चंदगड (वार्ता) : कविता गायन करणे व सादर करणे ही एक कला आहे. ही कला फक्त संवेदनशील मनाची जोड असलेल्या लोकांनाचं उमगते. कवितेत दुसर्याच्या मनात परिवर्तन करण्याची क्षमता असते, असे प्रतिपादन एम. टी. कांबळे यांनी केले. ते साहित्य रत्नं व माय मराठी अध्यापक संघ चंदगड आयोजित काव्य वाचन स्पर्धेच्या निमित्ताने …
Read More »तुर्केवाडीला ५ कोटींचा निधी देणार : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
तुर्केवाडी येथील श्री ब्रह्मलिंग देवालय वास्तुशांती व श्री सोपानदेव पुण्यतिथी शताब्दी महोत्सवाची सांगता तेऊरवाडी (एस. के. पाटील) : तुर्केवाडी ( ता. चंदगड ) येथील श्री ब्रह्मलिंग देवालयाला पर्यटन ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू तसेच ५ कोटीचा निधी मंदिरासाठी देण्याचे आश्वासन ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. तुर्केवाडी …
Read More »चंदगड तालुक्यावर झालेला अन्याय दूर करणार : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
यशवंतनगर येथे केडीसीसीचा प्रचार मेळावा संपन्न तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगडच्या लाल मातिचा सुगंध कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला येतो. गेल्या काही निवडणूकात चंदगड तालुक्यावर मोठा अन्याय झाला आहे. हा अन्याय आगामी काही दिवसात दूर करून चंदगडच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील रहाणार असल्याचे विचार महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त …
Read More »’चंदगड’ मधील किल्ले, धार्मिक व नैसर्गिक स्थळे पर्यटकांना आकर्षित करण्यास सक्षम : प्रांताधिकारी वाघमोडे
पारगड परिसराची अधिकार्यांकडून पाहणी, चंदगड पत्रकार संघाचा पुढाकार चंदगड (श्रीकांत पाटील) : चंदगड मधील ऐतिहासिक गडकोट, नैसर्गिक साधन संपत्ती, धार्मिक स्थळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सक्षम आहेत. त्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्याची गरज असून तालुक्यातील अशा ठिकाणांची पाहणी करून त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती गडहिंग्लजचे उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी दिली. …
Read More »उच्च न्यायालयाच्या आदेशाला धुडकावले, मुजोर दौलत विश्वस्थ प्रशासनावर कारवाईची मागणी
चंदगड (वार्ता) : प्रा. नागेंद्र जाधव हे दौलत विश्वस्थ संस्थेच्या यशवंतराव चव्हाण हलकर्णी महाविद्यालयात इतिहास विषयाचा अधिव्याख्याता म्हणून 21 जून 2002 पासून कार्यरत आहेत. आपल्या सेवेला नियमित मान्यता मिळावी यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात 2010 ते 2013 या काळात एकूण चार रिट याचिका दाखल केल्या आहेत. त्यातील High Court, Mumbai W.P. …
Read More »चंदगड तालुक्यातील दुर्गम काजिर्णे धनगरवाड्यावरील 25 मुलांना 10 सायकलींची भेट
चंदगड : चंदगड तालुक्यातील दुर्गम भागातील काजिर्णे धनगरवाड्यावरील 25 मुला-मुलींची धनगरवाडा ते सरकारी न्यु इंग्लिश हायस्कूल (7/8 किमी) चंदगडपर्यंतची व संध्याकाळी परत शाळा ते घर, अशी जंगलातील रस्त्यावरून होणारी दररोजची (15/16किमी) पायपीट ‘ऑपरेशन मदत’ च्या माध्यमातून संपवली. याकामी व्हिक्टर फ्रांसिस, बबन कुगजी, अक्षय हुंशीकट्टी, प्रसाद पाटील, चंद्रकांत धामणेकर, डॉ. सुरेखा …
Read More »कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन
कोल्हापूर : कोल्हापूरमधील काँग्रेस आमदाराचं निधन झाल्याची दुःखद बातमी आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन झालं. हैदराबाद येथे हृदयविकाराच्या धक्क्याने चंद्रकांत जाधव यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या 57 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. चंद्रकांत जाधव हे 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून …
Read More »रेल्वेत नोकरीच्या अमिषाने तरुणांची 18 लाखांची फसवणूक, शिप्पूरच्या बंटी-बबलीची करामत
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : भारतीय रेल्वेमध्ये टीसीची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून नेसरी परिसरातील दोघांना 18 लाख 8 हजार 996 रुपयांचा गंडा घालणार्या शिप्पूर तर्फ नेसरी येथील दोघा पती-पत्नी विरोधात नेसरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नोकरीच्या शोधात असणार्या अनेक गरजूवंतांची फसवणूक करणारी बंटी आणि …
Read More »सतेज पाटील यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड
अमल महाडिक यांची माघार कोल्हापूर : भाजप-काँग्रेस-शिवसेना यांच्यात विधान परिषद निवडणुकीसाठी समझोता एक्स्प्रेस धावली. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यावर अखेर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यावेळी प्रमुख उपस्थित होते. त्यानुसार कोल्हापूर विधान …
Read More »कोल्हापूर विभागातील एसटी कर्मचार्यांचे आंदोलन तात्पूरते स्थगित
कोल्हापूर : गेल्या 19 दिवसांपासून एसटी कर्मचार्यांनी विलगीकरणासाठी एल्गार पुकारला आहे. मात्र, राज्य सरकारने तो मुद्दा बाजूला ठेवत 41 टक्के वेतनवाढ देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर विलीनीकरणाचा निर्णय समितीचा अहवालानंतर घेतला जाईल असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे. दरम्यान, वेतनवाढ झाल्यानंतर विलीनीकरणाच्या मुद्यावर एसटी कर्मचारी आग्रही आहेत. त्यामुळे आझाद …
Read More »