चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : कोल्हापूरातील चंदगड तालुक्यांमधील निट्टूर गावचे सुपुत्र श्रीकांत निंगोजी राजाराम पाटील यांची वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून पायधूनी पोलिस स्टेशन, झवेरी बाजार, मुंबई येथे निवड झाली. त्यांच्या या निवडीमुळे तालुक्यांमधून सर्व स्तरातून कौतुक होत आहे. निट्टूर ग्रामस्थ मंडळ, मुंबई यांनी या स्टेशनला भेट दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत …
Read More »कोल्हापूर : १० लाखांची लाच उकळणारे दोन कॉन्स्टेबल जेरबंद, एसीबीची कारवाई
कोल्हापूर : मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक करून मोक्का अंतर्गत कारवाईची धमकी देऊन दहा लाख रुपयांची लाच घेणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील दोन पोलीस कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी रंगेहात पकडले. विजय केरबा कारंडे (वय 50, रा. उचगाव, ता. करवीर) आणि किरण धोंडीराम गावडे (वय 37, रा. केदार नगर मोरेवाडी, ता. …
Read More »नाना पटोले यांना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करा : भाजपाची तीव्र निदर्शने
कोल्हापूर (वार्ता) : दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे वाचाळवीर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे यशस्वी सक्षम पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने नाना पटोले यांचा बिंदू चौक येथे तीव्र निषेध करण्यात आला. देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो, नाना पटोले कोण …
Read More »तिलारीनगर येथे माजी विद्यार्थ्यांनी जागवल्या 26 वर्षापूर्वीच्या आठवणी!
चंदगड (वार्ता) : तिलारीनगर ता. चंदगड येथील श्री माऊली विद्यालयात 1996-97मध्ये दहावीत शिकणार्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा झाला. यावेळी 25 वर्षापूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. मुख्याध्यापक डी. एस. सातार्डेकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी दीपप्रज्वलन उपस्थित शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. एस. आर. पाटील, श्रीमती भातकांडे मॅडम, श्री. पवार यांनी हा …
Read More »शाळा 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरु ठेवा
इम्साचे अध्यक्ष गणेश नायकूडे यांची मागणी कोल्हापूर (वार्ता) : कोरोनाच्या सुरवातीपासून दोन वेळा केलेल्या लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. दोन वर्षे विद्यार्थी शाळेपासून दूर राहिल्यामुळे त्याचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास खुंटला असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अन्य आस्थापनाना दिलेल्या सवलतीप्रमाणे कोरोना नियमांची आवश्यक ती …
Read More »सामाजिक मुल्यांची रूजवण करते ती खरी कविता : शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे
चंदगड (वार्ता) : कविता गायन करणे व सादर करणे ही एक कला आहे. ही कला फक्त संवेदनशील मनाची जोड असलेल्या लोकांनाचं उमगते. कवितेत दुसर्याच्या मनात परिवर्तन करण्याची क्षमता असते, असे प्रतिपादन एम. टी. कांबळे यांनी केले. ते साहित्य रत्नं व माय मराठी अध्यापक संघ चंदगड आयोजित काव्य वाचन स्पर्धेच्या निमित्ताने …
Read More »तुर्केवाडीला ५ कोटींचा निधी देणार : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
तुर्केवाडी येथील श्री ब्रह्मलिंग देवालय वास्तुशांती व श्री सोपानदेव पुण्यतिथी शताब्दी महोत्सवाची सांगता तेऊरवाडी (एस. के. पाटील) : तुर्केवाडी ( ता. चंदगड ) येथील श्री ब्रह्मलिंग देवालयाला पर्यटन ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू तसेच ५ कोटीचा निधी मंदिरासाठी देण्याचे आश्वासन ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. तुर्केवाडी …
Read More »चंदगड तालुक्यावर झालेला अन्याय दूर करणार : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
यशवंतनगर येथे केडीसीसीचा प्रचार मेळावा संपन्न तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगडच्या लाल मातिचा सुगंध कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला येतो. गेल्या काही निवडणूकात चंदगड तालुक्यावर मोठा अन्याय झाला आहे. हा अन्याय आगामी काही दिवसात दूर करून चंदगडच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील रहाणार असल्याचे विचार महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त …
Read More »’चंदगड’ मधील किल्ले, धार्मिक व नैसर्गिक स्थळे पर्यटकांना आकर्षित करण्यास सक्षम : प्रांताधिकारी वाघमोडे
पारगड परिसराची अधिकार्यांकडून पाहणी, चंदगड पत्रकार संघाचा पुढाकार चंदगड (श्रीकांत पाटील) : चंदगड मधील ऐतिहासिक गडकोट, नैसर्गिक साधन संपत्ती, धार्मिक स्थळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सक्षम आहेत. त्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्याची गरज असून तालुक्यातील अशा ठिकाणांची पाहणी करून त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती गडहिंग्लजचे उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी दिली. …
Read More »उच्च न्यायालयाच्या आदेशाला धुडकावले, मुजोर दौलत विश्वस्थ प्रशासनावर कारवाईची मागणी
चंदगड (वार्ता) : प्रा. नागेंद्र जाधव हे दौलत विश्वस्थ संस्थेच्या यशवंतराव चव्हाण हलकर्णी महाविद्यालयात इतिहास विषयाचा अधिव्याख्याता म्हणून 21 जून 2002 पासून कार्यरत आहेत. आपल्या सेवेला नियमित मान्यता मिळावी यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात 2010 ते 2013 या काळात एकूण चार रिट याचिका दाखल केल्या आहेत. त्यातील High Court, Mumbai W.P. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta