Tuesday , March 3 2026
Breaking News

शोभा नावलगी यांची अभिनंदनीय निवड

Spread the love

 

बेळगाव : किणी ता. चंदगड येथील शोभा नावलगी यांची कोल्हापूर जिल्हा नाभिक महिला कार्यकारिणीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीमुळे चंदगड तालुका नाभिक समाज व चंदगड तालुका नाभिक पतसंस्थेच्या वतीने शाल पुष्पगुच्छ व प्रशस्तिपत्र देवून अभिनंदन करण्यात आले. यापूर्वीही कार्यकारिणीमध्ये पदाधिकारी म्हणून सेवा दिली आहे. तालुक्यातील सामाजिक कार्यात नेहमी कार्यरत असतात. किणी गावात त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

देवरवाडी ग्रामपंचायत सदस्य राजाराम जाधव यांना राज्यस्तरीय समाजभूषण

Spread the love  चंदगड : दैनिक परतगंगा संचलित, आज की तेज खबर न्यूज चैनल मार्फत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *