कोल्हापूर (ज्ञानेश्वर पाटील) : गडहिंग्लज पंचायत समितीच्या उपसभापतीपदी सौ. इंदुताई नाईक यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याहस्ते कोल्हापूर येथे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विद्याधर गुरबे, विजयराव पाटील, रामदास पाटील, प्रशांत देसाई, उत्तम नाईक, नागराज जाधव, शिवाजी सावंत, विक्रांत नार्वेकर, सिधगोंडा पाटील, पिंटू तोडकर, मारुती नाईक, गुरगोंड पाटील, दयानंद नार्वेकर, राहुल कांबळे, अप्पा परीट, चेतन लोखंडे, मारूती गोणी, सुमन यमगेकर, रेश्मा बामणे उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta