतांना म्हणाले की बेळगावमध्ये कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी अंध, मतिमंद व दिव्यांग लोकांना लस …
Read More »औद्योगिक वसाहतीतील पॉवरलूम कारखान्याला आग
प्राथमिक अंदाजानुसार ७ कोटींचे नुकसान : शॉर्टसर्किटने आग निपाणी (संजय सूर्यवंशी) : निपाणी -जत्राट रोडवर असलेल्या श्रीपेवाडी येथील औद्योगिक वसाहतमधील पॉवरलूम टेक्सटाईल कारखान्याला बुधवारी (ता.2) रात्री उशिरा शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत रमेश चव्हाण बंधूंचा संपूर्ण कारखाना भस्मसात झाला आहे. त्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 7 कोटींचे नुकसान झाले आहे. …
Read More »कर्नाटकात कांही सवलतीसह लॉकडाऊन निर्बंध कायम
मुख्यमंत्र्यांची घोषणा : निर्यात संबंधीच्या व्यवसायांना परवानगी बंगळूरू : राज्यातील लॉकडाऊनच्या भविष्याविषयी असलेल्या कटाक्षांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी बुधवारी कांही कडक उपाययोजना सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. कोरोनाव्हायरस पूर्णपणे नियंत्रणाखाली आला नाही आणि ग्रामीण भागात अजूनही प्रकरणे जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, त्यांनी कांही क्षेत्राना सवलत देण्यात येणार …
Read More »हुबळीत स्टेशनरीच्या दुकानाला आग, लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक
हुबळी : येथील एका स्टेशनरी दुकानाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज घडली आहे. या दुकानाला लागलेल्या आगीमुळे लाखो रुपयांचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. आग विझवेपर्यंत दुकानातील बरेच साहित्य जळून खाक झाले होते. दरम्यान हुबळीतील विद्यानगर येथील रूपा स्टेशनरी शॉपला ही अगा लागली होती. यामध्या अनेक साहित्य …
Read More »