बेळगाव : आज रविवार दिनांक 15/05/2022 रोजी कर्नाटक राज्यातील मराठा विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री. एम. जी. मुळे यांचे बेळगावमध्ये मराठा एकता एक संघटन बेळगाव या सामाजिक संघटनेच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले. त्यानंतर मराठा एकता एक संघटन बेळगाव अध्यक्ष, जनरल सेक्रेटरी सर्व पदाधिकारी या सर्वांसमवेत श्री. एम. जी. मुळे यांचा …
Read More »मराठा – मुस्लिम समाजात ऐक्याचे दर्शन
बेळगाव : आज गुरुवंदना कार्यक्रमानिमित्त आयोजित शोभायात्रे दरम्यान मुस्लिम समाजातील नेत्यांनी संपूर्ण शोभायात्रेतील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकी जपली. यामुळे बेळगावात एकप्रकारे मराठा-मुस्लिम समाजात ऐक्याचे दर्शन घडले. अमजद अली मोमिन, अश्पाक घोरी, अहमद रश्मी, हमीद बागलकोटी, सुभान बिजापुरे, अब्दुल बागलकोटी, राहुल केसरकर, मुदस्सर बागलकोटी आदी मुस्लिम बांधव उपस्थित …
Read More »मराठा समाजाच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील : मंजुनाथ भारती स्वामींचे प्रतिपादन
बेळगाव : संस्कार- संस्कृती टिकविणे हाच मानवधर्म आहे. गुरुवंदना कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्कृती आणि एकात्मतेचे दर्शन घडले आहे. मराठा दुःखी पिडीत, असहाय्य असलेल्यांसाठी काम करणारा खरा क्षत्रिय आहे. मराठा समाज शास्त्रीयदृष्ट्या मर्यादित राहणार आहे. मराठा समाजाच्या प्रगतीसाठी समाजातील नेत्यांना प्रोत्साहन द्यावे लागेल. त्याचबरोबर नेत्यांनाही समाजाच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील, असे प्रतिपादन …
Read More »जैन समाजाचा आचार आणि विचारातून अहिंसेचा संदेश : उपमुख्यमंत्री अजित पवार
सांगली : अहिंसा परमोधर्म, जगा आणि जगू द्या, या तत्वांचे आचरण करुन संस्कृतीशी एकरुप झालेला जैन समाज आहे. सामाजिक भान जपणाऱ्या जैन समाजाच्या मागण्या, प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील. विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी जैन समाजाला जे-जे देता येईल ते-ते देण्याचा प्रयत्न केला जाईल, यासाठी राज्य शासन यत्किंचितही कमी पडणार नाही, …
Read More »सकल मराठा समाजाचा उद्या “गुरुवंदना” कार्यक्रम
बेळगाव : येथील सकल मराठा समाज यांच्या वतीने रविवारी गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आदर्श विद्या मंदिर हायस्कूल वडगाव येथे रविवारी सकाळी 11 वा होणाऱ्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून मैदानावर भव्य अशा मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. माजी नगरसेवक आणि पायोनियर बँकेचे व्हाईस चेअरमन रणजीत चव्हाण …
Read More »धर्मवीर संभाजी महाराज जयंती उत्साहात
बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची 365 वी जयंती येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात शनिवारी सकाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. धर्मवीर संभाजीराजे चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शनिवारी दिवसभर शिवप्रेमींची रीघ लागली होती. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘संभा की जय बोलो, शिवा की जय …
Read More »मातृदिन आणि जागतिक परिचारिका दिन साजरा…
अलायन्स क्लब आणि संजीवनी फौंडेशनच्या वतीने आयोजन बेळगाव : अलायन्स क्लब आणि संजीवनी फौंडेशनच्या वतीने मातृदिन आणि जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला. महिला पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर अला. डॉ. नविना शेट्टीगार, संजीवनी फौंडेशनच्या डॉ. सविता देगीनाळ उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या …
Read More »महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील प्रमुख मंदिर व देवस्थानांना अनुदान उपलब्ध करून द्यावे
बेळगाव : महाराष्ट्र सरकारने आपल्या धर्मादाय खात्यातून सीमाभागातील प्रमुख मंदिर व देवस्थानांना अनुदान उपलब्ध करून द्यावे अशा विनंतीवजा मागणी शहरातील बेळगाव ज्योतिर्लिंग भक्त मंडळींच्यावतीने माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार शरद पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. नुकतेच बेळगाव दौऱ्यावर आलेले महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस …
Read More »आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कारवाई : बिस्वास
बेळगाव – कर्नाटक उत्तर पश्चिम पदवीधर शिक्षक व पश्चिम प्रादेशिक निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यास, मतदार आचारसंहितेचे उल्लंघन किंवा उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा निवडणूक अधिकारी अमलन आदित्य बिस्वास यांनी दिला आहे. आज शुक्रवारी कर्नाटक उत्तर पश्चिम पदवीधर शिक्षक आणि पश्चिम शिक्षक मतदारसंघातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या …
Read More »‘ना नफा -ना तोटा’ तत्त्वावर जळाऊ लाकूड विक्री
बेळगाव : “एक हात मदतीचा”आज महागाईचा भस्मासुर फोफावत चालला आहे. त्यात घरगुती साहित्य, गॅस दर, इंधन ऑईल खाद्य तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. तसेच हाताच्या बोटावर जगणाऱ्या नागरिकांना जगायचे कसे हा प्रश्न उद्भवला आहे. त्यामुळे या सर्वाचा विचार करून वन टच फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta