Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या बैठक

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची १७ जानेवारी रोजी होणाऱ्या हुतात्मा अभिवादन संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. शनिवार दिनांक १३ रोजी दुपारी ठीक २.०० वाजता मराठा मंदिर रेल्वे ओव्हर ब्रिज येथे ही बैठक होणार आहे.
तरी या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर व चिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *