सांगली : सांगली प्रशासनाने राज्य सरकारचा अलमट्टी धरणाशी पाणी सोडण्याबाबतीत कोणत्याही प्रकारचा समन्वय नाही, शिवाय कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी प्रमाणात करण्यात येत आहे, असा आरोप कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या वतीने करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्य सरकारने तातडीने अलमट्टी धरणातून पाणी …
Read More »सांगलीत भूकंपाचे धक्के; चांदोली धरण परिसरात जमिन हादरली, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
सांगली : सांगलीच्या चांदोली धरण परिसरात आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु जमीन हादरल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर नागरिकांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चांदोली धरण परिसरात ३ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचं समोर आलंय. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा भूकंपाचा धक्का वारणावती परिसरात जाणवला आहे. …
Read More »पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली!
पाणी पातळीत वाढ होत राहिल्यास नागरिकांनी वेळेत स्थलांतरीत होवून प्रशासनाला सहकार्य करावे : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन कोल्हापूर (जिमाका) : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट असून आज ही पाणी पातळी 39 फुटाच्या वर …
Read More »मराठा क्रांती मोर्चाचा आवाज हरपला; दिलीप पाटील यांचे निधन
कोल्हापूर : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि मराठा आरक्षण याचिकाकर्ते दिलीप पाटील यांची आज (दि. 20) निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत घालवली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान पुणे येथे हलवत असताना कराड जवळ त्यांचे निधन झाले. मराठा आरक्षण संदर्भात न्यायालय लढाईत त्यांचा मोठा सहभाग होता. …
Read More »बोगस नोंदीमधून वयोवृद्धांची फसवणूक होत असल्यास, लक्षात आणून द्या : पालकमंत्री हसन मुश्रीफ
दुय्यम निबंधक गडहिंग्लज कार्यालयाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न कोल्हापूर : आजच्या काळात अशिक्षित, वयोवृद्ध लोकांना वेगवेगळ्या प्रकारे खरेदी विक्रीमध्ये फसवले जाते. हा सर्व प्रकार नोंदणी कार्यालयात होतो. अशा फसवणूकीचे प्रकार लक्षात येताच अधिकारी कर्मचाऱ्यांनी लगेच संबंधितास व वरिष्ठ कार्यालयास लक्षात आणून देणे गरजेचे आहे. यातून …
Read More »पंचगंगा नदी इशारा पातळीच्या दिशेने; ७२ बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी मुसळधार पाऊस पडला. पंचगंगा नदी इशारा पातळीच्या दिशेने वाहत आहे. गेल्या २४ तासात पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांच्या संख्येत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. सायंकाळी चार वाजता ७२ बंधारे पाण्याखाली गेले होते. जिल्ह्यात आज सर्वच भागात जोरदार पाऊस झाला. पाणलोट क्षेत्रात संततधार कायम आहे. शहरातही पावसाने …
Read More »सुट्टीवर घरी आलेल्या जवानाचे हात-पाय आणि डोळे बांधून विष पाजले!
गडहिंग्लज : सुट्टीवर घरी आलेल्या जवानाचे हात-पाय आणि डोळे बांधून विष पाजवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्या जवानाच्या पत्नीसह अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सदर घटना कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात घडली असून अमर भिमगोंडा देसाई, असे या ३९ वर्षीय जवानाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले …
Read More »विशाळगडावरील कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती
मुंबई: विशाळगडावर झालेला हिंसाचार आणि अतिक्रमणाच्या कारवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरात तणाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. या प्रकरणाची शुक्रवारी तातडीने सुनावणी झाली असून यावेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि स्थानिक यंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत. न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुन्नीवाला यांच्या खंडपीठापुढे …
Read More »पंढरपूरहून परतणाऱ्या वारकऱ्यांवर काळाचा घाला; जीप विहिरीत कोसळून 7 जणांचा मृत्यू
जालना : जालना – राजूर रोडवर तूपेवाडी फाट्याजवळ एका चारचाकी काळी पिवळ्या जीपचा भीषण अपघात झाला आहे. जीप विहिरीत कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला असून सहा जणांचे मृतदेह ग्रामस्थांच्या मतदीने बाहेर काढण्यात आले आहेत. वारकरी पंढरपूरवरून घरी जात असताना हा अपघात झाला. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून काही जणांची प्रकृती …
Read More »विशाळगड अतिक्रमणाबाबत नियमांच्या बाहेर जावून कोणावरही अन्याय केला जाणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्यामाध्ये दुषित वातावरण निर्माण होईल, अशा प्रकारचा प्रयत्न कोणीही करू नये कोल्हापूर : किल्ले विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलकांनी रविवार, १४ जुलै रोजी गडावरुन परत येताना मौजे गजापुर येथील मुसलमानवाडी या गावातील घरांचे व प्रार्थना स्थळाचे नुकसान केले. याबाबत नुकसानग्रस्त भागाची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta