Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगाव

यल्लम्मा डोंगरावर ५० बालमजुरांची सुटका; साहित्य विक्रीसाठी होत होता मुलांचा वापर

  बेळगाव : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री यल्लम्मा डोंगरावर वेगवेगळ्या कामात गुंतलेल्या सुमारे ५० मुलांची मुक्तता करण्यात आली. भिक्षाटनाबरोबरच पूजेच्या साहित्याची विक्री करण्यातही ही मुले कार्यरत होती. जिल्हा बालसंरक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व बाल कल्याण खाते, पोलीस, तहसीलदार, समाज कल्याण खाते, कामगार खाते, सार्वजनिक शिक्षण खाते, …

Read More »

मोफत मेकअप उपक्रमाला कलाकारांचा प्रतिसाद; ३०० हुन अधिक जणांनी घेतला लाभ

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून व रमाकांत कोंडुस्कर यांच्या सहकार्याने शनिवारी शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मोफत मेकअप (रंगभूषा) करण्यात आली. या सुविधेला कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गोवावेस येथील कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. शुक्रवारी वडगाव भागात झालेल्या चित्ररथ मिरवणुकीतील १७० हून अधिक कलाकारांना मेकअप करण्यात …

Read More »

बळ्ळारी नाल्याकडे नव्या मंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी!

बेळगाव : राज्यात काँग्रेसचे नवे सरकार आल्यानंतर बेळगाव शहरासह जिल्ह्यातील विकासासंदर्भात मंत्रिमहोदयांकडून सुवर्ण विधानसौध येथे घेतल्या जाणाऱ्या विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रामुख्याने सर्वप्रथम बळ्ळारी नाला साफसफाई आणि विकासाबाबत चर्चा केली जावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. राज्यात काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर विकासासंर्भात उद्या सुवर्णसौध येथे होणाऱ्या मंत्रीमहोदय तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या …

Read More »

पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना त्वरित अटक करा

  बेळगाव : पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना त्वरित अटक करा या मागणीसाठी महापौरांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शहर पोलीस आयुक्तांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी महापौरांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शहर पोलीस आयुक्तांची भेट घेऊन केली. 13 मे रोजी बेळगाव आरपीडी सर्कलमध्ये पाक समर्थक घोषणा देण्यात …

Read More »

निट्टूरजवळ झालेल्या अपघातात अनगोळचा युवक ठार

  खानापूर : निट्टूरजवळ दुचाकीची रस्त्याच्या कड्याला धडक बसून एकजण जागीच ठार झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी घडली. योगेश महादेव मन्नुरकर (वय ३८) हा जागीच ठार झाला तर नारायण केदारी कर्लेकर (वय ५५, दोघेही रा. बाबली गल्ली, अनगोळ- बेळगाव) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना बेळगावमधील इस्पितळात …

Read More »

आंतराराष्ट्रीय ख्यात गायक पं. विनायक तोरवी यांच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध

  बेळगाव : आर्ट्स सर्कल बेळगांव आयोजित प्रातःकालीन गायन सभा श्रोत्यांच्या लक्षणीय उपस्थितीत पार पडली. लोकमान्य रंगमंदिर येथे असलेल्या ह्या कार्यक्रमात आंतराराष्ट्रीय ख्यात गायक पं. विनायक तोरवी ह्यांचे गायन श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेऊन गेले. सुरुवातीस श्री. प्रभाकर शहापूरकर ह्यांनी सर्व कलाकारांचे आणि श्रोत्यांचे स्वागत केले आणि कलाकारांचा परिचय करून दिला. …

Read More »

लंडनमधील स्पर्धेत बेळगावची सुकन्या ठरली मिस आशिया

  बेळगाव (प्रतिनिधी) : लंडन येथील भारतीयांनी प्रतिवर्षी प्रमाणे यंदा एजीएलपी इंटरप्रेजेस यांनी आयोजित केलेल्या ” मिस आशिया जी.बी. 2023″ मध्ये बेस्ट कॅट्वाक, बेस्ट टॅलेंट,आणि पीपल्स चॉईस अवार्डचे टायटल मिळवून आर्या नाईकने सहाव्या फेरीमध्ये “मिस आशिया जी.बी.2023” हा मुकुट पटकाविला. आर्या सध्या लंडन येथील बर्ण माउथ युनिव्हर्सिटी मध्ये मार्केटिंग अँड …

Read More »

सागर बी. एड्. चे मण्णूर गावात नागरिक प्रशिक्षण शिबिर संपन्न

  बेळगाव : सागर शिक्षण (बी. एड्.) महाविद्यालयच्यावतीने तीन दिवसीय “नागरिक प्रशिक्षण शिबिर” मण्णूर गावात आयोजित करण्यात आले होते. उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डाएटचे प्राचार्य एस्. डी. गंजी, ग्रा. पं. उपाध्यक्ष सरीता नाईक, ग्रा. पं. सदस्य राम चौगुले, दत्तू चौगुले उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. व्ही. हलब होते. कार्यक्रमाची …

Read More »

मुसळधार पावसात मुलाने जपला स्वाभिमान!

  बेळगाव : बेळगावकरांची शिवभक्ती, बेळगावकरांचे हिंदूत्व आणि शिवभक्तांचे भगव्यावरील प्रेम जगजाहीर आहे. बेळगावात छत्रपती शिवराय आणि भगव्याच्या बाबतीत उत्तुंग प्रेम निष्ठा आणि स्वाभिमान पहायला मिळतो अन् त्याची झलक रविवारच्या पावसात पाहायला मिळाली. कोरे गल्ली कॉर्नर (शहापूर) येथे पावसात भव्य कमानीवरील भगवा ध्वज कमानीसह खाली पडला. यावेळी आनंदवाडी येथील श्री. …

Read More »

भाऊबंदकीतून होसूरात युवकाचा भोसकून खून

  बेळगाव : संपतीच्या वादातून चुलत भावाकडून चाकूने भोसकून युवकाचा खून केल्याची घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास होसुरात घडली आहे. मिलिंद चंद्रकांत जाधव (वय 28) असे खून झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. मिलिंद हा शनिवारी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक आटोपून घरी झोपला होता. त्यावेळी संशयित आरोपी चुलत भावाकडून धारदार चाकूने हल्ला …

Read More »