तेऊरवाडी (एस. के. पाटील) : गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी येथील छ. शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य व किणे (ता. आजरा) येथील रहिवासी कृष्णा गोविंद कातकर यांच्या निधनानंतर कातकर कुटुंबाने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. पती निधनानंतरही पत्नी विद्याताई कातकर यांचे मंगळसूत्र, कुंकू, जोडवी काढण्यात आली नाहीत. कातकर कुटुंबियांचा …
Read More »अविवाहित ३० वर्षांवरील युवकांना आर्थिक मदत करा
प्रा. दिपक पाटील; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे केली निवेदनाद्वारे मागणी तेऊरवाडी (एस. के. पाटील) : ग्रामीण भागात लग्नासाठी शेतकरी मुलगा नको, अशी नकारात्मकता वाढत आहे. त्यामुळे शेतकरी युवकांना लग्नासाठी मुली मिळणे मुश्किल झाले आहे. विवाह न झाल्याने त्यांच्यात नैराश्य वाढत आहे. अशा अविवाहित ३० वर्षांवरील युवकांना महाराष्ट्र शासनाने दहा लाखांची आर्थिक मदत …
Read More »तेऊरवाडीच्या विद्याधर पाटील यांची उच्च शिक्षणासाठी जर्मनीला निवड
ग्रामस्थांनी दिल्या शुभेच्छा तेऊरवाडी (एस. के. पाटील) : तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील विद्याधर शिवाजी पाटील यांची विमान अभियंता या उच्च शिक्षणासाठी जर्मनिला निवड झाली. या निवडीबद्दल तेऊरवाडी ग्रामस्थांच्यावतीने अशोक पाटील व प्रा. गुरूनाथ पाटील यांनी विद्याधरला शुभेच्छा दिल्या. विद्याधरने मुंबई विद्यापिठातून मॅकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली आहे. आता एरोस्पेस इंजिनिअरिंग …
Read More »चंदगडचे आमदार राजेश पाटील यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : शैक्षणिक, सहकार व सामाजिक क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व व चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये कार्मसम्राट आमदार म्हणून नावलौकिक मिळवलेले आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांची कोल्हापूर जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याने मतदारसंघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या नियुक्त्या राज्य शासनाच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडून करण्यात …
Read More »घरातील महिलांचा सन्मान करणे हिच खरी लक्ष्मीपूजा : तपोरत्न रघुवीर गुरूजी
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : महाराष्ट्र ही अध्यात्माची भूमि आहे. येथे घराघरात लक्ष्मी पूजन केले जाते पण यापेक्षा घरातीत सर्व महिलांचा कोणताही वाद -भांडण न करता सन्मान केल्यास तीच खरी लक्ष्मीपूजा ठरेल असे विचार जय संतोषी माता कालिका माता आश्रम कुंगिनीचे तपोरत्न रघुवीर गुरूजी यांनी व्यक्त केले. आज म्हाळेवाडी (ता. …
Read More »अतिवाडच्या माजी विद्यार्थ्यांचा २० वर्षानंतर स्नेहमेळावा ‘जुन्या आठवणींना दिला उजाळा’
तेऊरवाडी (एस. के पाटील) : सरकारी मराठी मुलांची शाळा अतिवाड (ता. जि. बेळगांव) येथील सन 2003 च्या इयत्ता 7 वीमध्ये शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मेळाव्यास माजी विद्यार्थी आणि वर्गशिक्षिका श्रीमती व्ही. ए. नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. हा विद्यार्थ्यांचा बालमैत्री स्नेहमेळावा अतिवाडच्या ग्राम देवता श्री सातूबाई मंदिराच्या …
Read More »देवरवाडीत पेयजल योजनेच्या उद्घाटनचा शुभारंभ
चंदगड : देवरवाडी येथे पेयजल योजनेचा शुभारंभ केंद्र सरकारच्या वतीने ग्रामीण भारत स्वच्छ व समृद्ध बनविण्यासाठी पेयजल योजना राबवली जात आहे. त्यासाठी राज्यांना पेयजल योजना राबविण्यासाठी तांत्रिक व आर्थिक वित्त सहाय्य केले जाते. देवरवाडी ता. चंदगड येथील ग्रामपंचायतीने गावातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नातून केंद्र …
Read More »देवरवाडी येथे राजर्षी शाहू महाराजांना स्मृती शताब्दी निमित्त 100 सेकंद स्तब्ध राहून विनम्र अभिवादन
चंदगड : ग्रामपंचायत देवरवाडी येथे रयतेचे राजे, कलाप्रेमी, आरक्षणाचे जनक, प्रजापती, राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. सरपंच गीतांजली सुतार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गावातील विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांबद्दल आदर भावना व्यक्त केल्या. तसेच यावेळी उपसरपंच गोविंद आढाव, ग्रामपंचायत सदस्य राजाराम जाधव, बसवंत कांबळे, सदस्या जयश्री करडे, …
Read More »नागनवाडीच्या प्रा. डॉ. गोपाळ गावडे यांचे अस्सल चंदगडी भाषेतील ‘उंबळट ‘ व्यक्तिचित्रण प्रकाशनाच्या उंबरठ्यावर
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : ‘उंबळट’ हे प्रा. डॉ. गोपाळ ओमाणा गावडे (नागनवाडी, ता. चंदगड) यांनी लिहिलेल्या व्यक्तीचित्रणांचं पुस्तक स्वच्छंद प्रकाशन, कोल्हापूर यांच्याकडून लवकरच प्रकाशित होत आहे. चंदगडी भाषेला मराठीची बोलीभाषा म्हणून दर्जा मिळाला आहे. चंदगडीमध्ये ललित लेखन होऊ लागलेले आहे. परंतु पुस्तक रूपाने प्रकाशित होणारे ‘उंबळट’ हे पहिले व्यक्तीचित्रण …
Read More »महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील यांचा मांडेदुर्गचे कोच राम पवार यांच्या घरी सत्कार
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : गेल्या बावीस वर्षाचा कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरीचा दुष्काळ संपवून मानाची गदा पटकावल्याचा विशेष आनंद झाल्याची भावना महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केली. आपल्या घरी कुस्तीची परंपरा असून त्याचबरोबर सैन्य दलातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील मांडेदुर्ग (ता. चंदगड)चे कुस्ती प्रशिक्षक राम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेला प्रोत्साहन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta