बेळगाव : गोंधळी गल्ली येथील सर्वदा मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या वतीने देशाचा 75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. धनंजय पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व संस्थेचे अध्यक्ष श्री. सचिन पुरोहित यांच्या शुभहस्ते तिरंगा फडकवून राष्ट्रगीत म्हणून तिरंग्याला वंदन करण्यात आले, …
Read More »कॅपिटल वन सोसायटीतर्फे आज मिठाई वाटप
बेळगाव : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून कॅपिटल वन सोसायटी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, हुतात्मा चौक यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता हुतात्मा चौक येथे मिठाईचे वाटप करण्यात येणार आहे.
Read More »जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पत्रकारांचे खड्डे बुजवून श्रमदान!
बेळगाव : स्वातंत्र्योत्सवाच्या ७५ व्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून बेळगाव पत्रकार संघाने शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील खड्डे बुजवून श्रमदान केले व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. बेळगाव शहर स्मार्ट सिटी होत आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील रस्त्यांचीच कामे रखडली आहेत. येथे खड्डे पडून अनेक वाहनधारक जखमी झाले आहेत. ही …
Read More »आझादी का अमृतमहोत्सव : केपीटीसीएल कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात बुद्धीबळ स्पर्धा
बेळगाव : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केपीटीसीएल, बेळगाव यांच्यावतीने केपीटीसीएल कर्मचाऱ्यांसाठी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला बुद्धीबळपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धा अर्बिटर म्हणून सक्षम जाधव यांनी काम पाहिले. या स्पर्धेत दिनेश भिर्डे यांनी पहिला क्रमांक, शितल सनदी यांनी दुसरा तर संजीव हमन्नवर यांनी तिसरा क्रमांक पटकाविला. उद्या सोमवार दिनांक …
Read More »महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अत्रेंनी केलेले कार्य अतुलनीय : कृष्णा शहापूरकर
पत्रकार संघातर्फे आचार्य अत्रे यांची 124 वी जयंती बेळगाव : आचार्य अत्रे यांनी साहित्य, रंगभूमी, चित्रपट, शिक्षण, पत्रकारिता, राजकारण अशा विविध क्षेत्रात अफाट कार्य केले आहे. पण महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी त्यांनी केलेल्या कार्य अतिशय मोलाचे आहे. महाराष्ट्राचा इतिहास त्यांच्या या कार्याची नोंद घेतल्याशिवाय पूर्णच होणार नाही, असे उद्गार जिल्हा …
Read More »आजादी का अमृत महोत्सवानिमित्त सुभाष नगर येथे आमदार अनिल बेनके यांनी केले वीर जवानांना अभिवादन!
बेळगाव : शनिवार दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी सुभाष नगर येथील जवान क्वार्टर्समध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी सहभागी होऊन देशासाठी आपले बलिदान दिलेल्या वीर जवानांच्या फोटोला पुष्प अर्पण करुन त्यांना स्मरण करुन नमन केले व वीर जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी बोलताना आमदार …
Read More »सम्राट अशोक चौक येथे गणेश मंडपाची मुहूर्तमेढ
बेळगाव : शहरातील ऐतिहासिक अशा रामलिंग खिंड गल्लीतील सम्राट अशोक चौक येथील सार्वजनिक गणेशोत्सोव मंडळाच्या यंदाच्या मंडपाची मुहूर्तमेढ रविवार दि. 14 रोजी विधिवत करण्यात आली. गल्लीतील ज्येष्ठ पंचांच्यावतीने ही मुहूर्तमेढ रोवण्यात आली. या मंडळाने आतापर्यंत 90 वर्षे पूर्ण केली असून 91 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे …
Read More »जायंट्स प्राईड सहेलीतर्फे सांबरा विमानतळ आणि मार्केट पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन साजरा
बेळगाव : रक्षाबंधनच्या निमित्ताने सहलीने मार्केट पोलीस स्टेशनला भेट दिली व तेथे मार्केट पोलीस स्टेशनचे सीपीआय श्री. मंजुनाथ तुलसीगिरी व उपस्थित असलेले त्यांचे सहकारी यांना राखी बांधली. त्यानंतर प्राईड सहेलीने सांबरा विमानतळावर रक्षाबंधनचा उत्सव साजरा केला. प्रथम सहेलीच्या अध्यक्षा आरती शहा व नेत्रा शहा यांच्या हस्ते फित कापण्यात आली. …
Read More »सौंदत्तीजवळ पेट्रोल टँकरची कारला धडक; एकाचा मृत्यू
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यात पेट्रोलच्या टँकरला कारची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हुबळी येथील शांतीनगर येथील रहिवासी 34 वर्षीय सागर केशन्नावर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सौंदत्ती रेणुका यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी ते कारमधून आले होते. सौंदत्तीजवळ पेट्रोल टँकरची …
Read More »भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव दिनानिमित्त शासनातर्फे ‘घरोघरी तिरंगा’ अभियान
बेळगाव : शासनाच्या आदेशानुसार यावर्षी हर घर तिरंगा अभियान सुरू करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार शनिवारी या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. येळ्ळूर येथील शिवाजी विद्यालय येथे स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला येळ्ळूर ग्रा. पं. अक्ष्यक्ष सतीश बा. पाटील हे प्रमूख पाहूणे म्हणून उपस्थित होते. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta