बेळगाव : सीए इन्स्टिट्यूटच्यावतीने 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निवृत्त मेजर जनरल मोहन कट्टी व ऍड. सीए संग्राम कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. इन्स्टिट्यूटचे चेअरमन सीए नितीन निंबाळकर यांनी स्वागत केले तर सीए सचिन खडबडी यांनी आभार मानले. यावेळी सीए आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Read More »माधुरी जाधव फाउंडेशनच्यावतीने निराधार केंद्रात स्वातंत्र्य दिन साजरा
बेळगाव : माधुरी जाधव फाउंडेशन यांच्या वतीने जुने बेळगाव येथील निराधार केंद्रात 75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी केंद्रातील नागरिकांनी “बोलो भारत माता की जय” अशी घोषणा देऊन मोठ्या उत्साहाने साजरा केला. यावेळी माधुरी जाधव यांनी ध्वज व जिलेबी वाटप करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आरती …
Read More »येळ्ळूर ग्राम पंचायतीमध्ये 75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतीमध्ये 75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी 75 व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त देशभरात गेले तीन दिवस ध्वजारोहण तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येळ्ळूर येथे येळ्ळूर ग्राम पंचायतीकडूनही 13-14-15 रोजी ‘हर घर तिरंगा अभियाना’ अंतर्गत ध्वजारोहण करण्यात आले होते. आणि 15 …
Read More »बिबट्याची दहशत कायम; “त्या” 22 शाळा उद्यापासून सुरू
बेळगाव : बेळगाव शहरात बिबट्याची दहशत कायम असताना गोल्फ कोर्स परिसरातील “त्या” 22 शाळा उद्यापासून सुरू करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने राबविलेल्या मोहिमेला अद्याप यश आलेले नाही. ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करूनही बिबट्याचा शोध लागला नाही. बिबट्याच्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील 22 शाळांना गेल्या आठवड्यात मुलांच्या सुरक्षिततेसाठी …
Read More »बेळगाव तालुका संघामार्फत स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न
बेळगाव : सुळगा (हिं) येथील बेळगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी संघातर्फे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक, चेअरमन अशोक वाय. पाटील होते. प्रथम व्यवस्थापक एन. वाय. चौगुले यांनी प्रास्ताविक मनोगत करून सर्वांचे स्वागत केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे सल्लागार …
Read More »चांगळेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
बेळगाव : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ, श्री चांगळेश्वरी हायस्कूल व श्री चांगळेश्वरी प्राथमिक शाळेच्या वतीने साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. वाय. एन. मजुकर सर यांनी ध्वजारोहण केले. गावात प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर शाळेत मान्यवरांची आणि विद्यार्थ्यांची भाषणे झाली व विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. …
Read More »कॅपिटल वनतर्फे स्वातंत्र दिन साजरा व मिठाई वाटप
बेळगाव : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन कॅपिटल वनतर्फे साजरा करण्यात आला. संस्थेचे चेअरमन शिवाजी हंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतरच्या कार्यक्रमात हुतात्मा चौक गणेशोत्सत मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने हुतात्मा स्मरकासमोर मिठाईचे वाटप मंडळाचे अध्यक्ष अशोक पोतदार यांच्या उपस्तितीत करण्यात आले. यावेळी शाम सुतार, रामकुमार जोशी, शिवाजीराव अतिवाडकर, शरद पाटील, …
Read More »स्वामी विवेकानंद सोसायटी येळ्ळूर यांच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
बेळगाव : स्वामी विवेकानंद सोसायटी येळ्ळूर यांच्या वतीने 75 वा स्वातंत्र्य दिन उत्सवात साजरा करण्यात आला. 75 व्या स्वातंत्र्य दिन एक वेगळ्या पध्दतीने येळ्ळूर गावातील निवृत्त सैनिकांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी निवृत्त सैनिक श्री. मारूती कंग्राळकर व दाजीबा पुण्याण्णांवर यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या फोटो पूजन करण्यात आले व माजी …
Read More »मारवाडी युवा मंच, उडान युवा विंगने साजरा केला अग्निशमन दल कर्मचाऱ्यांसमवेत स्वातंत्र्य दिन
बेळगाव : मारवाडी युवा मंच, उडान युवा विंगने यंदाचा स्वातंत्र्य दिन बेळगाव अग्निशमन दल कार्यालय आवारात साजरा केला. सकाळी अग्निशमन दल विभागाचे अधिकारी आणि 120 कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मारवाडी युवा मंच, उडान युवा विंगच्या सदस्यांनी ध्वजारोहण केले. अग्निशमन दलाचे जिल्हा अधिकारी – शशिधर निलगार आणि टीएफओ विठ्ठल टक्केकर तसेच मारवाडी …
Read More »कै. एल. आय. पाटील यांच्या स्मरणार्थ शैक्षणिक साहित्य वाटप
येळ्ळूर : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते तसेच नवहिंद को. ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक कै. एल. आय. पाटील यांच्या स्मरणार्थ प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून येळ्ळूर येथील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. येळ्ळूर येथील अंगणवाडी, येळ्ळूर मॉडेल स्कूल, मराठीवाडी शाळा, श्री शिवाजी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta